न्यूयॉर्कस्थित ‘इट्सी’ आस्थापनाकडून श्री महाकालीमातेचा अवमान

ब्रुक्लीन (न्यूयॉर्क) येथील ‘इट्सी’ या ऑनलाईन साहित्य विक्री करणार्‍या आस्थापनाने अन्नधान्याचे विज्ञापन करणार्‍या टी-शर्टवर श्री महाकालीमातेचे चित्र प्रसिद्ध करून हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अवमान केला आहे. Read more »

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांचा अमेरिकेकडून निषेध !

धर्मस्वातंत्र्य हा मानवी अधिकार आहे. जगभरातील प्रत्येक व्यक्तीला तिचे सण साजरे करतांना सुरक्षित वाटले पाहिजे. आम्ही बांगलादेशातील हिंदु समुदायावरील आक्रमणांच्या घटनांचा निषेध करतो, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. Read more »

अफगाणींना खरे साहाय्य !

पैसे आणि अन्य साहाय्य देऊन अफगाणी लोकांचे भले होईल, हा अपसमज असेल. हे साहाय्य तालिबानी गिळंकृत करतील, याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे मानवतेसाठी तालिबानला नष्ट करणेच योग्य ! Read more »

अमेरिकेसाठी युद्ध संपले, भारतासाठी चालू !

अमेरिकेसाठी जरी हे युद्ध संपले असले, तरी भारतासाठी ते चालू झाले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. पाक आतंकवादाला खतपाणी घालणारा देश आहे, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर पटवून देतादेता आपल्याला अनेक दशके लोटली, तेवढा वेळ चीनच्या संदर्भात मिळणार नाही.. Read more »

आतंकवाद तात्काळ ठेचावा !

पाश्चात्त्य देशांचे आतंकवादी आक्रमणांविषयी शून्य सहनशीलतेचे, आक्रमकतेचे धोरण अनेक दशके आतंकवादी कारवायांतून होरपळून निघालेल्या भारताने खरेतर कृतीत आणले पाहिजे; पण भारतात तसे होत नाही. हे पालटण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. Read more »

अमेरिकी सैन्यावर आक्रमण केले, तर सडेतोड प्रत्युत्तर देऊ ! – जो बायडेन यांची तालिबानला चेतावणी

आम्ही तालिबान्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, आमच्या सैन्यावर किंवा काबुल विमानतळावर चालू असलेल्या बचावकार्यावर कोणत्याही प्रकारचे आक्रमण केले, तर त्याला तितक्याच तीव्रतेने आणि सडेतोड उत्तर दिले जाईल, अशी चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिली आहे. ते व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. Read more »

(म्हणे) ‘ तालिबानच्या नेतृत्वाखाली अफगाणी लोकांना अमेरिकेपासून स्वातंत्र्य हवे होते ! – समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क

तालिबानने अफगाणिस्तानमध्ये अमेरिका आणि रशिया यांना जम बसू दिला नाही. तालिबानच्या नेतृत्वाखाली अफगाणी लोकांना अमेरिकेपासून स्वातंत्र्य हवे होते. अफगाणिस्तानचे स्वातंत्र्य तेथील लोकांची वैयक्तिक गोष्ट आहे, असे सांगत समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी तालिबानने अफगाणिस्तानवर मिळवलेल्या नियंत्रणाचे समर्थन केले. ‘ Read more »

चीनकडून चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग अफगाणिस्तानपर्यंत नेण्याचा प्रयत्न

अफगाणिस्तामध्ये २० वर्षे युद्ध केल्यानंतर आता अमेरिकेचे सैन्य तेथून माघारी जात आहे. याचाच लाभ घेण्याचा प्रयत्न चीनकडून केला जात असल्याचे दिसून येत आहे. चीन अफगाणिस्तानमध्ये चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गाच्या (‘सीपीईसी’च्या) माध्यमातून अफगाणिस्तानमध्ये प्रवेश करण्याच्या सिद्धतेत असल्याची चर्चा आहे. Read more »

भारतविरोधी आणि मोदीविरोधी विचारसरणीचा वार्ताहर हवा ! – ‘न्यूयॉर्क टाइम्स’चे विज्ञापन

अमेरिकेतील ‘न्यूयार्क टाइम्स’ या दैनिकाने वार्ताहर हवा असल्याचे एक विज्ञापन प्रसिद्ध करतांना त्यात ‘भारतविरोधी आणि मोदीविरोधी’ विचारसरणीची अर्हता ठेवली आहे. १ जुलैला हे विज्ञापन प्रसिद्ध करण्यात आले आहे. Read more »

ट्विटरकडून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद याचे खाते एक घंट्यासाठी बंद !

भारताचे केंद्रीय माहिती अन् तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर खाते ट्विटरकडून १ घंट्यासाठी बंद करण्यात आले होते. नंतर ट्विटरने रविशंकर प्रसाद यांना चेतावणी देऊन ते पुन्हा चालू केले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​