‘हिंदु एकता आंदोलन’च्या वतीने कराड (जिल्हा सातारा)येथे लाठी-काठी प्रशिक्षण

‘हिंदु एकता आंदोलन’च्या वतीने या वर्षी पारंपरिक शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी ७ दिवसांचे लाठी-काठी, दांडपट्टा, तलवारबाजी आदींचे विनामूल्य प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. Read more »

माता-भगिनींमधील शौर्य जागृत झाल्यावरच खर्‍या अर्थाने महिला सबलीकरण शक्य ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

धर्माचरण करून भारतीय परंपरेचा सार्थ अभिमान बाळगा ! जी स्त्री धर्मशिक्षित होईल, तिच्याकडे वाकड्या नजरेने पहाण्याचे धाडस कुठल्याही वासनांधाचे होणार नाही. Read more »

देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांना आत्मरक्षणासाठी प्रशिक्षण केंद्र आयोजित करणार ! – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला आणि तरुणी यांना आत्मरक्षण करता येण्यासाठी प्रशिक्षण केंद्र आयोजित करण्याची योजना बनवण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी एका कार्यक्रमात दिली. Read more »

लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या पूर्वसिद्धेसाठी मार्गदर्शन करणार्‍या ‘व्हिजन आय.ए.एस्.’ प्रशिक्षण संस्थेत हिंदुद्वेषी शिकवण !

लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या पूर्वसिद्धेसाठी मार्गदर्शन करणार्‍या ‘व्हिजन आय.ए.एस्.’ या प्रशिक्षण संस्थेतील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. त्यात विद्यार्थ्यांना शिकवणार्‍या स्मृती शहा नावाच्या मार्गदर्शिका इस्लामविषयी शिकवतांना सांगतात, ‘‘इस्लाम उदारतावादी होता. इस्लाममध्ये समानता शिकवली जाते. Read more »

मत्तीवडे (कर्नाटक) येथे राजमाता जिजामाता यांच्या जयंतीच्या निमित्ताने धर्मप्रेमी युवतींसाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिबिर पार पडले !

प्रशिक्षण शिबिरात सहभागी युवती प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राबवण्यात येणार्‍या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. Read more »

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंमधील शौर्य आणि भक्ती यांचा जागर आवश्यक ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानरूपी दैत्याचा वध करून आतंकवाद कसा संपवायचा, हे आपल्याला शिकवले; पण आज तोच इतिहास आपल्यापासून लपवला जात आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर (निधर्मी) होते’, असे विधान करून आज हिंदु समाजाचे शौर्य नष्ट करण्याचा कट रचला जात आहे. Read more »

पाकिस्तानच्या लाल मशिदीमध्ये मुलींना दिले जात आहे ईशनिंदेच्या आरोपीचा शिरच्छेद करण्याचे प्रशिक्षण !

पाकिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वी ईशनिंदेच्या आरोपावरून श्रीलंकेचे नागरिक प्रियांथा कुमार यांची धर्मांधांच्या जमावाने हातपाय तोडून जिवंत जाळून हत्या केली होती. आता ईशनिंदा करणार्‍यांना कशा प्रकारे ठार करायचे, याचे प्रशिक्षण पाकच्या एका मशिदीमध्ये मुलींना देण्यात येत असल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. Read more »

स्त्रियांनो, स्वतःतील स्त्रीशक्तीचा जागर करून दुर्गामातेकडे बळ मागूया ! – कु. नारायणी शहाणे, हिंदु जनजागृती समिती

धर्माचरण आणि स्त्री शक्तीचा जागर करून आदिशक्तीची कृपा संपादन करूया अन् दुर्गामातेकडे बळ मागूया, असे आवाहन समितीच्या कु. नारायणी शहाणे यांनी केले. त्या ऑनलाईन ‘जागर देवीतत्त्वाचा’ या शौर्य जागृती’ व्याख्यानात बोलत होत्या. Read more »

राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन आध्यात्मिकदृष्ट्या परिपूर्ण व्हा ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

येणार्‍या काळात जेव्हा पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन यांच्या विरोधात भारताला युद्ध करण्याची वेळ येईल, तेव्हा साम्यवादी, तथाकथित धर्मनिरपेक्ष, चीन-अफगाणिस्तान समर्थक यांच्यापासून देश आणि धर्म यांचे रक्षण करण्यासाठी पोलीस, प्रशासन अन् सैनिक यांना सहकार्य करावे लागेल. Read more »

पाकिस्तानी सैन्य ‘हमास’च्या आतंकवाद्यांना प्रशिक्षण देतेे ! – पाकच्या ज्येष्ठ नेत्याचा गौप्यस्फोट

पाकिस्तानी सैन्य गाझा पट्टीमध्ये पॅलेस्टाईनच्या ‘हमास’ या जिहादी आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांना सैनिकी प्रशिक्षण देत आहे, असा गौप्यस्फोट पाकचे ज्येष्ठ नेते राजा जफर उल् हक यांनी केला आहे. पाक सैन्य फार पूर्वीपासून हमासच्या आतंकवाद्यांना प्रशिक्षण देत असून त्यासाठी ‘स्पेशल कमांडो यूनिट’ची एक तुकडी काही वर्षांपासून येथे नियुक्त आहे, असेही त्यांनी सांगितले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​