जिहादी आतंकवाद्यांशी संबंध असणारा काश्मीर विश्‍वविद्यालयातील प्राध्यापक बडतर्फ

आतंकवाद्यांशी संबंध असल्यावरून काश्मीर विश्‍वविद्यालयातील प्राध्यापक अल्ताफ हुसैन पंडित याला बडतर्फ करण्यात आले आहे. जिहादी आतंकवादी बुरहान वानी याला ठार मारल्यानंतर सरकारच्या विरोधात करण्यात आलेल्या निदर्शनांत अल्ताफचा सहभाग होता. अल्ताफ वर्ष १९९० ते १९९३ या काळात जिहादी आतंकवादी संघटना ‘जम्मू-कश्मीर लिबरेशन फ्रंट’चा सदस्य होता. Read more »

केंद्र आणि राज्य सरकार आम्हाला संरक्षण देण्यात अपयशी !

जिहादी आतंकवाद्यांनी काश्मीरमधील बडगाव जिल्ह्यातील चदूरा येथे राहुल भट या हिंदु सरकारी कर्मचार्‍याची तहसीलदार कार्यालयात घुसून हत्या केल्यानंतर येथे असंतोष निर्माण झाला. याविरुद्ध काश्मिरी हिंदूंंकडून ठिकठिकाणी निर्देशने करत केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीर सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. Read more »

पाकप्रेमींनी लक्षात ठेवावे की, त्यांच्या विरोधात येथे कधीच चुकीचे घडलेले नाही ! – केरळ उच्च न्यायालय

भारताच्या विरोधात युद्धाची घोषणा केल्याच्या आणि काश्मीरमध्ये शिबिरे आयोजित करून जिहादी आतंकवाद्यांची भरती केल्याच्या प्रकरणी १० जणांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवतांना न्यायालयाने हे विधान केले. Read more »

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथे सार्वजनिक ठिकाणी लावला आहे खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याचा कौतुक करणारा फलक !

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथे एका रस्त्याच्या कडेला खलिस्तानी आतंकवादी जर्नेलसिंह भिंद्रनवाले याचा मोठा फलक लावण्यात आला आहे. यावर त्याचे छायाचित्र असून त्याचे कौतुक करण्यात आले आहे. यामुळे येथील भारतियांनी याची तक्रार पोलिसांकडे, तसेच प्रशासनाकडे केली आहे. Read more »

जोपर्यंत हिंदु समाज प्रतिकार करणार नाही, तोपर्यंत हिंदु सणांच्या वेळी होणारी जिहादी आक्रमणे थांबणार नाहीत ! – अधिवक्ता मोतीसिंह राजपुरोहित, राजस्थान उच्च न्यायालय

हिंदु नववर्ष, रामनवमी, हनुमान जयंती आदी हिंदूंच्या सण-उत्सवांच्या वेळी देशभरात काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर जिहादी प्रवृत्तींकडून भीषण आक्रमणे करण्यात आली. Read more »

‘अल सुफा’ संघटनेचे धागेदोरे संभाजीनगर येथेही असल्याचा मध्यप्रदेश ‘ए.टी.एस्.’ला संशय !

जयपूर येथील निम्बाहाडा येथे ३१ मार्च या दिवशी पुष्कळ प्रमाणावर स्फोटके सापडली होती. ही स्फोटके मध्यप्रदेशमधील रतलाम येथून जयपूर येथे पाठवण्यात आली होती, असे अन्वेषणात पुढे आले आहे. Read more »

बांगलादेशात कट्टरतावादाचा विरोध करणार्‍या प्राध्यापकाच्या हत्येसाठी ४ जिहादी आतंकवाद्यांना मृत्यूदंड !

का विश्‍वविद्यालयातील प्रसिद्ध लेखक आणि साहित्यकार प्रा. हुमायू आझाद यांच्या हत्येच्या १८ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात ४ जिहादी आतंकवाद्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​