पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी करणी सेना आणि राजपूत समाज आक्रमक

चित्रपटाच्या विरोधात करणी सेना आणि राजपूत समाज यांनी विविध राज्यांत चित्रपटगृहांची तोडफोड केली, तसेच अनेक ठिकाणी जाळपोळही केली. पोलिसांनी उत्तरप्रदेश, मुंबई आणि नाशिक येथे करणी सेनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली. Read more »

सांगली पोलिसांनी हिंदु जनजागृती समितीला पद्मावत चित्रपटाच्या विरोधात आंदोलन करण्याची अनुमती नाकारली !

पद्मावत चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी २४ जानेवारीला आंदोलन करण्याची अनुमती मिळावी; म्हणून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात आवेदन देण्यात आले होते. Read more »

राजपूत समाजाची अपकीर्ती करून पद्मावतच्या चमूला पैसे कमवू देणार नाही ! – करणी सेना

कालवी म्हणाले, पद्मावत चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याविषयी आम्ही ठाम आहोत. या चित्रपटावर बंदी घालणेच आवश्यक आहे. हा चित्रपट लोकांनी स्वत:हूनच पाहू नये. Read more »

केंद्राने वटहुकूम काढून पद्मावतवर बंदी घालावी ! – राजपूत संघटना

हिंदु धर्माची सभ्यता आणि राणी पद्मावतीचा मान कायम राखण्यासाठी केंद्राने वटहुकूम काढून या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे अन्यथा स्थिती आणखी चिघळेल, अशी चेतावणी दिली आहे. Read more »

पद्मावत चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही ! – डॉ. प्रवीण तोगाडिया

हिंदु समाजातील विविध जातींच्या महिलांनी जोहरमध्ये (अग्नीकुंड) बलीदान केले होते. त्यामुळेच पद्मावतला विरोध हा केवळ राजपूतांपुरता मर्यादित नाही, तर तमाम हिंदूंच्या स्वाभिमानाचा हा प्रश्‍न आहे. Read more »

शासकीय महसूल बुडवणार्‍या पद्मावतच्या निर्मात्यावर शासनाने गुन्हा प्रविष्ट करावा !

१ लक्ष ६२ सहस्र रुपये शासकीय महसूल बुडवणार्‍या पद्मावतच्या निर्मात्यावर शासनाने गुन्हा प्रविष्ट करून महसूल वसूल करावा, हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या या चित्रपटावर बंदी घालावी. Read more »

सर्वोच्च न्यायालयाने पद्मावतच्या विरोधातील पुनर्विचार याचिका फेटाळली

पद्मावत चित्रपटाच्या विरोधात मध्यप्रदेश आणि राजस्थान सरकार, तसेच करणी सेना यांनी २२ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका प्रविष्ट केली होती. Read more »

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही पद्मावत चित्रपटाला विरोध कायम ! – करणी सेनेची ठाम भूमिका

कालवी म्हणाले, केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने ६ नाही, तर केवळ ३ जणांनाच चित्रपट दाखवला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यास त्याचे परिणाम भन्साळी यांना भोगावे लागतील. Read more »

पद्मावत चित्रपटाच्या विरोधात करणी सेनेच्या वतीने पुण्यात मोर्चा

पद्मावत चित्रपटाच्या विरोधात करणी सेनेने पुण्यात २२ जानेवारीला चेतावणी मोर्चा काढला. या मोर्च्याला ५०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. Read more »

पद्मावत चित्रपटाच्या विरोधात करणी सेना आणि राजपूत समाज आक्रमक

चित्तोडगडमध्ये पद्मावत चित्रपटाच्या विरोधात एक दिवसाचा बंद पुकारण्यात आला होता. या वेळी चित्रपटाच्या विरोधात महिलांनी तलवार हातात घेऊन जोहार स्वाभिमान यात्रा काढली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​