अफगाणींना खरे साहाय्य !

पैसे आणि अन्य साहाय्य देऊन अफगाणी लोकांचे भले होईल, हा अपसमज असेल. हे साहाय्य तालिबानी गिळंकृत करतील, याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे मानवतेसाठी तालिबानला नष्ट करणेच योग्य ! Read more »

पाकिस्तानने तालिबान्यांचा वापर करून काश्मीरमध्ये आक्रमण केल्यास भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे

पाकिस्तानने तालिबान्यांचा वापर करून काश्मीरमध्ये आक्रमण केल्यास भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे, असे प्रतिपादन (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘तालिबान : भारतासमोरील नवी आव्हाने !’ या ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवादात बोलत होते. Read more »

इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांना भारताच्या विरोधात वापरण्याची आय.एस्.आय.ची सिद्धता !

तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर तेथील इस्लामिक स्टेटच्या अनेक आतंकवाद्यांना कारागृहातून मुक्त करण्यात आले आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय. या आतंकवाद्यांना भारतावर आक्रमण करण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये हालवण्याची सिद्धता करत असल्याचे समोर आले आहे. Read more »

तालिबानी सत्ता आणि हिंदु राष्ट्र !

‘सर्वेऽत्र सुखिन: सन्तु ।’ (सर्व प्राणीमात्र सुखी होवोत) आणि ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे) ही शिकवण रुजलेल्या हिंदुत्वनिष्ठांनी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी आत्यंतिक अभिमानाने पुढे सरसावले पाहिजे. Read more »

चीन तालिबानला साहाय्य म्हणून २२८ कोटी रुपये देणार !

अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर ७ सप्टेंबर या दिवशी तालिबान्यांनी त्यांच्या सरकारची घोषणा केली. या सत्ता स्थापनेवर जागतिक स्तरावरून कोणतीही ठोस भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नसली, तरी चीनने नवीन तालिबान सरकारसाठी ३१० लाख अमेरिकी डॉलर्सच्या (२२८ कोटी भारतीय रुपयांहून अधिकच्या) साहाय्याची घोषणा केली आहे. Read more »

अफगाणिस्तानमध्ये शरीयत कायद्यानुसार कारभार चालणार ! – तालिबानची घोषणा

सरकारच्या स्थापनेनंतर सरकारकडून करण्यात आलेल्या निवेदनामध्ये अफगाणिस्तानमध्ये शरीयतनुसार कारभार करण्यात येईल, असे घोषित करण्यात आले आहे. तसेच देशात निदर्शने आणि आंदोलने करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. Read more »

‘वैचारिक’ तालिबान्यांचा संघद्वेष !

नुकतेच गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांना ‘तालिबानी प्रवृत्तीचे’, असे संबोधले आहे. Read more »

बालविवाह ते सती प्रथा !

तालिबानने अफगाणी नागरिकांना घरातील १२ वर्षांवरील मुली आणि महिला यांची माहिती स्थानिक तालिबानी प्रमुखांकडे देण्यास सांगितले आहे. ‘या माहितीचे पुढे तालिबानी काय करणार ?’ याचा अंदाज सूज्ञ व्यक्ती सहज लावू शकते. Read more »

(म्हणे) ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विहिंप आणि बजरंग दल यांचे समर्थन करणारे तालिबानी प्रवृत्तीचे !’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विहिंप आणि बजरंग दल यांचे समर्थन करणारे लोकही तालिबानी प्रवृत्तीचे आहेत, असे विधान गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी करून हिंदुद्वेषी फुत्कार काढले. ३ सप्टेंबर या दिवशी ‘एन्.डी.टी.व्ही.’ या वृत्तवाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​