मुसलमानांनो, भारतीय दूतावासावर मोर्चा काढा ! – पाकमधील कट्टरतावादी संघटनेचे भारतद्वेषी आवाहन

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या कथित अवमानाच्या विरोधात ९ आणि १० जून या दिवशी इस्लामाबादमधील भारतीय दूतावासावर मोर्चा काढावा, असे भारतद्वेषी आवाहन पाकमधील ‘जमात-ए-इस्लामी’ या कट्टरतावादी संघटनेचे प्रमुख सिराज-उल्-हक यांनी केले. Read more »

काश्मिरी फुटीरतावादी नेता यासिन मलिकला ‘एन्.आय.ए.’ न्यायालयाने ठरवले दोषी !

काश्मीर खोर्‍यात आतंकवादासाठी निधी पुरवल्याप्रकरणी न्यायालयाने मलिकच्या अर्थिक स्थितीचा आढावा सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २५ मे या दिवशी होणार आहे. Read more »

पाक पाकव्याप्त काश्मीरमधील ‘हुंजा खोरे’ चीनला कर्जाच्या मोबदल्यात देणार !

पाक त्याच्यावर असलेले चीनचे कर्ज फेडण्यात अपयशी ठरत असल्याने तो पाकव्याप्त काश्मिरमध्ये असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तानातील एक मोठा भूभाग चीनला वापरण्यासाठी देणार असल्याची योजना आखत आहे. Read more »

जगाने भारताची विचारप्रकिया समजून घेण्यासाठी महाभारताचे अध्ययन करावे ! – डॉ. एस्. जयशंकर, परराष्ट्रमंत्री

‘जे राष्ट्र आपल्या भूतकाळाचा आदर करत नाही, त्याला भविष्य नसते’, असे त्यांनी या ग्रंथातील एका अध्यायाचा संदर्भ देत सांगितले. Read more »

कॅनडातील खलिस्तानवादी नेत्याकडून भारत सरकारने मुसलमानविरोधी भावना भडकावल्याचा आरोप

भारतात रामनवमीच्या निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकांच्या वेळी काही ठिकाणी दंगली उसळल्या. याविषयी कॅनडाच्या ‘न्यू डेमोक्रॅटिक पार्टी’चे नेते आणि खलिस्तानवादी विचारसरणीचे जगमीत सिंह यांनी भारतावर निशाणा साधला आहे. Read more »

श्रीनगरच्या मशिदीबाहेर धर्मांधांकडून भारतविरोधी घोषणाबाजी

सर्वांत मोठ्या जामिया मशिदीमध्ये शुक्रवार, ८ एप्रिल या दिवशी धर्मांधांनी भारतविरोधी घोषणाबाजी करत स्वातंत्र्याची मागणी केली. येथे शुक्रवारच्या नमाजासाठी जमलेल्या धर्मांधांनी या घोषणा दिल्या. Read more »

रशियाने भारतीय विद्यार्थ्यांना खारकीवमधून सुखरूप बाहेर पडण्यासाठी ६ घंटे आक्रमण थांबवले !

रशियाकडून मोठ्या प्रमाणात आक्रमण करण्यात येत असतांना तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी रशियाने ६ घंटे युद्ध रोखले होते. Read more »

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्यासाठी भगवान शिवाला प्रार्थना करा ! – युक्रेनच्या राजदूतांचे शिवभक्तांना आवाहन

महाशिवरात्रीचा उत्सव आहे. त्या प्रीत्यर्थ रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्यासाठी भारतातील शिवभक्तांनी भगवान शंकराला प्रार्थना करावी. युद्ध थांबल्यास युक्रेनचे लोक या संकटातून बाहेर पडू शकतील, असे वक्तव्य भारतातील युक्रेनचे राजदूत इगोर पोलिखा यांनी केले आहे. Read more »

खारकीवमध्ये रशियाच्या आक्रमणात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

भारताच्या नवीन शेखरप्पा या २१ वर्षीय विद्यार्थ्याचा रशियाच्या हवाई आक्रमणात मृत्यू झाला, अशी माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली. परराष्ट्र मंत्रालय या विद्यार्थ्याच्या कुटुबाच्या संपर्कात आहे. नवीन हा कर्नाटकातील चलागेरी येथील रहिसावी आहे. Read more »

भारतीय पंचांगामध्ये एक वर्षापूर्वी करण्यात आली होती भविष्यवाणी !

रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू झालेल्या युद्धाची भविष्यवाणी भारतीय पंचांगाद्वारे एक वर्षापूर्वीच करण्यात आली होती. ज्योतिषाचार्य पंडित मुकेश मिश्र यांनी या युद्धामागे ‘अंगारक योग’ असल्याचे म्हटले आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​