‘हिंदु राष्ट्रा’ची राज्यघटना बनवण्यात येणार !

हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये श्रीमद्भगवद्गीता, श्रीरामचरितमानस, मनुस्मृति यांसहित वेद आणि पुराणे यांतील सूत्रांचा समावेश असेल. हिंदु राष्ट्रात गुरुकुल शिक्षण बंधनकारक असणार आहे. Read more »

पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराची भूमी सरकारी अधिकारी विकू शकतात !

जर सरकारी अधिकारी भ्रष्ट असेल, तर तो भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून मंदिराची भूमी विकेल आणि पैसा गोळा करील ! अशा कायद्याला भाविकांनी वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे ! Read more »

कर्नाटकप्रमाणे अन्य राज्यांनीही मंदिरे सरकारीकरण मुक्त करावीत ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

हिंदु जनजागृती समिती आणि अनेक समविचारी संघटनांची ही अनेक वर्षांपासूनची मागणी होती. कर्नाटक राज्याप्रमाणेच देशातील अन्य राज्यांनीही राज्य सरकारने कह्यात घेतलेली हिंदूंची सर्व मंदिरे ही सरकारीकरण मुक्त करून भक्तांकडे सुपूर्द करावीत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. Read more »

कर्नाटकातील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करणार ! – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची घोषणा

 कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी राज्यातील सरकारीकरण झालेली सर्व मंदिरे मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भातील कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे, अशी माहिती बोम्माई यांनी दिली. Read more »

पोप फ्रान्सिस यांनी हिंदूंची क्षमा मागावी ! – विहिंप

मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करणे, धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात आणणे आदी विषयांवर विश्‍व हिंदु परिषदेने गुजरातच्या जुनागडमध्ये ३ दिवसीय संमेलन आयोजित केले आहे. या पार्श्‍वभूमीवर विहिंपने ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस भारताच्या दौर्‍यावर येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर, ‘ख्रिस्त्यांनी हिंदूंवर गेल्या ३५० वर्षांत केलेल्या अत्याचारांसाठी क्षमा मागावी’ Read more »

मंदिरे अर्थकारणाचे नाही, धर्मकारणाचे स्थान ! – आनंद जाखोटिया, समन्वयक, मध्यप्रदेश आणि राजस्थान, हिंदु जनजागृती समिती

केवळ मंदिरांच्या दानपेटीवर डोळा ठेवून मंदिरांचे सरकारीकरण केले जात आहे. मंदिरांमध्ये भ्रष्टाचार आणि मनमानी कारभार करून मंदिर संस्कृती उद्ध्वस्त केली जात आहे. मंदिरांच्या धनसंपत्तीचा उपयोग हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी आणि मंदिरांच्या जिर्णाेद्धारासाठी व्हायला हवा. Read more »

सरकारीकरणाविरुद्धचा लढा पुढे चालवला पाहिजे ! – स्वर्णवल्ली श्री गंगाधरेंद्र सरस्वती महास्वामीजी

स्वर्णवल्ली श्री गंगाधरेंद्र सरस्वती महास्वामीजी पुढे म्हणाले की, देवस्थानांच्या कारभाराची व्यवस्थित पूर्तता होण्यासाठी सर्व संमत नीती-नियम असले पाहिजेत. त्याविषयी आमचा भार धर्मादाय विभागावर आहे. Read more »

पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयात जाणार ! – खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

अधिवक्ता कनोडिया लवकरच ‘विश्व हिंदु संघम्’चे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. संखे यांच्यासमवेत पंढरपूरला जाणार आहेत, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी ट्वीट करून दिले आहे. Read more »

उत्तराखंड सरकारकडून अखेर चारधामसह ५१ मंदिरांचे सरकारीकरण रहित !

 उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी राज्यातील चारधाम (बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री) आणि ५१ मंदिरे यांचे सरकारीकरण रहित करण्याची घोषणा केली. सरकारीकरण करून निर्माण करण्यात आलेले ‘चारधाम देवस्थानम् बोर्ड’ विसर्जित करण्यात आल्याचे मुख्यमंत्री धामी यांची घोषित केले. Read more »

बिहार सरकार मठ आणि मंदिरे यांची ३० सहस्र एकर भूमी ‘सार्वजनिक मालमत्ता’ म्हणून घोषित करणार !

 ‘बिहार राज्य धार्मिक न्यास मंडळा’कडे नोंदणीकृत किंवा संलग्न असलेले मठ आणि मंदिरे यांंची ३० सहस्र एकर भूमी ‘सार्वजनिक मालमत्ता’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय बिहार सरकारने नुकताच घेतला. हा निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची चेतावणी पुजार्‍यांच्या संघटनेने दिली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​