हिंडलगा (बेळगाव) कारागृहातील स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा हटवल्याने संताप : हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जाब विचारून पुन्हा नवी प्रतिमा लावली !

 हिंडलगा येथील कारागृहातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची प्रतिमा कारागृह प्रशासनाने अचानक कोणतेही कारण न देता काढून टाकली. ही गोष्ट हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींना समजल्यावर त्यांनी कारागृह प्रशासनाला जाब विचारला आणि ठाम भूमिका घेत त्याच ठिकाणी दुसरी प्रतिमा लावण्यास भाग पाडले. Read more »

अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक !

२ दिवसांपूर्वी दाऊद याचा भाऊ इक्बाल कासकर याला अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी कह्यात घेतले आहे. या चौकशीत नवाब मलिक यांचे नाव आल्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. Read more »

काश्मीरच्या प्रकरणी पाकच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यामुळे ‘के.एफ्.सी.’ आस्थापनेकडून क्षमायाचना

पाकमध्ये असतांना पाकला समर्थन द्यायचे आणि भारतात क्षमा मागून मोकळे व्हायचे, यातून पाकमध्येही व्यवसाय करता येईल आणि भारतातही व्यवसाय चालू ठेवता येईल, अशाच मानसिकतेतून ही विदेशी आस्थापने काश्मीरविषयी बोलत आहेत. Read more »

कॅनडामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या विरोधातील आंदोलन

कॅनडातील ख्रिस्त्यांचा हा हिंदुद्वेषच आहे ! त्यांच्या आंदोलनाचा आणि हिंदूंच्या मंदिरांचा कोणताही संबंध नसतांना अशा प्रकारची आक्रमणे करून लूटमार करणे, यातून त्यांची हिंदुद्वेषी मानसिकता स्पष्ट होते ! Read more »

गुंटूर (आंध्रप्रदेश) येथे जीना टॉवरला तिरंगा रंग

गुंटूर येथील जीना टॉवरला तिरंगा रंग देण्यात आला आहे. येथील आमदार महंमद मुस्तफा म्हणाले की, विविध गटांच्या विनंतीवरून टॉवरला तिरंग्याने रंगवण्याचा आणि राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Read more »

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे केशरचनाकार जावेद हबीब यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध !

राष्ट्रीय नाभिक युवक संघटनेच्या वतीने या घटनेचा जोरदारपणे निषेध करण्यात आला. या वेळी नाभिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जावेद हबीब यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. Read more »

‘सिख फॉर जस्टिस’ने घेतले पंतप्रधान मोदी यांचा वाहन ताफा अडवण्याचे दायित्व !

धमकी देणारे सांगत आहेत की, वर्ष १९८४ च्या शिखांच्या हत्याकांडातील पीडितांना अद्याप न्याय मिळालेला नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांचे सुरक्षेचे प्रकरण न्यायालयात चालू नये. Read more »

शंखवाळ (सांकवाळ) येथील पुरातन श्री विजयादुर्गा मंदिराच्या स्थानाचे रक्षण करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या पणजी येथील कार्यालयासमोर हिंदूचे धरणे

शंखवाळ (सांकवाळ) येथील ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसास्थळाला ‘पुरातन विजयादुर्गा मंदिर’ असे नाव द्यावे आणि ‘द फ्रंटीस पीस ऑफ चर्च’ हे अनधिकृत नाव पालटावे, अशी मागणी करत ५ जानेवारीला ‘शंखावली तीर्थक्षेत्र रक्षा समिती’च्या नेतृत्वाखाली हिंदूंनी पुरातत्व विभागाच्या पणजी येथील कार्यालयासमोर धरणे धरले. Read more »

हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचा मुंबईतील कार्यक्रम रहित न केल्यास आंदोलनाची चेतावणी !

सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारा हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचा १ जानेवारी या दिवशी मुंबईमध्ये होणारा ‘धंदो’ नावाच्या कार्यक्रमाला समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​