चैत्र शुक्ल प्रतिपदेला नववर्ष साजरे करण्यामागे नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘गुढीपाडवा’ या विषयावर ‘ऑनलाईन’ प्रवचन पार पडले ! Read more »

हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी हिंदूंनी संघटितपणे आणि वैध मार्गाने प्रयत्न करावेत ! – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती

२४ मार्च या दिवशी तुळजापूर तालुक्यातील सांगवी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी करायच्या उपाययोजना’ या विषयावर तेथील धर्मप्रेमींसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. Read more »

हिंदु राष्ट्रासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता ! – ऋषिकेश गुर्जर, हिंदु जनजागृती समिती, बेळगाव

स्वातंत्र्यानंतर गेल्या ७३ वर्षांत भ्रष्टाचार, तुष्टीकरण, धर्मांतर, गोहत्या, यांसह अनेक समस्यांनी भारत ग्रस्त आहे. या सर्वाला हिंदु राष्ट्र हेच उत्तर असून त्यासाठी सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करण्याची आवश्यक आहे. Read more »

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी अखिल भारतीय ब्राह्मण सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित सुरेंदर शर्मा यांची घेतली भेट !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर भारतात हिंदु राष्ट्र संपर्क अभियान अंतर्गत समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी अखिल भारतीय ब्राह्मण सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित सुरेंदर शर्मा यांची भेट घेतली. Read more »

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी आग्रा (उत्तरप्रदेश) येथील हृदयरोगतज्ञ डॉ. राजकुमार गुप्ता यांची घेतली भेट !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर भारतात हिंदु राष्ट्र संपर्क अभियान अंतर्गत समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथील हृदयरोगतज्ञ डॉ. राजकुमार गुप्ता आणि त्यांची पत्नी सौ. सुमन गुप्ता यांची भेट घेतली. Read more »

हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी सर्वांना अहोरात्र प्रयत्न करावे लागणार ! – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज बीजनिमित्त श्री क्षेत्र देहू येथे धर्मसभा आणि महाअधिवेशन यांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी श्री. पराग गोखले यांनी धर्मसभा का घ्यावी लागत आहे ? याविषयी मार्गदर्शन केले. Read more »

सोलापूर येथील हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेचा समारोप !

पूर्वजांमुळे होणार्‍या अनेक विविध त्रासांसाठी ‘श्री गुरुदेव दत्त’ नामजप उपयुक्त आहे. त्यासाठी प्रत्येकाने कलियुगात किमान १ घंटा ‘श्री गुरुदेव दत्त’ जप करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी समारोपीय सत्रात केले. Read more »

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीचे आवश्यक अधिष्ठान साधनेतूनच निर्माण होणार आहे ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, सनातन संस्था

आपल्याला यापुढील काळात जे हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे. त्यातील पहिली पायरी साधना आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीचे आवश्यक अधिष्ठान साधनेतूनच निर्माण होणार आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी केले. Read more »

रशिया-युक्रेन युद्धातून बोध घेऊन हिंदु युवक-युवतींनी स्वतःचे रक्षण करण्यासाठी सिद्ध होणे, ही काळाची आवश्यकता ! – अभिजीत कुलकर्णी, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ शौर्य बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. Read more »

साधना केल्यामुळे दिव्य कार्य होत असल्याने स्वतःसह समाजालाही साधनेसाठी प्रवृत्त करणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’अंतर्गत ‘आगरा डेव्हलपमेंट ॲथॉरिटी’चे डॉ. राजेंद्र पेंसियानी यांची भेट सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​