तमिळनाडूमध्ये ख्रिस्ती धर्मप्रचारकाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

राज्यातील एका शहरात एका १५ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तमिळनाडू पोलिसांनी अ‍ॅड्यू नावाच्या ख्रिस्ती धर्मप्रचारकाला अटक केली आहे. हा  ख्रिस्ती धर्मप्रचारक मुलींसाठी वसतीगृह चालवतो. Read more »

हिंदूंच्याच दुकानातून दिवाळीचे साहित्य खरेदी करण्याचे आवाहन करणार्‍या तमिळनाडूतील हिंदु कार्यकर्त्याला अटक

 येथे हिंदु मुन्नानी (हिंदू आघाडीवर) या संघटनेचे कार्यकर्ते शक्ती (वय ३२ वर्षे) यांना समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. Read more »

तमिळनाडूमध्ये हिंदू बहुसंख्य असलेल्या संपूर्ण गावावर वक्फ बोर्डने सांगितली मालकी !

तमिळनाडू वक्फ बोर्डाने राज्यातील तिरुचिरापल्ली जिल्ह्यामधील तिरुचेंदुराई या संपूर्ण गावावर स्वतःचा मालकी हक्क दाखवला आहे. Read more »

चेन्नई येथील ख्रिस्त्यांच्या शाळेच्या वसतीगृहातील हिंदु विद्यार्थिनींचा धर्मांतरासाठी छळ !

येथील रोयापेट्टा भागात असणार्‍या सी.एस्.आय. मोनहन् गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल या शाळेच्या वसतीगृहाची पहाणी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या राज्य शाखेने केली. Read more »

तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकच्या सहाय्यक पक्षाकडून तमिळनाडूला भारतापासून विलग करण्याची घोषणा !

तमिळनाडूच्या सत्ताधारी द्रमुक पक्षाला पाठिंबा देणारा ‘विदुथालाई चिरुथैगल कच्ची’ म्हणजेच ‘वीसीके’च्या नेत्याने तमिळनाडूला भारतापासून विलग करण्याची घोषणा केली आहे. Read more »

धर्मापुरी (तमिळनाडू) येथे सरकारी शाळेतील मुख्याध्यापिकेने ख्रिस्ती असल्याचे सांगून तिरंगा फडकावण्यास दिला नकार !

येथील एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिका तमिळसेल्वी यांनी धार्मिक परंपरांचा दाखला देत स्वातंत्र्यदिनी शाळेत तिरंगा फडकावण्यास नकार दिल्याचा त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेनंतर धर्मापुरीचे मुख्य शैक्षणिक अधिकार्‍याकडे तक्रार करण्यात आली आहे. Read more »

सालेम (तमिळनाडू) शहरातील श्री वेणुगोपाल कृष्णस्वामी मंदिराच्या जागेवरील अतिक्रमण हटवा – मद्रास उच्च न्यायालय

सालेम येथील श्री वेणुगोपाल कृष्णस्वामी मंदिराच्या भूमीवर झालेले अतिक्रमण हटवण्याचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने तहसीलदारांना दिला. सालेममधील कन्ननकुरिची येथील ए राधाकृष्णन् यांनी मंदिराच्या मालमत्तेवरील अतिक्रमणाच्या विरोधात याचिका प्रविष्ट केली होती. Read more »

तमिळनाडूत रस्त्याच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम सत्ताधारी द्रमुकच्या खासदाराकडून रहित !

सेंथीलकुमार यांच्या धर्मपुरी जिल्ह्यातील मतदारसंघामध्ये एका सरकारी प्रकल्पाच्या अंतर्गत रस्त्याच्या बांधकामाला आरंभ होणार होता. त्यासाठी हिंदु पुजार्‍यांच्या हस्ते भूमीपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी सेंथीलकुमार यांनी भूमीपूजनाचा कार्यक्रम रहित केला. Read more »

चेन्नई येथे ‘भारत हिंदु मुन्नानी’च्या साप्ताहिक बैठकीत करण्यात आले ‘हिंदु राष्ट्रा’विषयी मार्गदर्शन !

‘भारत हिंदु मुन्नानी’या संघटनेने येथील श्री अंगलापरमेश्वरी मंदिर, पट्टलम् येथे १० जुलै २०२२ या दिवशी नियमित साप्ताहिक बैठकीचे आयोजन केले होते. Read more »

तिरुपूर (तमिळनाडू) येथे अवैध मशिदीला टाळे ठोकण्याच्या न्यायालयाच्या आदेशाचा मुसलमानांकडून ‘रस्ता बंद’ आंदोलन करून विरोध !

तिरुपूर (तमिळनाडू) येथे एक अवैध मशिदीला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केल्यानंतर मुसलमानांनी येथे ‘रस्ता बंद’ आंदोलन केल्याची घटना घडली. त्यांनी रस्त्यावर नमाजपठण चालू करून रस्ता बंद केला. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​