आसाममध्ये सामाजिक माध्यमांतून तालिबानचे समर्थन करणार्‍या १४ जणांना अटक

तालिबानचे समर्थन केल्यावरून आसाममधील विविध ठिकाणांहून एकूण १४ जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान नियमांचे उल्लंघन आणि सी.आर्.पी.सी.च्या विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे Read more »

अफगाणिस्तानमधील २ भारतीय दूतावासांचे टाळे तोडून तालिबानी आत घुसले !

दूतावासांमध्ये असलेल्या कपाटांमधील काही कागदपत्रांचा शोध घेतला. तालिबान्यांनी या दूतावासाच्या परिसरात उभ्या असलेल्या गाड्यही पळवल्या आहेत. Read more »

(म्हणे) ‘उत्तरप्रदेशात केवळ मुसलमान नाही, तर हिंदु तालिबानीही आहेत !’ – गीतकार मुन्नवर राणा

उत्तरप्रदेशात काही प्रमाणात तालिबानी आहेत. याठिकाणी केवळ मुसलमान नाही, तर हिंदु तालिबानीही आहेत. आतंकवादी केवळ मुसलमान असतो का ? तो हिंदूही असू शकतो. Read more »

(म्हणे) ‘तालिबानी आतंकवादाप्रमाणे हिंदुत्ववादी आतंकवादावरही आक्षेप नोंदवायला हवा !’

आपण तालिबानी आतंकवादाविरोधात आवाज उठवत आहोत. त्यावर तीव्र असंतोष व्यक्त करत आहोत; परंतु हिंदुत्ववादी आतंकवादावर आपण जाहीरपणे काहीच भाष्य करत नाही. आपण हिंदुत्ववादी आतंकवादावरही आक्षेप नोंदवायला हवा, असे ट्वीट अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी केले आहे. Read more »

(म्हणे) ‘हिंदी मुसलमान तालिबानला सलाम करतो !’ – मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

एका दुर्लक्षित गटाने (तालिबानने) सर्वांत मोठ्या सैन्याला मात दिली. काबुलच्या महालात त्यांनी प्रवेश केला. काबुलमध्ये त्यांची उपस्थिती संपूर्ण जगाने पाहिली. त्यांच्यात ना कोणता अहंकार होता ना गर्व होता. त्या नवयुवकांनी काबुलच्या धरतीवर पाव ठेवला. त्यांचे अभिनंदन. तुमच्यापासून दूर असलेला हिंदी मुसलमान तुम्हाला सलाम करतो. Read more »

काबुलमध्ये धाडसी महिलांकडून तालिबानी आतंकवाद्यांच्या समोर त्यांच्या विरोधात निदर्शने !

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यापासून येथील नागरिक धास्तावलेले आहेत. अशा भीतीच्या वातावरणात अफगाणी महिलांनी तालिबानच्या संभाव्य निर्बंधांच्या विरोधात निदर्शने केली. महिलांना शिक्षण घेण्याचे, तसेच नोकरी करण्याचे स्वातंत्र्य मिळावे आणि सरकारमध्ये प्रतिनिधित्व मिळावे, अशा मागण्या या महिलांनी केल्या. Read more »

तालिबान्यांनी ठार केले तरी चालेल, पण देवाला सोडणार नाही ! – हिंदु पुजार्‍याचा निर्धार

तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर लक्षावधी अफगाणी नागरिक देश सोडून पलायन करत आहेत. तसेच अल्पसंख्य हिंदु आणि शीख समाजातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Read more »

(म्हणे) ‘ तालिबानच्या नेतृत्वाखाली अफगाणी लोकांना अमेरिकेपासून स्वातंत्र्य हवे होते ! – समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क

तालिबानने अफगाणिस्तानमध्ये अमेरिका आणि रशिया यांना जम बसू दिला नाही. तालिबानच्या नेतृत्वाखाली अफगाणी लोकांना अमेरिकेपासून स्वातंत्र्य हवे होते. अफगाणिस्तानचे स्वातंत्र्य तेथील लोकांची वैयक्तिक गोष्ट आहे, असे सांगत समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी तालिबानने अफगाणिस्तानवर मिळवलेल्या नियंत्रणाचे समर्थन केले. ‘ Read more »

मुसलमानांनी मुसलमानांची हत्या केल्यावर बहुतांश मुसलमान गप्प बसतात; मात्र अन्य धर्मियांनी मारल्यावर ते चिडतात ! – बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

जेव्हा मुसलमान मुसलमानांची हत्या करतात, तेव्हा बहुतेक मुसलमान गप्प असतात. जेव्हा मुसलमानेतर मुसलमानांना मारतात, तेव्हा बहुतेक मुसलमान चिडतात. Read more »

बांगलादेशचेही तालिबान सरकारला ‘मैत्रीपूर्ण’ समर्थन !

तालिबानच सरकार बनवत असेल, तर आमचे दरवाजे त्याच्यासाठी उघडे असतील. आमचा लोकशाही सरकारवर विश्वास आहे. बांगलादेशचे सर्वच देशांच्या सरकारशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे तालिबानचेही समर्थन करण्यास आम्ही सिद्ध आहोत. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​