कुख्यात नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे याने घनदाट अरण्यातील भूमीत गाडला चळवळीचा पैसा !

मिलिंद तेलतुंबडे या कुख्यात नक्षलवाद्याने चळवळीचा पैसा घनदाट अरण्यातील भूमीत गाडला असल्याचे समोर आले आहे. त्याच्या मृत्यूनंतर ‘चळवळ कशी चालवायची ?’, असा प्रश्न नक्षलवाद्यांना पडला असून त्यांनी या पैशांची शोधाशोध चालू केली आहे. Read more »

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी !

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देशमुख यांना आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणात अटक केली आहे. यासाठी त्यांची १२ घंट्यांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती. Read more »

जगावर इस्लामची सत्ता आणण्यासाठीच ‘हलाल अर्थव्यवस्थे’ची रचना ! – रवि रंजन सिंग, अध्यक्ष, झटका सर्टिफिकेशन ॲथॉरिटी

‘हलाल’ हे ‘मदर ऑफ जिहाद’ (जिहादची जननी) आहे. ‘ग्रँट मुफ्ती ऑफ बोसनिया’ या संघटनेचे मौलाना मुस्तफा यांनी ‘आय.एस्.आय.’ आणि तालिबानी आतंकवादी यांना स्वतःच्याच मुसलमान बांधवांचे रक्त वहाणे थांबवून मुसलमानेतर देशांना गुलाम करण्यासाठी हलाल अर्थव्यवस्था उभारण्यास सांगितले, तसेच हलाल अर्थव्यवस्थेच्या माध्यमांतून आपण जगावर इस्लामची सत्ता आणू शकतो. Read more »

चीन तालिबानला साहाय्य म्हणून २२८ कोटी रुपये देणार !

अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर ७ सप्टेंबर या दिवशी तालिबान्यांनी त्यांच्या सरकारची घोषणा केली. या सत्ता स्थापनेवर जागतिक स्तरावरून कोणतीही ठोस भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नसली, तरी चीनने नवीन तालिबान सरकारसाठी ३१० लाख अमेरिकी डॉलर्सच्या (२२८ कोटी भारतीय रुपयांहून अधिकच्या) साहाय्याची घोषणा केली आहे. Read more »

आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयातून अन्य राज्यांनी बोध घ्यावा ! – हिंदु जनजागृती समितीचे आवाहन

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी कोरोनामुळे बाधित झालेल्या राज्यातील हिंदु पुजारी आणि नामघरे (छोटी मंदिरे) यांना १५ सहस्र रुपयांचा कोरोना साहाय्य निधी देण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्य असून हिंदु जनजागृती समिती त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करते. Read more »

५ हून अधिक मुले असणार्‍या केरळमधील ख्रिस्त्यांना कॅथॉलिक चर्च आर्थिक साहाय्य करणार !

केरळ कॅथॉलिक बिशप्स काऊंसिल (के.सी.बी.सी.) या संघटनेने केरळमधील ख्रिस्त्यांच्या घटत्या जन्मदराविषयी चिंता व्यक्त केली आहे; मात्र दुसरीकडे केरळ कॅथॉलिक चर्चकडून कल्याणकारी योजनेची घोषणा करण्यात आली आहे. ज्या ख्रिस्ती कुटुंबामध्ये ५ हून अधिक मुले आहेत, त्यांना आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे Read more »

राज्य सरकारने २ वर्षांपासून गोशाळांना अनुदान न दिल्याने विदर्भातील १९३ गोशाळा बंद पडण्याच्या मार्गावर !

राज्यातील गोशाळांना युती सरकारच्या काळात आर्थिक साहाय्य केले जात होते; मात्र गेल्या २ वर्षांपासून राज्य सरकारने कोरोनाच्या नावाखाली अनुदान देणे थांबवल्यामुळे विदर्भातील १९३ गोशाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या समवेतच राज्यशासनाच्या ‘गोवंश सेवाकेंद्र’ या योजनेंतर्गत राज्यातील ३४ जिल्हे आणि १३९ महसुली उपविभाग यांतील गोशाळांना अद्याप १ रुपयाही अनुदान मिळाले नाही. Read more »

वापी (गुजरात) येथील धर्मांतरित २१ ख्रिस्ती कुटुंबांचा हिंदु धर्मात प्रवेश !

वापी येथील धर्मपूर आणि कपराडा येथे ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या २१ कुटुंबांनी पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश केला. विश्‍व हिंदु परिषदेच्या प्रयत्नातून त्यांना पुन्हा हिंदु धर्मात आणण्यात आले. आमीष दाखवण्यात आल्याने या कुटुंबांनी धर्मांतर केले होते. Read more »

‘सनबर्न’च्या आयोजकांची कोट्यवधी रुपयांची थकबाकी १ दशकाचा कालावधी उलटल्यानंतर झाली वसूल !

‘सनबर्न’या ‘इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिव्हल’च्या आयोजकांकडे शासनातील विविध खात्यांची १ दशकापासून प्रलंबित असलेली कोट्यवधी रुपयांची थकबाकी शासनाने वसूल केली आहे. या पार्श्वभूमीवर गोवा मंत्रीमंडळाने ‘सनबर्न’च्या आयोजकांची शासनाकडे असलेली सुरक्षा रक्कम परत करण्याच्या प्रस्तावाला संमती दिली आहे. Read more »

चीनकडून चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग अफगाणिस्तानपर्यंत नेण्याचा प्रयत्न

अफगाणिस्तामध्ये २० वर्षे युद्ध केल्यानंतर आता अमेरिकेचे सैन्य तेथून माघारी जात आहे. याचाच लाभ घेण्याचा प्रयत्न चीनकडून केला जात असल्याचे दिसून येत आहे. चीन अफगाणिस्तानमध्ये चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गाच्या (‘सीपीईसी’च्या) माध्यमातून अफगाणिस्तानमध्ये प्रवेश करण्याच्या सिद्धतेत असल्याची चर्चा आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​