भारतीय संस्कृती आणि परंपरा यांवर आधारित चित्रपटनिर्मितीसाठी चित्रपट निर्मात्यांना साहाय्य करणार ! – अनुराग सिंह ठाकूर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री

केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर म्हणाले, ‘‘भारतात अनेक भाषा आहेत आणि यांद्वारे आम्ही जगाला आकर्षण वाटेल अशा अनेक गोष्टी दाखवू शकतो.’’ Read more »

भारत ‘हिंदु राष्ट्र’ झाल्यावर ‘बॉलीवूड’वाल्यांचे हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्याचे धाडस होणार नाही ! – शरद पोंक्षे, हिंदुत्वनिष्ठ अभिनेते

ज्या वेळी हा भारत देश ‘हिंदु राष्ट्र’ होईल, त्या वेळी बॉलीवूडवाल्यांचे हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्याचे धाडस होणार नाही. इस्लामच्या विरोधात काही झाले की, त्यांचे लोक रस्त्यावर उतरतात. हिंदूंनीही तसे केले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदुत्वनिष्ठ अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांनी केले Read more »

रावणप्रवृत्तीचे दहन व्हावे !

आजच्या पिढीला रामायणात नेमके काय सांगितले आहे, हे ठाऊक नाही. शाळा-महाविद्यालयांतूनही त्याविषयी काही शिकवले जात नाही. अशा वेळी चित्रपटात जे दाखवले जाते, तेच त्यांना सत्य वाटते. या चित्रपटाद्वारे हिंदूंच्या भावी पिढीच्या मनात ‘रावण योग्य होता, तर श्रीराम चुकले होते’, हा चुकीचा संदेश रूजेल आणि म्हणूनच या चित्रपटाला हिंदूंचा विरोध आहे. Read more »

मोगलांचे वंशज !

मोगलांचे वंशज आजही भारतात आहेत आणि ते मोगलांची तळी उचलत आहेत. अशांवर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक ! Read more »

‘लव्ह जिहाद’च्या विरोधातील ‘द कन्व्हर्जन’ या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित !

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात बनवण्यात आलेल्या ‘द कन्व्हर्जन’ (धर्मांतर) या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर (चित्रपटाचे विज्ञापन करणारा व्हिडिओ) प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ट्रेलर गेल्या २४ घंट्यांमध्ये १९ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. हा चित्रपट येत्या सप्टेंबर मासामध्ये प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक विनोद तिवारी आणि ‘नॉस्ट्रम एंटरटेनमेंट’ यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. Read more »

चित्रपटांसाठी २४ घंटे चालणार्‍या वाहिन्या असू शकतात, मग शिक्षणासाठी का असू नये ? – मुंबई उच्च न्यायालय

कोरोनाच्या काळात अपंग आणि विशेष मुलांसह ग्रामीण भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी स्वतंत्र शिक्षण वाहिनी का चालू नाही ? हे सरकारच्या का लक्षात येत नाही ? न्यायालयाला का सांगावे लागते ? Read more »

अश्लीलतेचा उघडपणे प्रसार करणार्‍या ‘ओ.टी.टी.’ माध्यमांवर कठोर कारवाई करावी ! – मुकेश खन्ना, ज्येष्ठ अभिनेते

अश्लीलतेचा प्रसार करणारे राज कुंद्रा हे एकमेव नाहीत. पैशांसाठी असे अनेकजण युवकांना अश्लीलतेच्या नरकात ढकलत आहेत. तरुण मुलींना खोटे सांगून या व्यवसायात ओढत आहेत. Read more »

केवळ हिंदूंच्याच संतांचे चित्र का ? मुसलमानांच्या मुल्लाचे का नाही ?

 पवन कृपलानीनिर्मित ‘भूत पोलीस’ या चित्रपटाच्या ‘पोस्टर’वर अभिनेत्याच्या मागच्या बाजूच्या चित्रामध्ये हिंदूंच्या संतांची चित्रे देण्यात आली आहेत. यामध्ये चित्रपटाचा मुख्य अभिनेता सैफ अली खान यांच्या हातात एक विचित्र प्रकारचे टोकेरी शस्त्र दाखवण्यात आले असून त्याच चित्राच्या पाठीमागे एक नागा साधू अघोरी साधना करत असल्याचे आणि अन्य एक साधू उभा असल्याचे दाखवण्यात आले आहे. Read more »

(म्हणे) ‘कुणाच्या धार्मिक भावना दुखावू नयेत, यासाठी चित्रपटाचे नाव पालटणार !’

हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान किंवा आक्षेपार्ह चित्रण करून चित्रपटाचे ‘प्रमोशन’ करण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. असे प्रकार होऊ नयेत, यासाठी चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने याकडे गांभीर्याने लक्ष घालणे अपेक्षित आहे. Read more »

चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवाला हे ‘सत्यनारायण की कथा’ या नावाने प्रेमकथेवर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार !

चित्रपटामध्ये नेमके काय आहे, हे जरी अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी ‘एका प्रेमकथेवर आधारित चित्रपटाला हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीसत्यनारायणाचे नाव का ?’ असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​