बेंगळुरू रेल्वे स्थानकावरील हमालांच्या कक्षाला धर्मांधांनी बनवलेले प्रार्थनास्थळाचे रूप पालटले !

दक्षिण-पश्‍चिम रेल्वेच्या क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ५ मध्ये हमालांच्या विश्रांती कक्षाला प्रार्थनास्थळ बनवण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी याला विरोध करत रेल्वे प्रशासनाला ते बंद करण्याची मागणी करणारे निवेदन दिले होते. Read more »

किराणा मालाच्या दुकानात ‘वाईन’ विक्रीचा सरकारचा निर्णय राष्ट्रघातक आणि समाजाला हानीकारक ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

 सरकारने किराणा मालाच्या दुकानात ‘वाईन’ विक्रीचा घेतलेला निर्णय हा संतापजनक, राष्ट्रघातक, धर्मविरोधी, समाजाला हानीकारक आणि भारतमातेची पवित्रता नष्ट करणारा आहे. Read more »

मुंबई येथील गोरक्षक आशिष बारीक यांच्यावर आक्रमण करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी !

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ दिनांक ४ मार्च २०१५ पासून राज्यात लागू केला आहे; मात्र हा कायदा केवळ कागदोपत्रीच मर्यादित राहिला. Read more »

कालिपुत्र कालिचरण महाराज यांची सुटका करून त्यांच्यावर लादलेला राष्ट्रद्रोहाचा गुन्हा रहित करण्यात यावा !

या वेळी हिंदुराष्ट्र सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवेदनावर अनेक राष्ट्रप्रेमी नागरिकांनी स्वाक्षरी केली आहे. Read more »

(म्हणे) ‘कोव्हिडच्या कारणांमुळे कार्यक्रम रहित करत आहे !’ – मुनावर फारूकी

पुण्यातही अशाच पद्धतीने ‘धंधो’ नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याची ऑनलाईन तिकीटविक्रीही चालू होती. हे लक्षात आल्यावर स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मिळून पुण्याचे पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांना हा कार्यक्रम रहित करण्याविषयी निवेदन दिले होते. Read more »

हिंदु तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी रईस इब्राहिम शेख याच्यावर गुन्हा नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

जिल्ह्यातील सिन्नर गावातील शिवाजीनगर भागात रहाणार्‍या एका २१ वर्षीय तरुणीने २८ डिसेंबर २०२१ या दिवशी आत्महत्या केली; मात्र ही ‘आत्महत्या’ नसून ‘लव्ह जिहाद’मुळे तिला हे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले गेले, असे पुढे येत आहे. ‘या आत्महत्येला धर्मांध रईस इब्राहिम शेख हा उत्तरदायी असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा नोंद करून त्याला अटक करावी Read more »

धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा ! – राधानगरी येथे ‘मानव सुरक्षा सेवा संस्थे’चे निवेदन

या वेळी ‘मानव सुरक्षा सेवा संस्थे’चे संस्थापक अध्यक्ष श्री. बाजीराव मारुति मोरे आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. प्रवीण पाटील उपस्थित होते. Read more »

खाद्यपदार्थ वृत्तपत्रांत गुंडाळून विक्री करणे आरोग्याला घातक असल्याने त्यावर बंदी घाला !

ही गोष्ट अन्न आणि औषध प्रशासनाला का सांगावी लागते ? आरोग्याला घातक गोष्ट त्यांच्या लक्षात का येत नाही ? Read more »

ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने होणारे अपप्रकार थांबवावेत !

३१ डिसेंबरपर्यंतच्या काळात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोना संसर्ग पसरण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे अशा घटनांवर, तसेच फटाके फोडण्यावर बंदी घालावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या वेळी डॉ. पंडित थोटे आणि सौ. भक्ती थोटे, सौ. वंदना कलोडे, सौ. वर्षा गज्जलवार आदी उपस्थित होते. Read more »

‘हलाल’ प्रमाणपत्र व्यवस्था धर्मनिरपेक्ष भारतात बंद करा !

सध्या मुसलमान धर्मियांकडून भारतात प्रत्येक वस्तू इस्लामनुसार वैध म्हणजे ‘हलाल’ असण्याची मागणी केली जात आहे. हिंदूबहुल भारतात हिंदूंवर ही बळजोरी करण्याचे कारण काय ? तरी धर्मनिरपेक्ष भारतात ‘हलाल’ प्रमाणपत्र व्यवस्था बंद करावी, या मागणीचे निवेदन मलकापूर किराणा व्यापारी संघटनेच्या वतीने शाहूवाडी नायब तहसीलदार रवींद्र मोरे यांना देण्यात आले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​