मडिकेरी (कर्नाटक) येथे सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यावर धर्मांधांकडून झालेल्या आक्रमणाच्या विरोधात माजी सैनिकांचा निषेध मोर्चा

या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या माजी सैनिकांनी आणि नागरिकांनी ३० जुलै या दिवशी येथे शांततेत निषेध मोर्चा काढून आंदोलन केले. माजी सैनिकांच्या संघटनेने म्हटले, ‘आम्ही ‘देव’ म्हणून श्रद्धा ठेवलेल्या न्यायालयानेही आमच्या सैनिकावर आक्रमण करणार्‍या आरोपींना केवळ एकाच दिवसात जामीन दिला. Read more »

इराणमध्ये नागरिकांनी पाण्यासाठी केलेल्या आंदोलनामध्ये ३ जण ठार

इराणच्या अलीगूरदर्ज या ठिकाणी पाणीटंचाईमुळे नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन चालू केल्यावर त्यांच्यावर सुरक्षादलांकडून कारवाई करण्यात आली. यात ३ जण ठार झाले. ही संख्या अधिक असल्याचे वृत्त काही वृत्तसंस्थांनी दिले आहे. Read more »

कोईंबतूर (तमिळनाडू) येथे हिंदूंची मंदिरे पाडल्याच्या विरोधात हिंदु मक्कल कत्छी संघटनेचे आंदोलन

कोईंबतूर येथील मुथन्ननकुलम् तलावाच्या किनारी असणारी मंदिरे पालिकेने सुशोभीकरणासाठी पाडल्याच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून आंदोलन चालू आहे. नुकतेच हिंंदु मक्कल कत्छीचे (हिंदु जनता पक्षाचे) अध्यक्ष अर्जुन संपथ यांना पालिका आणि तमिळनाडू सरकार यांच्याविरोधात आंदोलन केल्यावरून अटक करण्यात आली. Read more »

काश्मीरमध्ये दोघा शीख तरुणींचे बलपूर्वक धर्मांतर

काश्मीरच्या बडगाम आणि श्रीनगर येथून दोघा शीख मुलींचे अपहरण करून त्यांचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील एका मुलीचा मुसलमान तरुणाशी बलपूर्वक विवाह करवून देण्यात आला आहे. Read more »

आंध्रप्रदेशमधील आमदार आणि स्थानिक धर्मांध यांचा क्रूरकर्मा टिपू सुलतानची प्रतिमा लावण्याचा घाट !

आंध्रप्रदेश राज्यातील कडप्पा जिल्ह्यात असलेल्या प्रोद्दुतुर येथे सत्ताधारी वायएस्आर् (युवाजना श्रमिका रीथु) काँग्रेसचे आमदार आर्. शिवप्रसाद रेड्डी, तसेच स्थानिक धर्मांध यांनी क्रूरकर्मा टिपू सुलतान याची प्रतिमा लावण्याचा घाट घातला आहे. हे समजताच यास राज्यातील भाजपचे महासचिव विष्णुवर्धन रेड्डी यांनी विरोध केल्याने त्यांना, तसेच भाजपच्या अनेक नेत्यांना १८ जून या दिवशी पोलिसांनी अटक केली. Read more »

बेतिया (बिहार) येथे अज्ञातांकडून रामजानकी मंदिरातील मूर्तींची तोडफोड !

चंपारण येथील रामजानकी मंदिरात अज्ञातांनी मूर्तींची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. यामुळे संतप्त गावकर्‍यांनी येथे रस्ताबंद आंदोलन केले. पोलिसांनी समजावल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, मंदिराच्या जवळपास मद्यपी आणि जुगारी यांचे अड्डे आहेत. Read more »

भारतात धर्मांतरबंदी कायदा करून सर्वांसाठी समान न्याय लागू करावा ! – सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता अश्‍विनी उपाध्याय

भारतात मात्र सध्या नावाचेच संविधान आहे. प्रत्येक जाती-धर्म आणि पंथीय यांसाठी वेगवेगळे असे ‘बहु विधान’ पद्धतीचे कायदे लागू आहेत. जोपर्यंत सर्वांना समान कायदा आणि न्याय असणार नाही, तोपर्यंत देशात अशीच अराजकता राहील. त्यामुळे भारतात तात्काळ ‘धर्मांतरबंदी कायदा’ करून सर्वांसाठी समान न्याय लागू करावा, असे आवाहन भाजपचे नेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता अश्‍विनी उपाध्याय यांनी केले. Read more »

सीबीआयकडून तृणमूल काँग्रेसच्या २ मंत्र्यांससह एका आमदाराला अटक

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) राज्यातील नारदा घोटाळ्याच्या प्रकरणी राज्याचे मंत्री फिरहाद हकीम आणि सुव्रत मुखर्जी, तसेच तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा आणि माजी भाजपचे नेते सोवन चॅटर्जी यांना अटक केली आहे. या चौघांच्याही घरावर धाड टाकून त्यांना अटक करण्यात आली. Read more »

श्रीनगरमध्ये इस्रायलच्या विरोधात आणि पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन करणार्‍या २० जणांना अटक

श्रीनगर येथे कोरोनामुळे लावण्यात आलेल्या संचारबंदीचे उल्लंघन करून इस्रायलच्या विरोधात आणि पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन करणार्‍या २० धर्मांधांना पोलिसांनी अटक केली आहे. Read more »

बौद्धांच्या आंदोलनानंतर श्रीलंकेतील सर्व ९ मुसलमान मंत्री आणि २ राज्यपाल यांचे त्यागपत्र

श्रीलंका सरकारमधील सर्व ९ मुसलमान मंत्री आणि २ राज्यपाल यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले. बौद्ध भिक्षू अतुरालिए रनता थिरो यांनी ४ दिवसांपूर्वी सहस्रो बौद्धांसह कँडी शहरातील तीर्थक्षेत्रामध्ये उपोषण चालू केले होते. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​