धर्मशिक्षण घेऊन हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्नरत होऊया ! – सुरेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्र स्थापनेमुळे राष्ट्रकल्याण आणि विश्‍वकल्याण होणार आहे. २० वर्षांपूर्वी हिंदु राष्ट्र शब्द उच्चारलाही जात नव्हता. धर्मनिरपेक्ष लोकशाहीमुळे सर्वांना त्याची भीती वाटत होती; मात्र आज ही स्थिती पालटली आहे. Read more »

हिंदु जनजागृती समितीच्या हालोंडी आणि नागाव (जिल्हा कोल्हापूर) येथील प्रवचनांसाठी धर्मप्रेमींचा पुढाकार !

१६ एप्रिल या दिवशी हालोंडी येथे हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी घेतलेल्या प्रवचनासाठी अनेक धर्माभिमानी उपस्थित होते. Read more »

प्रतिदिन धर्मप्रसार करण्याचा पुणे येथील हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेतील धर्मप्रेमींचा निर्धार !

दोन्ही दिवसांच्या सत्रात राष्ट्र-धर्मावर होणारे आघात, तसेच साधनेचे महत्त्व आणि कृती यांविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. Read more »

फरिदाबाद (हरियाणा) येथे सामूहिक प्रार्थनेचे आयोजन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त १२ एप्रिल या दिवशी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती अभियान राबवण्यात आले. Read more »

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अमरावती येथील १२ मंदिरांत साकडे !

स्थानिक नागरिक आणि धर्मप्रेमी हिंदू यांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. काही ठिकाणच्या मंदिरांत सामूहिक नामजप, तसेच रामरक्षा पठण यांचे आयोजन करण्यात आले होते. पांढरी श्री हनुमान मंदिराची सनातनच्या साधकांनी स्वच्छता केली. Read more »

काश्मिरी हिंदूंचे त्यांच्या मातृभूमीत पुनर्वसन कधी होणार ? – सौ. रूपा महाडिक, हिंदु जनजागृती समिती

१९ जानेवारी १९९० या दिवशी काश्मीरमधील धर्मांधांनी काश्मिरी हिंदूंना काश्मीरमधून हाकलून दिले. आज या घटनेला ३२ वर्षे पूर्ण झाली. Read more »

8 राज्यांतील हिंदूंना ‘अल्पसंख्यांक दर्जा’ देण्याऐवजी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा ! – श्री. रमेश शिंदे

सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता अश्‍विनी उपाध्याय म्हणाले की, पाकिस्तान, बांगलादेश या मुसलमान देशांत ‘शरीया’ने सर्व कारभार चालतो आणि तिथे हिंदू, शीख यांची लोकसंख्या घटत चालली आहे. Read more »

हिंदु संघटनांनी मतभेद बाजूला ठेवून हिंदु राष्ट्रासाठी संघटित व्हावे ! – अतुल जेसवानी, प्रदेशाध्यक्ष, हिंदु सेवा परिषद

आज हिंदु समाजात अभूतपूर्व जागरूकता निर्माण झाली आहे. याला आपण प्रतिकूल काळातील अनुकूलता म्हणू शकतो. अशा काळात जागरूक हिंदूंना राजकारणाकडे नाही, तर हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने नेण्यासाठी आपल्याला जागृती करावी लागेल. Read more »

हिंदु समाजाच्या दुःस्थितीला हिंदूंचा असंघटितपणाच कारणीभूत ! – गिरीश कोट्टारी, राज्य उपाध्यक्ष, रयत संघ

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बंटवाळ (कर्नाटक) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली ! Read more »

‘सेक्युलॅरिझम्’चा सामना करण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या विचारांचे लसीकरण करणे आवश्यक ! – अनिकेत अर्धापूरकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्मावर आघात करणाऱ्या समस्यांचे मूळ धर्मनिरपेक्षतेत आहे, हे जाणा ! Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​