केंद्र आणि राज्य सरकार आम्हाला संरक्षण देण्यात अपयशी !

जिहादी आतंकवाद्यांनी काश्मीरमधील बडगाव जिल्ह्यातील चदूरा येथे राहुल भट या हिंदु सरकारी कर्मचार्‍याची तहसीलदार कार्यालयात घुसून हत्या केल्यानंतर येथे असंतोष निर्माण झाला. याविरुद्ध काश्मिरी हिंदूंंकडून ठिकठिकाणी निर्देशने करत केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीर सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. Read more »

पाकिस्तानच्या सांगण्यावरून मी काश्मीरमधील तरुणांना आतंकवादासाठी चिथावणी देत होतो !

पाकिस्तानच्या सांगण्यावरूनच मी काश्मीरमध्ये तरुणांना चिथावणी देत होतो. यासाठी आणि अन्य देशविरोधी कारवायांसाठी लागणारा निधी गोळा करण्यासाठी मी यंत्रणा बनवलर होती, अशी स्वीकृती पूर्वीचा जिहादी आतंकवादी यासीन मलिक याने देहलीतील एन्.आय.ए. न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी दिली. Read more »

मुसलमानांनी देशाशी आणि भूमीशी प्रामाणिक रहावे ! – इजिप्तचे मंत्री डॉ. महंमद मोख्तार गोमा

कुराणमधील आयते ज्या वेळी लिहिण्यात आली, त्या वेळच्या संदर्भात पाहिले गेले पाहिजे. आताच्या काळात आतंकवादी संघटना त्यांच्या हितासाठी या आयतांचा वापर करत आहेत. Read more »

पाकप्रेमींनी लक्षात ठेवावे की, त्यांच्या विरोधात येथे कधीच चुकीचे घडलेले नाही ! – केरळ उच्च न्यायालय

भारताच्या विरोधात युद्धाची घोषणा केल्याच्या आणि काश्मीरमध्ये शिबिरे आयोजित करून जिहादी आतंकवाद्यांची भरती केल्याच्या प्रकरणी १० जणांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवतांना न्यायालयाने हे विधान केले. Read more »

कर्नाल (हरियाणा) येथे ४ खलिस्तानी आतंकवाद्यांना मोठ्या शस्त्रसाठ्यासह अटक !

कर्नाल (हरियाणा) राजधानी देहलीमध्ये बाँबस्फोट घडवण्याचा मोठा कट उधळून लावण्यात आला. येथे कर्नाल पोलीस आणि पंजाब पोलीस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईतून गुरप्रीत, अमनदीप, परमिंदर आणि भूपिंदर या ४ खलिस्तानी आतंकवाद्यांना अटक करण्यात आली. Read more »

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथे सार्वजनिक ठिकाणी लावला आहे खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याचा कौतुक करणारा फलक !

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथे एका रस्त्याच्या कडेला खलिस्तानी आतंकवादी जर्नेलसिंह भिंद्रनवाले याचा मोठा फलक लावण्यात आला आहे. यावर त्याचे छायाचित्र असून त्याचे कौतुक करण्यात आले आहे. यामुळे येथील भारतियांनी याची तक्रार पोलिसांकडे, तसेच प्रशासनाकडे केली आहे. Read more »

पाकपुरस्कृत आतंकवादामुळे काश्मीरमधून ६४ सहस्र ८२७ हिंदु कुटुंबांना पलायन करावे लागले ! – केंद्र सरकार

केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पाकपुरस्कृत आतंकवादामुळे काश्मीरमध्ये ६४ सहस्र ८२७ काश्मिरी हिंदु कुटुंबांना १९९० च्या दशकात काश्मीर सोडून जम्मू, देहली आणि देशातील अन्य ठिकाणी पलायन करण्यास बाध्य व्हावे लागले. Read more »

जोपर्यंत हिंदु समाज प्रतिकार करणार नाही, तोपर्यंत हिंदु सणांच्या वेळी होणारी जिहादी आक्रमणे थांबणार नाहीत ! – अधिवक्ता मोतीसिंह राजपुरोहित, राजस्थान उच्च न्यायालय

हिंदु नववर्ष, रामनवमी, हनुमान जयंती आदी हिंदूंच्या सण-उत्सवांच्या वेळी देशभरात काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर जिहादी प्रवृत्तींकडून भीषण आक्रमणे करण्यात आली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​