केंद्रशासन मंदिरे सरकारीकरणमुक्त करण्याच्या सिद्धतेत असून महाराष्ट्रानेही यावर कार्यवाही करावी – सुरेश चव्हाणके

तमिळनाडू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावरून ‘केंद्रशासनही मंदिरे सरकारीकरणमुक्त करण्यासाठी पावले उचलण्याच्या सिद्धतेत आहे’, असे लक्षात येते. Read more »

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या कारभारात अनागोंदी !

महाराष्ट्राचे आराध्यदैवत पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरातील प्राचीन काळापासून राजे, महाराजे, संस्थानिक, पेशवे आदींनी अर्पण केलेल्या मौल्यवान दागिन्यांच्या नोंदीच ताळेबंदामध्ये नसल्याचा धक्कादायक प्रकार मंदिर समितीच्या वर्ष २०२१-२२ च्या लेखा परीक्षण अहवालातून उघड झाला आहे. Read more »

मंदिरांच्या भूमीवरील अतिक्रमणांचे अन्वेषण करा ! – आंध्रप्रदेश साधू परिषद

 हिंदु मंदिरांच्या अतिक्रमण करून बळकावलेल्या भूमीविषयी अन्वेषण करण्याची मागणी ‘आंध्रप्रदेश साधू परिषदे’ने केली. यासाठी महसूल आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्‍यांसह एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी, अशी मागणी ‘आंध्रप्रदेश साधू परिषदे’चे अध्यक्ष स्वामी श्रीनिवासानंद यांनी केली. Read more »

श्री तुळजाभवानीदेवीचे दागिने वितळवण्यास न्यायालयाची स्थगिती, हा देवीच्या दरबारी भ्रष्टाचार करणार्‍यांना दणका – कु. प्रियांका लोणे, हिंदु जनजागृती समिती

‘देवाच्या दरबारी भ्रष्टाचार करणार्‍यांना शिक्षा होईपर्यंत आणि अपहार झालेला पै अन् पै वसूल होईपर्यंत आम्ही प्रयत्न करू. त्याला भाविकांनी साथ द्यावी’, असे आवाहन कु. प्रियांका लोणे यांनी केले. Read more »

मंदिरांचे पावित्र्य टिकवून गोव्यात आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्याची आवश्यकता – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

गोव्याची प्रतिमा देशभरात ‘भोगभूमी’ म्हणून प्रचलित झाली आहे. गोवा म्हणजे कॅसिनो, अर्धनग्न महिला असलेले समुद्रकिनारे, ‘सनबर्न’ असा प्रचार केला जातो; मात्र खरोखर गोव्याची ही संस्कृती आहे का ? गोव्यातील मंदिर संस्कृतीचा प्रचार केला जात नाही. Read more »

प्रत्येक गावात मंदिर महासंघाची शाखा निर्माण व्हावी – ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज

मंदिर महासंघ हे मंदिरांच्या अडचणी सोडवण्याचे एक सामूहिक व्यासपीठ झाले आहे. यापुढील काळात गाव तेथे मंदिर महासंघाची शाखा निर्माण व्हावी, असे मत वारकरी संप्रदाय पाईक संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज यांनी व्यक्त केले. Read more »

श्री तुळजाभवानीदेवीचे २०७ किलो सोने वितळवण्यास विधी विभागाची अनुमती !

येथील श्री तुळजाभवानीदेवीच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेले सोने वितळवण्यास विधी आणि न्याय विभागाने संमती दिली आहे. भक्तांनी वर्ष २००९ पासून २०७ किलो सोने आणि २ सहस्र ५७० किलो चांदी अर्पण केली आहे. त्यांतील २०७ किलो सोने वितळवण्यात येणार आहे. Read more »

चेन्नई (तमिळनाडू) येथील प्राचीन श्री कालिगंबल मंदिर नियंत्रणात घेण्याचा हिंदु धार्मिक आणि धर्मादाय विभागाचा प्रयत्न !

हिंदु धार्मिक आणि धर्मादाय विभागाच्या विरोधात भारत हिंदु मुन्नानीचे आर्.डी. प्रभु यांनी मंदिर परिसरात आंदोलनाचे आयोजन केले होते. या आंदोलनासाठी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ५० ते ६० हिंदुत्वनिष्ठ गोळा झाले होते. यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. जयकुमार, सौ. सुगंधी जयकुमार आणि पू. (सौ.) उमा रविचंद्रन्  सहभागी झाले होते. Read more »

स्वातंत्र्योत्तर काळात हिंदूंच्या मंदिरांची दुःस्थिती !

जसे ‘ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी’ने कर वसूल करण्याच्या निमित्ताने भारतात प्रवेश मिळवला आणि नंतर सत्ता हस्तगत करून येथे राज्य केले, तसे ‘आम्ही मंदिरांचे चांगले व्यवस्थापन करू’, असे म्हणत सरकारने हिंदु मंदिरांमध्ये प्रवेश मिळवला अन् तेथील कारभार हातात घेतला. मंदिरांच्या सरकारीकरणामुळे होत असलेल्या दुष्परिणामांचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत. Read more »

तिरुपती मंदिराच्या दर्शनात मुसलमान आमदाराचा घोटाळा जाणा !

तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या दर्शन तिकिटांमध्ये गौडबंगाल असल्याचे नुकतेच समोर आले आहे. अशातच ‘आंध्रप्रदेश युनायटेड टीचर्स फेडरेशन’चे अध्यक्ष आणि विधानपरिषदेतील आमदार शेख साबजी यांचे नाव आले असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​