शेख शाहजहानला अटक करा – कोलकाता उच्च न्यायालयाचा सरकारला आदेश

कोलकाता उच्च न्यायालयाने संदेशखालीतील हिंदु महिलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात आरोपी असणारा तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शाहजहान याला अटक करण्याचा आदेश दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेख पसार आहे. Read more »

ओ.टी.टी.वरील अनैतिकतेचा प्रसार रोखण्यासाठी कठोर कायदा करा – उदय माहूरकर, संस्थापक, ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’

बलात्कार आणि लैंगिक अत्याचार यांमध्ये वाढ होण्यासाठी लैंगिक प्रसार सामग्री हा एक प्राथमिक घटक आहे, असे अभ्यासात आढळले आहे. हे लक्षात घेऊन ओ.टी.टी. प्लॅटफॉर्मवरील अशा लैंगिक, विकृत आणि अनैतिक सामग्रीचा प्रसार रोखण्यासाठी अशा सामग्रीवर सर्वसमावेशक बंदी घालावी. Read more »

जादूटोण्याच्या बहाण्याने सलीम मुसलियार याच्याकडून असाहाय्य महिलेवर बलात्कार !

सलीम मुसलियार असे बलात्कार्‍याचे नाव असून त्याने महिलेला सांगितले की, तिने त्याचे म्हणणे मान्य केले, तर तिची समस्या सुटेल. त्यानंतर त्याने तिला त्याच्या घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केले. Read more »

इस्रायलच्या महिलांकडून नारीशक्तीने प्रेरणा घ्यावी – शांताक्का, प्रमुख संचालिका, राष्ट्रसेविका समिती

इस्रायलच्या महिलांची राष्ट्रभक्ती आणि देशासाठीचे योगदान यांतून नारीशक्तीने प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी केले. Read more »

अमेरिकेत पाद्रयाने एका मुलीवर १५ वर्षे सातत्याने केला बलात्कार !

येथील ‘सेंक्चुअरी चर्च ऑफ क्राइस्ट’ या चर्चमधील रॉबर्ट कार्टर नावाच्या पाद्रयाने जवळपास १५ वर्षे एका मुलीवर ६०० वेळा बलात्कार केला. यात ती गर्भवती झाली. तिला मुलाला जन्म देण्यासही बाध्य केले होते. पीडित मुलीच्या वडिलांनी पाद्री रॉबर्ट याला ‘राक्षस’ म्हटले आहे. Read more »

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर स्वत:वरील अत्याचार कथन करत असतांना झाल्या भावूक !

भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या ३ ऑक्टोबर या दिवशी मालेगाव स्फोट प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी भावूक झाल्या. सुनावणीच्या वेळी त्या त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांची माहिती देत होत्या. त्या भावुक झाल्याचे पाहून न्यायाधीश लाहोटी यांनी १० मिनिटे न्यायालयाचे कामकाज रोखले. Read more »

आंबेडकरनगर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांध मुसलमानांनी छेड काढल्यामुळे झालेल्या अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू

उत्तरप्रदेश येथील हिरापूर बाजारात २ विद्यार्थिनी सायकलवरून घरी परतत असतांना दुचाकीवर आलेल्या दोघा धर्मांध मुसलमानांनी एका विद्यार्थिनीची छेड काढतांना तिची ओढणी खेचली. Read more »

हिंदु धर्मानुसार आचरण केल्‍यावर एकही मुलगी ‘लव्‍ह जिहाद’मध्‍ये फसणार नाही ! – कु. क्रांती पेटकर, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती

राहुरी (जिल्‍हा अहिल्‍यानगर) – सध्‍या लव्‍ह जिहादच्‍या आणि महिलांवरील अत्‍याचाराच्‍या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. याला वयोमर्यादाही राहिलेली नाही. Read more »

महाविद्यालयाच्या पाद्य्राला अल्पवयीन हिंदु मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी अटक !

पाद्री फ्रांसिस फर्नांडिस याने एका अल्पवयीन हिंदु मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. Read more »

मिझोराममधून मैतेई या हिंदु समाजाचे पलायन !

मणीपूरमध्ये २ महिलांना विवस्त्र करून त्यांच्यावर बलात्कार केल्याची घटना उघड झाल्यानंतर मिझोराममध्ये रहाणार्‍या मैतेई या हिंदु समाजातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​