नाशिकमधील सप्तशृंग गडावर बिअरचे दुकान थाटण्याचा प्रशासनाचा डाव रणरागिणींनी उधळला !

जिल्ह्यातील सप्तशृंग गडावर महिलांसाठी आयोजित विशेष सभेत बिअरच्या दुकानाला अनुमती देण्यास महिलांनी तीव्र विरोध दर्शवला, तसेच अवैध मद्य आणि गांजा यांच्या विक्रीवर बंदीचा ठराव संमत करत कारवाईची मागणी केली. Read more »

राज्यातील अनधिकृत भोंग्यांविषयी ८ वर्षांत १८ आदेश !

ध्वनीप्रदूषण नियंत्रण कायद्याची कार्यवाही करण्यासाठी पोलीस महासंचालकांकडून ८ वर्षांत तब्बल १८ आदेश काढले गेले; मात्र वर्ष २०२० मध्ये याविषयी राज्यभरातून केवळ दोनच गुन्हे नोंद झाले आहेत. Read more »

बिहारमध्ये पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेकडून पोलीस अधिकार्‍याने करून घेतले मालिश !

या महिलेच्या मुलाला पोलिसांनी अटक केली असून त्याची सुटका करावी, यासाठी ही महिला पोलीस ठाण्यात गेली होती. मालिशची घटना एक मास पूर्वीची असल्याचे सांगितले जात आहे. Read more »

प्रशासन धोकादायक पुलावर दुर्घटना घडण्याची वाट पहात आहे का ? – संजय जोशी, सुराज्य अभियान

‘सुराज्य अभियाना’ अंतर्गत आंदोलनाची चेतावणी : ‘हा पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करून तातडीने दुरुस्ती करण्यात यावी’, अशी मागणी ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने पुन्हा करण्यात आली. Read more »

देहलीत भाजपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

राजधानी देहलीतील मयूर विहार परिसरात भाजपचे जिल्हा मंत्री जीतू चौधरी यांची गुंडांनी गोळ्या झाडून हत्या केली. जीतू चौधरी हे मयूर विहारमधील त्यांच्या घरातून बाहेर येताच गुंडांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडल्यानंतर गुंडांनी घटनास्थळावरून पळ काढला. Read more »

वक्फ कायद्यातील तरतुदींच्या विरोधात देहली उच्च न्यायालयात याचिका

अधिवक्ता श्री. अश्‍विनी उपाध्याय यांनी देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून वक्फ कायद्यांतील तरतुदींना विरोध केला आहे. कायद्यातील कलम ४ ते ९ आणि १४ यांना या याचिकेत आव्हान देण्यात आले आहे. Read more »

(म्हणे) ‘आमच्या वाट्याला आलात, तर सोडणार नाही !’ – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया

ठाणे काही लोक मुंब्रा येथील वातावरण बिघडवत आहेत. ‘छेडोगे तो छोडेंगे नहीं’, हे आमचे घोषवाक्य आहे. देशामध्ये मुसलमानांवर अत्याचार होत आहेत. आमच्या वाट्याला आलात, तर सोडणार नाही, हा आमचा नारा आहे. Read more »

हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या विरोधानंतरही बेलूरू (कर्नाटक) येथील मंदिराच्या रथोत्सवाचा कुराण पठणाने प्रारंभ !

बेलूरू (कर्नाटक) येथील प्रसिद्ध श्रीचेन्नकेशव मंदिर येथे १३ एप्रिल या दिवशी रथोत्सवाचा प्रारंभ कुराण पठणाने करण्याची कथित ऐतिहासिक परंपरा कायम ठेवण्यात आली. या परंपरेला हिंदुत्वनिष्ठांनी वैध मार्गाने विरोध केला होता. ही परंपरा कायम ठेवण्यासाठी राज्याच्या धर्मदाय विभागाने प्रयत्न केला. Read more »

पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे अंबरनाथ (ठाणे) येथील प्राचीन शिवमंदिराची पडझड !

अंबरनाथ येथे ९६२ वर्षे जुने असे प्राचीन शिवमंदिर आहे. शहराला लाभलेला हा ऐतिहासिक वारसा जतन करण्याची आवश्यकता आहे; मात्र या मंदिराची पडझड होत आहे. त्यामुळे मंदिराचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पुरातत्व विभागाच्या कारभाराविषयी नागरिक संतप्त आहेत. Read more »

चुरू (राजस्थान) येथील ‘राम दरबार’ची प्रतिमा तोडल्याने हिंदूंचे आंदोलन

भगवान श्रीराम आणि अन्य देवतांच्या मूर्ती येथून स्थलांतरित करण्याऐवजी कंत्राटदाराने त्या थेट ‘जेसीबी’ यंत्राद्वारे तोडून टाकल्याने संतप्त झालेल्या हिंदु संघटनांनी येथे ‘रस्ता बंद’ आंदोलन करून हनुमान चालिसाचे पठण केले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​