पास्टर डॉम्निक याच्या विरोधात अन्वेषण चालूच रहाणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

पास्टर डॉम्निक याच्या बलपूर्वक धर्मांतराच्या प्रकरणाचे अन्वेषण यापुढेही चालू रहाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पोलिसांनी पास्टर डॉम्निक याला २६ मे या दिवशी अटक केली होती; मात्र २७ मे या दिवशी त्याला सशर्त जामिनावर सोडण्यात आले होते. Read more »

पास्टर डॉम्निक याच्यावरील कारवाईविषयी गोव्यातील हिंदुत्वनिष्ठांच्या प्रतिक्रिया

‘बिलिव्हर्स’चा पास्टर डॉम्निक याला ‘फाईव्ह पिलर्स चर्च’मध्ये जाऊन अटक करणारे म्हापसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परेश नाईक, तसेच पोलिसांना या कामी पूर्ण मोकळीक देणारे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे अभिनंदनास पात्र आहेत. Read more »

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या पास्टर डॉम्निक याच्यावर कठोर कारवाई करावी ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची प्रशासनाकडे मागणी

पास्टर डॉम्निक यांचा शिवोली येथे ‘पॅलेस’ उभारण्याच्या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. त्यापूर्वीच पास्टर डॉम्निक याच्यावर कारवाई झाली हे बरे झाले अन्यथा हिंदूंचे धर्मांतर करणारा एक मोठा ‘पॅलेस’ शिवोली येथे उभा राहिला असता ! Read more »

ख्रिस्ती मिशनर्‍यांचा धर्मांतराचा ‘मुंबई पीस फेस्टिव्हल २०२२’ हा वादग्रस्त कार्यक्रम रहित !

पाद्री बसिंदर सिंह यांचा १२ मे या दिवशी वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे होणारा ‘मुंबई पीस फेस्टिव्हल २०२२’ हा धर्मांतराचा आणि अंधश्रद्धा पसरवणारा वादग्रस्त कार्यक्रम रहित करण्यात आला. विविध हिंदुत्वनिष्ठ आणि सामाजिक संघटना यांनी या कार्यक्रमाच्या विरोधात पोलीस ठाणे आणि मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण यांच्याकडे तक्रारी प्रविष्ट केल्या होत्या. Read more »

बागपत (उत्तरप्रदेश) येथे वृद्ध पाद्य्राकडून ११ वर्षीय मुलीवर बलात्कार

बागपत (उत्तरप्रदेश) येथील ललियाना गावात ऑल विट या ६७ वर्षीय पाद्य्राला ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली. पीडित मुलीचे कुटुंब चर्चजवळच रहाते. हा पाद्री मूळचा तमिळनाडूतील कन्याकुमारी येथील फुत्तुर गावातील रहाणारा आहे. Read more »

पोप फ्रान्सिस यांनी हिंदूंची क्षमा मागावी ! – विहिंप

मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करणे, धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात आणणे आदी विषयांवर विश्‍व हिंदु परिषदेने गुजरातच्या जुनागडमध्ये ३ दिवसीय संमेलन आयोजित केले आहे. या पार्श्‍वभूमीवर विहिंपने ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस भारताच्या दौर्‍यावर येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर, ‘ख्रिस्त्यांनी हिंदूंवर गेल्या ३५० वर्षांत केलेल्या अत्याचारांसाठी क्षमा मागावी’ Read more »

अल्‍पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्‍याप्रकरणी फादरला सश्रम जन्‍मठेप

 १३ वर्षांच्‍या मुलाचे लैंगिक शोषण केल्‍याच्‍या प्रकरणी फादर (ख्रिस्‍ती धर्मगुरु) जॉन्‍सन लॉरेन्‍स यांना विशेष पॉक्‍सो न्‍यायालयाने सश्रम जन्‍मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मुंबई सत्र न्‍यायालयातील विशेष पॉक्‍सो न्‍यायालयाने २९ डिसेंबर या दिवशीच्‍या सुनावणीत हा निर्णय दिला. Read more »

(म्हणे) ‘धर्मांतरविरोधी कायद्यामुळे कर्नाटकात अराजकता निर्माण होईल ! – आर्चबिशप रेवरेंड पीटर मचाडो

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी राज्यात धर्मांतरविरोधी कायदा करण्याची घोषणा नुकतीच केली होती. यास बेंगळुरूचे आर्चबिशप रेवरेंड पीटर मचाडो यांनी विरोध करून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. Read more »

केरळ येथील सायरो मलबार चर्चने ५ अथवा त्याहून अधिक अपत्ये असलेल्या ख्रिस्ती दांपत्यांना दिल्या आर्थिक सुविधा !

थिरूवनंथपूरम् येथील सायरो मलबार चर्चने ५ अथवा त्याहून अधिक अपत्ये असलेल्या ख्रिस्ती दांपत्यांना प्रतिमास १ सहस्र ५०० रुपये आर्थिक साहाय्य देण्याची घोषणा केली आहे. चर्चचे या संबंधीचे एक भित्तीपत्रक समोर आले असून त्यामध्ये चौथ्या अपत्यापासून पुढील सर्व अपत्यांना शिष्यवृत्ती देण्याचे सांगण्यात आले आहे. Read more »

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आदींविषयी अश्‍लाघ्य भाषेत टीका करणार्‍या पाद्य्राला अटक !

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अन्य नेते यांच्या विरोधात द्वेषपूर्ण आणि आकस निर्माण करणारी विधाने केल्यावरून रोमन कॅथोलिक पाद्री जॉर्ज पोन्नैया याला येथील पोलिसांनी अटक केली. पोन्नैया ‘जनन्याग क्रिस्थुवा पेरवई अमाईपु’ नावाच्या संस्थेचा सल्लागारही आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​