आक्रमणकर्त्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी विहिंपचे ठाणे पोलीस आयुक्तांना निवेदन !

मुंब्रा येथील बजरंग दल ठाणे विभाग संयोजक श्री. सूरज तिवारी यांच्यावर १ जुलै या दिवशी दुपारी ३ वाजता कौसा भागात २ जणांनी सशस्त्र आक्रमण केले. त्यात तिवारी हे गंभीररित्या घायाळ झाले आहेत. Read more »

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्याच्या प्रारूपासाठी समितीची स्थापना

उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्यात समान नागरी कायदा करण्याचे आश्‍वासन विधानसभा निवडणुकीत दिले होते. Read more »

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या पास्टर डॉम्निक याच्यावर कठोर कारवाई करावी ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची प्रशासनाकडे मागणी

पास्टर डॉम्निक यांचा शिवोली येथे ‘पॅलेस’ उभारण्याच्या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. त्यापूर्वीच पास्टर डॉम्निक याच्यावर कारवाई झाली हे बरे झाले अन्यथा हिंदूंचे धर्मांतर करणारा एक मोठा ‘पॅलेस’ शिवोली येथे उभा राहिला असता ! Read more »

अलवर येथे शिवमंदिर पाडल्याच्या विरोधात भाजपच्या मोर्च्यात साधू आणि संत यांचा सहभाग !

अलवर येथील राजगडमध्ये रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली ३०० वर्षे जुने शिवमंदिर आणि अन्य २ मंदिरे पाडल्याच्या विरोधात भाजपकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर साधू-संतांच्या सहभागासह ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. Read more »

विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून सर्व दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी !

शिवछत्रपतींचा अमूल्य ठेवा असलेला विशाळगड राज्याचा पुरातत्व विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आज दुरवस्थेत आहे. Read more »

धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले भोंगे हटवण्यात यावेत !

 धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले भोंगे हटवण्यात यावेत, अशी मागणी अखिल भारतीय हिंदु महासभेने सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. ‘भोंग्यांवरून दिल्या जाणार्‍या अजानविषयी न्यायालयाने स्वःहून याचिका प्रविष्ट करून घ्यावी आणि अजानवर पूर्णपणे बंदी घालावी’, अशी मागणीही या पत्रात करण्यात आली आहे. Read more »

कोपरगाव (जिल्हा नाशिक) येथे ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट अखेर प्रदर्शित होणार !

द कश्मीर फाइल्स हा चित्रपट दाखवला जात नसल्याने येथील हिंदुत्वनिष्ठांनी या संदर्भात ‘सुदेश पिक्चर पॅलेस’ या चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांकडे याविषयी जोरदार मागणी करून हा चित्रपट प्रदर्शित करण्यास भाग पाडले आहे. Read more »

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे ‘द कश्मीर फाइल्स’ प्रदर्शित करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांचे चित्रपटगृहांना निवेदन : हिंदुत्वनिष्ठांच्या रेट्यामुळे चित्रपट प्रदर्शित !

चित्रपट लागला नाही, हे लक्षात येताच पुढाकार घेऊन सर्व हिंदुत्वनिष्ठांना एकत्र करणार्‍या ‘हिंदवी स्वराज्य समूह गटा’चे आणि निवेदन देयासाठी सहभागी सर्व हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! हिंदूंनी जागृत होऊन आवाज उठल्यास यश मिळते त्याचे हे उदाहरण आहे ! Read more »

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’, ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’ आणि ‘सोशल डेमॉक्रटिक पार्टी ऑफ इंडिया’ अशा संघटनांवर बंदी घाला ! – बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांच्या वतीने मिरज येथील प्रांत कार्यालयात निवेदन

समाजात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’सारख्या जिहादी मानसिकता असलेल्या संघटनांकडून समाजात विष पसरवण्याचे काम चालू आहे. त्याचाच परिपाक म्हणून हर्षाची हत्या झाली. Read more »

‘व्हॅलेंटाईन डे’ ही पाश्चात्त्य कुप्रथा बंद करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीची प्रबोधन मोहीम !

व्हॅलेंटाईन डे’ साजरा करणे म्हणजे पाश्चात्त्यांच्या नीतीहीनतेचे अनुकरण करणे, म्हणजेच पर्यायाने हिंदु संस्कृतीचे अवमूल्यन करणे होय ! त्यामुळे हिंदूंच्या एक दिवसाच्या वैचारिक धर्मांतराला प्रोत्साहन मिळते. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​