पाश्चात्त्यांचे अंधानुकरण सोडून धर्माचरण करत हिंदु संस्कृतीचे रक्षण करा ! – मंगेश खांदेल, जिल्हा समन्वयक, यवतमाळ, हिंदु जनजागृती समिती

व्यक्ती धर्माचरण करत नसल्याने संस्कृतीपासून दूर गेली. सध्या प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला आहे. मुली-महिला यांच्यावर अत्याचार वाढले आहेत. पाश्चिमात्यांच्या अंधानुकरणामुळे आणि स्वार्थी वृत्तीमुळे व्यक्ती भोगवादी अशा भौतिक सुखाकडे वळली आहे. परिणामी बहुतेक जण दुःखी आहेत. Read more »

मुंबई येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित प्रांतीय हिंदु अधिवेशनाला प्रारंभ !

संतांच्या वंदनीय उपस्थितीत आणि धर्मप्रेमींच्या उत्साहपूर्ण सहभागाने ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’, ‘हर हर महादेव’ आदी स्फूर्तीदायक जयघोषात मुंबई येथे प्रांतीय हिंदु अधिवेशनाला १२ मार्च या दिवशी प्रारंभ झाला. Read more »

कुलदेवतेची उपासना करणे, ही धर्मशास्त्रानुसार साधनेची पहिली पायरी ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर आयोजित केलेल्या प्रवचनामध्ये ते मार्गदर्शन करत होते. Read more »

नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करणार्‍या प्रक्रिया न करता सोडल्या जाणार्‍या सांडपाण्याविषयी संबंधितांवर कठोर कारवाई करावी !

माहितीच्या अधिकाराखाली रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषदांकडून सोडण्यात येणार्‍या सांडपाणी प्रक्रियेविषयी माहिती मागवली असता ही धक्कादायक गोष्ट उघड झाली ! Read more »

महिलांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ वाढवून राष्ट्र अन् धर्म रक्षणासाठी सिद्ध व्हावे ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती

‘सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाज युवती मंडळ स्वारगेट, पुणे’ या संघटनेच्या वतीने जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. Read more »

महाशिवरात्रीनिमित्त मथुरा येथे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने विविध ठिकाणी प्रवचन अन् ग्रंथप्रदर्शन यांना भाविकांचा चांगला प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीचे डॉ. भूपेश शर्मा यांनी येथील श्रीजी शिवाशा इस्टेटमधील मंदिरामध्ये शिवाच्या पूजनाविषयी प्रवचन घेतले. Read more »

आयुर्वेदातील वेदरूपी आध्यात्मिक प्रकाश प्रकट करण्यासाठी नियमित साधना केली पाहिजे ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

आज अमेरिकेसारखा देश आयुर्वेदातील गुप्त दिव्य ज्ञानाचा वापर करून आपल्या देशातील आजार बरे करत आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांनीही आयुर्वेदाचे ज्ञान समजून घेऊन त्याचा उपयोग करण्याची आवश्यकता आहे. Read more »

जीवनातील दु:ख न्यून करण्यासाठी अध्यात्माचा अभ्यास करून ते आचरणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे बालाजी महाविद्यालयामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी आयोजित केलेल्या व्याख्यानात मार्गदर्शन करत होते. Read more »

आदर्श हिंदु राष्ट्रासाठी प्रत्येक महिला जिजाऊ झाली पाहिजे ! – सौ. विशाखा आठवले, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराज यांनी क्रूर मुघल आक्रमकांच्या अत्याचाराचा आपल्या बुद्धीचातुर्याने आणि असामान्य शौर्याने बीमोड करून स्वराज्य स्थापन केले. राजमाता जिजाऊ यांनी रयतेच्या कल्याणासाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी अत्यंत कष्टाने, धैर्याने आणि असिम त्यागाने शिवरायांना घडवले होते. Read more »

शिरढोण (जिल्हा रायगड) येथे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची १३९ वी पुण्यतिथी साजरी

आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची १३९ वी पुण्यतिथी होती. त्यांचे जन्मगाव शिरढोण येथे क्रांतीज्योतीची मिरवणूक काढून त्यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​