म. गांधी यांनीच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली ! – भाजपचे राजस्थानमधील खासदार खिचर

गांधी यांनी सुभाषचंद्र बोस यांना निवडणूक लढवण्यासाठी सिद्ध तर केले; पण त्यांना मारलेही, असे वक्तव्य राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील भाजपचे खासदार नरेंद्र कुमार खिचर यांनी केले. Read more »

वाराणसी विमानतळावर ‘संस्कृत’मध्येही होते उद्घोषणा !

 वाराणसी विमानतळावर हिंदी-इंग्रजीसोबत ‘संस्कृत’ मध्येही उद्घोषणा ऐकायला मिळते. येथे कोविडशी संबंधित खबरदारी आणि मार्गदर्शक सूत्रे हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त संस्कृतमध्येही उद्घोेषणा करून सांगितली जात आहेत. Read more »

कर्नाटक सरकार १ ऑगस्टपर्यंत बेवारस गायींसाठी १५ गोशाळा उभारणार !

न्यायालयाने सांगितले की, प्रत्येक तालुका आणि गाव स्तरांवर एक गोशाळा असणे आवश्यक आहे. जर एका जिल्ह्यात एकच गोशाळा असेल, तर त्यामध्ये बेवारस गायींच्या संख्येवर मर्यादा येतील. Read more »

नूपुर शर्मा यांना मिळत असलेल्या धमक्यांमुळे पोलिसांनी पुरवली सुरक्षा !

भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना देहली पोलिसांनी सुरक्षा प्रदान केली आहे. शर्मा यांना जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने अज्ञात लोकांच्या विरोधात याआधीच गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. Read more »

हिंदु जनजागृती समितीच्या पाठपुराव्यानंतर पारोळा गडाच्या संवर्धनासाठी जिल्हाधिकार्‍यांनी घेतली बैठक !

संवर्धन करण्यासह गडाचे पावित्र्य भंग करणार्‍यांवर गुन्हे नोंदवण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे प्रशासनाला निर्देश ! Read more »

काशी विश्‍वनाथ मंदिर परिसरात हनुमान चालीसाचे पठन करण्यास पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांना केला मज्जाव !

वाराणसी येथील ज्ञानवापी परिसरामध्ये हनुमान चालीसाचे पठण करण्यासाठी आलेल्या ‘ज्ञानवापी मुक्ती महापरिषदे’च्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना पोलीस आणि प्रशासन यांनी रोखले. साधारण ३० कार्यकर्त्यांना काशी विश्‍वनाथ मंदिर परिसरात असलेल्या हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन आणि पूजन, तसेच हनुमान चालीसाचे पठण करायचे होते. Read more »

आतंकवादी संघटनेशी संबंधित असलेल्या जुनैद महंमद याच्या धर्मांध साथीदारास काश्मीरमधून अटक

लष्कर-ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र आतंकवाद विरोधी पथकाने (‘ए.टी.एस्.’ने) दापोडीतून अटक केलेल्या जुनैद महंमद याच्या साथीदाराला काश्मीर येथून अटक केली. Read more »

आसाममधील ‘सरकारी’ मदरशांचे सामान्य शाळांमध्ये रूपांतर करण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका !

आसाममधील राज्य सरकारकडून अनुदान प्राप्त मदरशांचे सामान्य शाळांमध्ये रूपांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. आसाममधील भाजप सरकारने विधानसभेमध्ये ‘आसाम रिपीलिंग (रहित करणे) अ‍ॅक्ट, २०२०’ नावाचा कायदा संमत करून घेतला होता. Read more »

अलीगड (उत्तरप्रदेश) येथील महाविद्यालयाच्या परिसरात नमाजपठण करणार्‍या प्राध्यापकाच्या विरोधात गुन्हा नोंद

नमाजपठण करत असल्याचा त्यांचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाकडून यास विरोध करण्यात आला होता. Read more »

भाजपच्या प्रवक्त्या नुपुर शर्मा यांना इस्लामी कट्टरतावाद्यांकडून बलात्कार करून गळा चिरण्याची धमकी !

 देहली भाजपच्या नेत्या आणि पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा यांना इस्लामी कट्टरतावाद्यांकडून बलात्कार करण्यासह गळा चिरून हत्या करण्याची धमकी दिली जात आहे Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​