कोळतुर, चेन्नई येथे २७ सप्टेंबरला विवेकानंद निवासी संस्थेच्या वतीने तिरुपती कोडैच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अन्नदान कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीकडून सत्संग घेण्यात आला. प्रतिवर्ष भक्तमंडळी श्री तिरुपती बालाजीला कोडै म्हणजे सुशोभित छत्र अर्पण करतात. Read more »
तमिळनाडूमध्ये ३ पोलिसांनी हवालाचे ३ कोटी ५० लाख रुपये लुटल्याच्या प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली. यांपैकी एक जण करूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुथुकुमार असल्याचे उघड झाले आहे. Read more »
येथील सुब्रह्यण्यम्पलायम् येथे ४ धर्मांधांच्या टोळीने २२ सप्टेंबरच्या रात्री सी. शशिकुमार या हिंदू मुन्नानीच्या (हिंदू आघाडीच्या) प्रवक्त्याची तीक्ष्ण शस्त्रांंनी भोसकून अमानुष हत्या केली. Read more »
तमिळनाडूच्या दिंडीगल जिल्ह्यातील हिंदु मुन्नानीचे (हिंदू आघाडीचे) सदस्य श्री. शंकर गणेश यांच्यावर १९ सप्टेंबरला रात्री काही धर्मांधांनी धारदार हत्यारांनी आक्रमण केले. Read more »
हिंदु नेत्याच्या ऐवजी एखाद्या अल्पसंख्यांक समुदायाच्या नेत्याच्या गाडीला आग लावण्यात आली असती, तर एव्हाना संपूर्ण ‘धर्मनिरपेक्ष’ भारताने ‘देश असहिष्णू झाला आहे. Read more »
मिळनाडूच्या कोइम्बत्तूरमध्ये झहीर नावाच्या युवकाने एकतर्फी प्रेमात आलेल्या अपयशाने २३ वर्षीय तरुणी एस्. धान्या हिची तिच्याच घरात घुसून गळा कापून निर्घृण हत्या केली. Read more »
ख्रिस्तीबहुल कन्याकुमारी जिल्ह्यामध्ये कोट्टालुमोडू भगवती अम्मन मंदिर आहे. प्रत्येक उन्हाळ्यात या मंदिरात उत्सव साजरा केला जातो. या वेळी मध्यरात्रीपर्यंत आतषबाजी केली जाते. Read more »
उडागमंगलम् (ऊटी) येथे असलेल्या हिंदुस्तान फोटो फिल्म या क्षेत्रात काम करणार्या नेसारिपू या ख्रिस्ती महिलेने तेथील हिंदु मंदिरातील ८ देवतांच्या मूर्तींची विटंबना केली. महिलेने दगड मारून देवतांच्या मूर्ती तोडल्या. Read more »
सप्टेंबर २००२ मध्ये लेखापरीक्षक राधाकृष्णन् यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती आणि अन्य ८ जणांना न्यायालयाने दोषमुक्त केले. Read more »
रामनवमीच्या निमित्त आयोजित केलेल्या शोभायात्रेत ढोल ताशांच्या गजरात आणि विविध मर्दानी खेळांचे प्रदर्शन करत श्रीराम सेना, बजरंग दल, भाजप, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सहित सर्वच हिंदुत्ववादी संघटनांचे ४ सहस्र ५०० हून अधिक हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते. Read more »
Notice :
The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here.
Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.