राष्ट्ररक्षण आणि हिंदूसंघटन यांविना हिंदुहित अशक्य ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

भारताचे इस्लामीकरण करण्यासाठी वापरण्यात येणारी ‘हलाल अर्थव्यवस्था’ खिळखिळी करण्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन जागृत व्हायला हवे. स्त्रियांनी स्वत:च्या घरात ‘आपण हलाल प्रमाणित वस्तू तर आणत नाही ना ?’, याकडे लक्षपूर्वक पहायला हवे Read more »

सलमान खुर्शिद यांनी पुस्तकाद्वारे केलेला हिंदुत्वाचा अवमान हा ‘पॅन इस्लाम’च ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन वाहिनी’

पुस्तके, चित्रपट, कविता आदींच्या माध्यमातून ‘जिहादी चळवळ’ चालवण्याचा हा प्रकार आहे. हा काँग्रेसचा वैचारिक जिहादी आतंकवाद आहे ! Read more »

त्रिपुरा येथील कथित घटनेवरून महाराष्ट्रात दंगल घडवणार्‍या जिहाद्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी !

त्रिपुरा येथील कथित घटनेवरून महाराष्ट्रात दंगल घडवणार्‍या जिहाद्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सातारा येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. Read more »

‘हलाल जिहाद’च्या षड्यंत्राविषयी माझ्या कार्यक्रमांतून जनजागृती करेन ! – ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, अध्यक्ष, अखिल भाविक वारकरी मंडळ

या जागतिक षड्यंत्राविषयी मला कोणतीही माहिती नव्हती; मात्र यापुढे मी माझ्या कार्यक्रमांतून याविषयी जागृती करेन, असे आश्वासन ‘अखिल भाविक वारकरी मंडळा’चे अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांनी केले. Read more »

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायदा’ त्वरित लागू करावा !

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांच्या पार्श्वभूमीवर भारतात ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायदा’ (एन्.आर्.सी.) त्वरित लागू करून अवैधरित्या देशात रहाणार्‍या बांगलादेशी मुसलमानांना हुसकावून लावण्यात यावे, अशी मागणी अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी निवेदनाद्वारे केली आहे Read more »

काँग्रेसींना झालेली जाणीव !

‘दक्षिण आशिया इस्लामी अधिपत्याखाली आणण्याचे काम चालू आहे !’ अशा प्रकारचे विधान एखादा काँग्रेसी नेता करू शकतो, हे काँग्रेसमध्ये गांधी यांचा उदय झाल्यापासून आतापर्यंतच्या इतिहासात दुर्मिळच म्हणावे लागेल. Read more »

शैक्षणिक जिहाद !

ही घुसखोरी करण्यामागील कारस्थान हिंदू जाणून आहेत, हे साम्यवादी आणि जिहादी विचारसरणी असणार्‍यांनी लक्षात घ्यावे. प्राध्यापक राकेशकुमार पांडेय यांनी जिहादचे वास्तव समोर आणल्यावर हिंदुद्वेष्ट्यांना पोटशूळ उठला नाही, तरच नवल ! Read more »

विजयाप्रीत्यर्थ आराधना !

आज विजयादशमी ! हिंदु धर्मामध्ये ‘अधर्मावर धर्माचा विजय होणे’, म्हणजेच ‘वाईटावर चांगल्याचा विजय होणे’, ही विजयाची परिभाषा आहे. हा मापदंड लावल्यावर ‘भारताला विजयपथावर नेण्यासाठी कोणती आव्हाने आहेत ?’ याचा अभ्यास आणि ती आव्हाने पार करण्याचा शुभसंकल्प आजच्या दिनी व्हायला हवा. Read more »

भारताला उद्ध्वस्त करण्यासाठी ‘नार्कोटिक जिहाद’चे पाकिस्तानी षड्यंत्र ! – श्री. प्रशांत संबरगी, चित्रपट निर्माते, कर्नाटक

भारतात २ प्रकारचे जिहाद असून एक ‘हार्ड जिहाद’ ज्यामध्ये बाँबस्फोट आणि आतंकवादी कारवाया अंतर्भूत असतात, तर दुसरा ‘सॉफ्ट जिहाद’ आहे. त्यात ‘हलाल अर्थव्यवस्था’, ‘लँड जिहाद’, ‘लव्ह जिहाद’ आणि ‘नार्कोटिक जिहाद’ (अमली पदार्थ जिहाद) येतो. Read more »

लक्ष्मणपुरी येथील मंदिरे बॉम्बद्वारे उद्ध्वस्त करण्याची धमकी देणारा जिहादी अटकेत !

लक्ष्मणपुरी येथील अलीगंज हनुमान मंदिर आणि मनकामेश्वर मंदिर यांच्यासहित शहरातील अन्य मंदिरे बॉम्बद्वारे उडवण्याची धमकी देणार्‍या शकील नावाच्या जिहाद्याला पोलिसांनी अटक केली Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​