भारतात हिंदु राष्ट्र स्थापित झाल्यावरच विश्वात शांतता आणि बंधुभाव निर्माण होईल ! – ईश्वरप्रसाद खंडेलवाल, अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

एकदा का भारतात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना झाली की, विश्वभरातील शत्रुत्वाची भावना नष्ट होऊन शांतता प्रस्थापित होणार आहे. Read more »

‘जमियत उलेमा-ए-हिंद’च्या वक्तव्यांकडे गांभीर्याने पाहून सरकारने तिच्यावर कठोर कारवाई करावी ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

‘जमियत उलेमा-ए-हिंद’ने पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर तिकडे न जाता भारतात राहून आज हिंदूंनाच भारताबाहेर जाण्याची चेतावणी देत आहे ! Read more »

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ प्रबोधन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दिनांकानुसार जयंतीच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. Read more »

हलालचे मांस सेवन केल्याने हिंदूंची धर्मनिष्ठा आणि राष्ट्रभक्ती अल्प होईल !- पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज, शदाणी दरबार, रायपूर

हलाल’विषयीची सर्व माहिती तळागाळातील हिंदूंपर्यंत पोचवण्याची नितांत आवश्यकता आहे. समितीच्या या कार्यात नेहमीच पू. शदाणी दरबारचे संपूर्ण सहकार्य राहील. Read more »

सावरकर म्हणजे शौर्य, धाडस आणि तत्त्वनिष्ठता ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

‘अभिनव भारत संघटने’ची स्थापना करून अनेक क्रांतीकारकांना त्यांनी दिशा दिली. ‘देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी प्राणांचे बलीदान दिले त्यांचे मोठे योगदान आहेच; पण ज्यांनी देश स्वतंत्र होण्यासाठी प्रार्थना केली, त्यांचेही योगदान आहे’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते. Read more »

खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची लूट न थांबवल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारू ! – सतीश कोचरेकर, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

कुणाला यासाठी साहाय्य किंवा अधिक माहितीची आवश्यकता असल्यास हिंदु जनजागृती समितीच्या ८०८०२०८९५८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. Read more »

हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून हिंदु समाजाला बेरोजगार बनवण्याचे षड्यंत्र ! – धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समिती

हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून भारतात इस्लामी अर्थव्यवस्था उभी करून हिंदु समाजाला बेरोजगार बनवण्याचे षड्यंत्र करण्यात येत आहे. या सर्व समस्यांवर धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच उपाय आहे. Read more »

हिंदूंच्या एकसंघ शक्तीचा आविष्कार दर्शवण्यासाठी १५ मे या दिवशी चिपळूण येथे हिंदू एकता दिंडी !

‘सङ्घे शक्तिः कलौ युगे’ या उक्तीनुसार हिंदूंनी धर्मरक्षणासाठी जात-पात, संप्रदाय, संघटना, पक्ष आदी भेदांच्या पलीकडे जाऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे. हिंदूंच्या या संघटित शक्तीचा आविष्कार दर्शवण्याकरता या एकता दिंडीचे आयोजन करण्यात येत आहे. Read more »

फोंडा येथे हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून हिंदूंनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग चेतवले !

हिंदूऐक्याची ही सांप्रदायिक एकता सदैव हिंदु धर्माच्या संरक्षणासाठी वारंवार दिसून आली पाहिजे. हिंदूंच्या आया-बहिणी आणि मंदिरे सुरक्षित झाली पाहिजेत. धर्मांध वृत्तीला अपराध करण्याची हिंमतच होऊ नये, असे वातावरण निर्माण झाले पाहिजे ! Read more »

नगर येथे हिंदु जनजागृती समितीचे सुनील घनवट यांचे हिंदु राष्ट्र संपर्क अभियान पार पडले !

हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता, धर्मप्रेमी यांनी केला हिंदुराष्ट्रासाठी कृतीशील होण्याचा निर्धार ! Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​