७ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील मंदिरे आणि सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्याचा शासनाचा निर्णय !

कोरोनाविषयीचे नियम पाळून ७ ऑक्टोबरपासून राज्यातील मंदिरे आणि सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेशी लढण्याचे नियोजन केले आहे Read more »

कर्नाटकमध्ये धार्मिक स्थळांना संरक्षण देणारे विधेयक संमत

विधेयकाद्वारे राज्य सरकारला कोणत्याही धार्मिक स्थळाविषयी निर्णय घेण्याचा अधिकार मिळणार आहे. सार्वजनिक ठिकाणी बांधण्यात आलेल्या धार्मिक स्थळांनाही याद्वारे संरक्षण देण्यात आले आहे. Read more »

मध्यप्रदेशातील शंकरपूर येथील सरकारीकरण केलेल्या मंदिराची भूमीची अवैध विक्री !

शंकरपूर येथील सरकारीकरण झालेल्या श्री चारभुजा नारायण मंदिराचे पुजारी नारायण बैरागी यांचा अलीकडेच मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची पत्नी विष्णुबाई बैरागी आणि मुलगा राहुल बैरागी यांनी या मंदिराची भूमी इंदूरच्या देवेंद्रसिंह बुंदेला यांना अवैधरित्या विकल्याचे उघड झाले आहे. Read more »

मंदिराच्या मालमत्तेचा पुजारी अथवा व्यवस्थापक नव्हे, तर ‘देव’ हाच एकमेव मालक ! – सर्वाेच्च न्यायालय

मंदिराच्या भूमीचा आणि संपत्तीचा जेव्हा प्रश्न येतो, तेव्हा त्या मंदिरातील देवताच ‘मालक’ म्हणून संबोधली जायला हवी. पुजारी हा केवळ पूजा करतो आणि संपत्तीचे व्यवस्थापन करतो. पुजारी अथवा व्यवस्थापक यांचे नाव महसुली दाखल्यांमध्ये नमूद असण्याची अजिबात आवश्यकता नाही; कारण सदर भूमीची मालकी त्या त्या देवतेची असते, असा निकाल सर्वाेच्च न्यायालयाने दिला आहे. Read more »

मंदिरे आणि विकास !

श्रीराममंदिर हे जळगावचे ग्रामदैवत आहे. हिंदूंच्या मनात ग्रामदेवतेविषयी श्रद्धा असते; मात्र या श्रद्धेचे भंजन करत जळगाव महानगरपालिकेने श्रीराममंदिराच्या जवळ सार्वजनिक शौचालय बांधण्याचा घाट घातला आहे. भारतात सार्वजनिक शौचालये नसल्यामुळे लोकांचे हाल होतात. त्यामुळे लोकांच्या सोयीसाठी अधिकाधिक शौचालये बांधण्याविषयी कुणाचे दुमत नसावे; मात्र ते कोणत्या ठिकाणी बांधावे, याविषयी काही निकषांचे अवश्य पालन करावे लागते. Read more »

आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयातून अन्य राज्यांनी बोध घ्यावा ! – हिंदु जनजागृती समितीचे आवाहन

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी कोरोनामुळे बाधित झालेल्या राज्यातील हिंदु पुजारी आणि नामघरे (छोटी मंदिरे) यांना १५ सहस्र रुपयांचा कोरोना साहाय्य निधी देण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्य असून हिंदु जनजागृती समिती त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करते. Read more »

ज्ञानवापी मशिदीमध्ये पूजा करण्याची अनुमती मिळावी ! – ५ महिलांकडून दिवाणी न्यायालयात याचिका

वाराणसी येथील काशी विश्‍वनाथ मंदिरासमोरील ज्ञानवापी मशिदीमध्ये श्री श्रृंगार गौरीदेवी, श्री गणेश आणि श्री हनुमान यांच्या मूर्ती ठेवून पूजा करण्याची अनुमती मिळावी, अशी मागणी येथील ५ महिलांनी दिवाणी न्यायालयामध्ये केली आहे. Read more »

(म्हणे) ‘ब्राह्मणेतरांच्या नियुक्त्या करतांना पूर्वीच्या पुजार्‍यांना काढणार नाही !’ – द्रमुक सरकार

द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रमुक) सरकारचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांनी तमिळनाडूमधील मंदिरांमध्ये ब्राह्मणेतर पुजार्‍यांची नियुक्त करण्याच्या घेतलेल्या निर्णायवरून वाद चालू आहे. याविषयी स्टॅलिन यांनी विधानसभेत म्हटले की, सामाजिक न्याय देण्याच्या दृष्टीने आम्ही हा निर्णय घेतला आहे. Read more »

तमिळनाडूच्या मंदिरांतील पुजार्‍यांच्या सरकारी नियुक्त्यांच्या विरोधात न्यायालयात जाणार ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

डॉ. स्वामी म्हणाले, ‘वर्ष २०१४ मध्ये सभानयागार नटराज मंदिराच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री स्टॅलिन यांना धडा शिकवला आहे. अलीकडेच द्रमुककडून मंदिरांच्या पुजार्‍यांच्या नियुक्तीमध्ये हस्तक्षेप केल्यामुळे मला आता न्यायालयात जाणे आवश्यक झाले आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​