(म्हणे) ‘काश्मीरमध्ये ३९९ हिंदूंच्या, तर १५ सहस्र मुसलमानांच्या हत्या झाल्या !’

ज्यांनी काश्मिरी हिंदूंना लक्ष्य केले, ते आतंकवादी होते. वर्ष १९९० ते २००७ या १७ वर्षांच्या कालावधीत आतंकवादी आक्रमणात ३९९ काश्मिरी हिंदूंची, तर १५ सहस्र मुसलमानांची हत्या करण्यात आली, असे हिंदुद्वेषी ट्वीट केरळमधील काँग्रेसने त्यांच्या अधिकृत टि्वटर खात्यावरून केले. Read more »

आता कर्नाटकातही ‘द कश्मीर फाइल्स’ करमुक्त !

कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी १३ मार्चच्या रात्री ट्वीट करून ʻद कश्मीर फाइल्सʼ हा चित्रपट कर्नाटक राज्यात करमुक्त करण्याची घोषणा केली. Read more »

आमच्या विरोधात फतवा निघाला होता ! – ‘द कश्मीर फाइल्स’च्या कलाकार आणि निर्मात्या पल्लवी जोशी

काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारित असलेला ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे चित्रीकरण चालू असतांना माझ्या आणि माझे पती तथा या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या विरोधात काश्मीरमध्ये फतवा निघाला होता, असा धक्कादायक खुलासा या चित्रपटाच्या निर्मात्या तथा अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी येथे एका मुलाखतीच्या वेळी केला. Read more »

सौदी अरेबियात आतंकवादी संघटनांशी संबंधित असणार्‍या ८१ जणांना एकाच दिवशी फाशी

सौदी अरेबियात एकाच दिवशी ८१ जणांना फाशी देण्यात आली. आतंकवादी संघटनेशी संबंध असण्यासह अनेक गंभीर गुन्ह्यात दोषी आढळल्याने यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. यांपैकी काही जण इस्लामिक स्टेट आणि अल् कायदा या आतंकवादी संघटनांशी संबंधित होते. या सर्वांना फाशी दिल्याच्या ठिकाणाविषयी मात्र गोपनीयता पाळण्यात आली. Read more »

आपकडून खलिस्तानसाठी जनमत संग्रहाचा प्रस्ताव संमत करण्याचे आमीष !

आम आदमी पक्षाने १७ फेब्रुवारी २०२२ या दिवशी आमच्या संघटनेच्या नावाने एक खोटे पत्र प्रसारित करून आमच्या संघटनेचा ‘आप’ला पाठिंबा असल्याचे यात म्हटले होते, असा दावा बंदी घातलेली खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ ने केला आहे. Read more »

आसाममध्ये अनेक आतंकवादी गट सक्रीय ! – हिमंत बिस्व सरमा, मुख्यमंत्री, आसाम

 आसाममध्ये आताही अनेक आतंकवादी गट सक्रीय आहेत. या आतंकवादी गटांचा बीमोड करण्यासाठी राज्य पोलीस काम करत आहे, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी नुकतेच येथे सांगितले. Read more »

आसामच्या खासगी मदरशांमध्ये आतंकवादी सिद्ध केले जात आहेत ! – भाजपचा आरोप

आसामच्या खासगी मदरशांमध्ये आतंकवादी सिद्ध केले जात आहेत. या मदरशांमधून देशविरोधी कारवाया चालू आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या आसाम शाखेने केला आहे. मदरसे सरकारच्या सूचनांचे पालन करत आहेत कि नाही ?, यावर लक्षात ठेवण्याचा आदेश भाजपने राज्य प्रशासनाला लिदा आहे. Read more »

EXCLUSIVE : काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराच्या घोर यातना जगाला समजणे अत्यावश्यक !

अग्निहोत्री यांच्या या प्रयत्नांविषयी अथवा चित्रपटाविषयी मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांकडून म्हणावी तशी प्रसिद्धी देण्यात आलेली नाही, हे हिंदूंच्या भारताचे दुर्दैवच म्हणावे लागेल. Read more »

श्रीनगर येथे ग्रेनेडद्वारे झालेल्या आक्रमणात एक जण ठार, तर ३४ घायाळ

महंमद अस्लम मखदूमी असे मृताचे नाव असून तो शहरातील नौहट्टा भागातील रहिवासी होता. या आक्रमणामागे नेमका कोणत्या आतंकवादी संघटनेचा हात आहे, हे अद्याप समजलेले नाही. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​