पाकच्या सिंध प्रांतामध्ये धर्मांधांकडून अल्पवयीन हिंदु मुलीवर बलात्कार आणि धर्मांतर !

 पाकच्या सिंध प्रांतातील थारपारकर जिल्ह्यातील साल्हो भील गावामध्ये महंमद अली नवाज आणि त्याचे साथीदार एका हिंदु कुटुंबाच्या घरात घुसले आणि कुटुंबातील सदस्यांना मारहाण करून त्यांना बांधले. त्यानंतर त्यांनी घरातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आणि तिचे धर्मांतर केले. Read more »

बागपत (उत्तरप्रदेश) मध्ये हिंदु असल्याचे भासवून लव्ह जिहाद !

बागपत धर्मांध युवकाने स्वत: हिंदु असल्याचे भासवून युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर धर्मांतर करून तिच्याशी लग्न केले आणि नातेवाइकांसमवेत तिच्यावर अनेक वेळा सामूहिक बलात्कार केला. Read more »

बलात्कार पीडितेशी विवाह करण्याच्या दोषी पाद्य्राच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

केरळमधील कोट्टियूर येथील ४९ वर्षीय कॅथॉलिक पाद्री रॉबिन वडक्कमचेरी याने २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्यानंतर पीडितेशी विवाह करण्याची अनुमती मागणार्‍या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. Read more »

धर्मांध तांंत्रिकाकडून महिलेचे लैंगिक शोषण आणि धर्मांतर

देहली येथील शाहदरा भागात रहाणारी एक महिला आणि तिची भाची यांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका धर्मांध तांत्रिकाच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात दोन प्रथम माहिती अहवाल (एफ्आयआर्) नोंदवण्यात आले आहेत. धर्मांधाने महिलेचे धर्मांतर केले; मात्र भाचीने धर्मांतराला विरोध केल्याने तिचे धर्मांतर करण्यात त्याला अपयश आले. Read more »

अभिनेता कमाल खान यांच्यावर एका ‘मॉडेल’चा बलात्काराचा आरोप !

ताशा नावाच्या ‘फिटनेस मॉडेल’ने अभिनेता कमाल आर्. खान यांच्यावर बलात्काराचा आरोप करून त्यांच्या विरोधात २६ जून २०२१ या दिवशी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. Read more »

बागपत येथे धर्मांधांनी १५ वर्षीय हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचे धर्मांतर करत गोमांस खाऊ घातले !

बागपत जिल्ह्यामध्ये एका १५ वर्षीय हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार, धर्मांतर आणि गोमांस खाऊ घालण्याच्या प्रकरणी पोलिसांनी शहजाद आणि त्याचे आई-वडील यांना अटक केली. ही मुलगी ७ मासांची गर्भवती असल्याचे लक्षात आल्यावर ही घटना उघड झाली. Read more »

जयपूर (राजस्थान) येथील हिंदु विवाहितेचे धर्मांधाकडून बलात्कार करून धर्मांतर

जयपूर येथील प्रतापनगरमध्ये रहाणार्‍या २५ वर्षीय विवाहित हिंदु महिलेवर शाहिद नावाच्या धर्मांधाने बलात्कार करून तिचे बलपूर्वक धर्मांतर केले. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. Read more »

अररिया (बिहार) येथील एका शाळेच्या धर्मांध मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण

अररिया येथील महलगावातील एका शाळेचा मुख्याध्यापक रौशन जमीर याला एका १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली. या विद्यार्थिनीला कपडे आणि अन्य वस्तू देण्याचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप जमीर याच्यावर करण्यात आला आहे. Read more »

केरळमध्ये माकपच्या युवा शाखेच्या कार्यकर्त्याकडून ६ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या

राज्यातील इडुकी जिल्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवा शाखेचा २२ वर्षीय कार्यकर्ता अर्जुन याला ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली. ही मुलगी ३ वर्षांची असल्यापासून तो तिच्यावर बलात्कार करत होता, अशी माहिती समोर आली आहे. Read more »

बलात्काराचा आरोपी पळ काढत असल्यास पोलिसांना गोळीबार करावाच लागेल ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

बलात्काराच्या गुन्ह्यातील गुन्हेगाराने पळ काढला आणि त्याने पोलिसांकडून हत्यार काढून घेण्याचा प्रयत्न केला, तर पोलिसांना गोळी चालवावी लागेल; परंतु छातीवर नाही. कायद्याने म्हटले आहे, ‘तुम्ही पायावर गोळी मारू शकता’, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी पोलिसांच्या बैठकीत केले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​