पंजाबमध्ये ‘शिवसेना (बाळ ठाकरे)’ या संघटनेच्या खलिस्तानविरोधी मोर्च्यावर खलिस्तान समर्थकांचे आक्रमण

‘शिवसेना (बाळ ठाकरे)’चे कार्यकारी अध्यक्ष हरीश सिंगला यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी  खलिस्तानवादी शिखांनी शिवसेनेला ‘माकड सेना’ म्हणून हिणावले आणि ‘मोर्च्याला विरोध करू’ असे सांगितले. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाल्यानंतर खलिस्तानवाद्यांनी शिवसेनेच्या मोर्च्यावर प्रथम दगडफेक केली आणि नंतर तलवारीद्वारे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. Read more »

(म्हणे) ‘मशिदींसमोर हनुमान चालिसा म्हटली, तर मंदिरासमोर बसून भोंग्यांवरून कुराण पठण करू !’

मशिदींसमोर हनुमान चालिसा म्हटल्यास आम्हालाही मंदिरांसमोर बसून भोंग्यांवर कुराणाचे पठण करावे लागेल आणि त्यात आम्ही महिला आघाडीवर असू, अशी धमकी अलीगड येथील समाजवादी पक्षाच्या नेत्या रूबीना खानम यांनी दिली आहे. Read more »

सर्व हिंदु बांधवांनी ३ मेपर्यंत सिद्ध व्हावे ! – राज ठाकरे

आमच्या मिरवणुका निघाल्यानंतर त्यावर दगडफेक होत असेल, तर आम्ही शांत बसणार नाही. आमचे हात बांधलेले नाहीत. दगड आम्हालाही उचलता येतो. समोर असलेले शस्त्र आम्हाला उचलायला लावू नका ! Read more »

वाराणसीमध्ये अजानच्या वेळी ध्वनीक्षेपकावरून हनुमान चालीसाचे पठण

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील ‘श्रीकाशी विश्‍वनाथ ज्ञानवापी मुक्ती आंदोलन’ या संघटनेने ध्वनीक्षेपकावरून हनुमान चालीसा पठण चालू केले आहे. मशिदीत अजान चालू होताच हनुमान चालीसा पठण केले जात आहे. घराच्या छतांवरही ध्वनीक्षेपक लावण्यात आले आहेत. Read more »

चेन्नई येथील ‘अयोध्या मंडपम्’ या धार्मिक स्थळाचे सरकारीकरण !

स्थानिक नागरिकांनी या धार्मिक स्थळाचे सरकारीकरण करण्याचा विरोध केला. यासाठी त्यांनी आंदोलन केले. काही राजकीय पक्षांनी नागरिकांच्या आंदोलनाला समर्थनही दिले. Read more »

केरळमध्ये साम्यवादी संघटनेच्या मुसलमान नेत्याने ख्रिस्ती तरुणीशी केलेल्या विवाहाला माकपच्या ख्रिस्ती नेत्याकडून विरोध !

माकपचे कोझिकोडे जिल्हाचे सचिव पी. मोहनलाल यांनी म्हटले, ‘लव्ह जिहाद’ असा काही प्रकार नसतो. हा संघ परिवाराच्या धोरणाचा एका भाग आहे ज्या माध्यमातून अल्पसंख्यांकांना लक्ष्य केले जात आहे. जॉर्ज एम. थॉमस यांनी नकळत ते वक्तव्य केले. त्यांना त्यांची चूक समजली आहे.’ Read more »

अजमेरमध्ये धर्मांधाकडून अल्पवयीन हिंदु मुलीची बलात्कार करून गळा चिरून हत्या

राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील पीसांगन पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात लव्ह जिहादची एक घटना समोर आली आहे. अरशद खान नावाच्या मुसलमान तरुणाने १७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर चाकूने गळा चिरून तिची निर्घृणपणे हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. Read more »

उप्पिनंगाडी (कर्नाटक) येथे २३१ धर्मांध विद्यार्थिनींचा हिजाब न घालता परीक्षा देण्यास नकार

कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब (मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र) घालून येण्यावर बंदीचा निर्णय कायम ठेवला आहे. असे असतांनाही राज्यात धर्मांध विद्यार्थिनींकडून त्याचे पालन करण्याचे टाळले जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. Read more »

तमिळनाडू सरकारने अवैध मशिदीवर कारवाई न केल्यास आंदोलन करणार ! – भारत हिंदु मुन्नानी

तमिळनाडू सरकार राज्यातील अनेक हिंदु मंदिरे अवैधरित्या बांधल्याचे कारण सांगून ती जमीनदोस्त करत आहे. कुठलीही अनुमती न घेता चेन्नईच्या पेरांबूर बॅरेक्स रोडला लागून अरबी महाविद्यालयाच्या नावाने एक इमारत बांधण्यात आली असून तिचे हळूहळू मशिदीत रूपांतर केले जात आहे. Read more »

कॅनडामध्ये ‘स्वस्तिक’वर नाही, तर ‘नाझी हुक्ड क्रॉस’वर बंदी येणार !

कॅनडामध्ये स्वस्तिकवर बंदी घालण्याची मागणी करणार्‍या खासगी विधेयकामध्ये आता पालट करण्यात येणार आहे. या विधेयकामध्ये ‘स्वस्तिक’ ऐवजी ‘नाझी हुक्ड क्रॉस’ या शब्दाचा वापर करण्यात येणार आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​