चर्च ऑफ साऊथ इंडियाचे व्यवस्थापन विसर्जित करून प्रशासकाची नियुक्ती !

या संस्थेवर आर्थिक गैरव्यवस्थापनाचे आरोप गेल्या दशकांपासून होत आहेत. एका जागरूक सदस्याने शासनाकडे तक्रार केल्यावर या संस्थेच्या चौकशीचे काम अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आले. Read more »

चेन्नई येथे हिंदु जनजागृती समितीकडून ताणतणाव या विषयावर व्याख्यान

अण्णानगरमधील वाळियम्मल उच्च माध्यमिक शाळेमध्ये २५ नोव्हेंबरला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ताणतणाव या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. इयत्ता बारावीच्या सुमारे १३० विद्यार्थ्यांनी आणि दहावीच्या ८० विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. Read more »

तमिळनाडूतील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या हिंदु परिवाराची बैठक : निषेध आंदोलनाचे आयोजन !

सुमारे २० हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्र येऊन कोणत्याही संघटनेचा ध्वज न घेता आणि राष्ट्रीय हितासाठी केलेले हे निषेध आंदोलन आगळेच होते. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा आत्मविश्‍वास वाढून आपण एकटे नसल्याची जाणीव दृढ झाली. Read more »

थिरूवेल्लूर : शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

थिरूवेल्लूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हिंदु जनजागृती समितीच्या सदस्यांनीही सहभाग घेतला होता. समितीचे श्री. श्रीराम लुकतुके आणि सौ. उमा रविचंद्रन् यात सहभागी झाल्या होत्या. Read more »

चेन्नई येथे हिंदुद्वेषी माजी प्रशासकीय अधिकार्‍याच्या श्रीरामाविषयीच्या अश्‍लाघ्य वक्तव्याच्या विरोधात उपोषण !

माजी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी ख्रिस्तोदास गांधी यांनी १८ ऑक्टोबर या दिवशी तंदी वृत्तवाहिनीवर आयोजित एका परिसंवादात भारत धर्मनिरपेक्ष देश आहे. श्रीरामाच्या प्रतिमेला चपलेने मारले, तरी मला कुणी अडवू शकणार नाही, असे अश्‍लाघ्य आणि विडंबनात्मक वक्तव्य केले होते. Read more »

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा तमिळनाडूतील हिंदु संघटनांचा निर्धार !

हिंदु राष्ट्र स्थापनेचे लक्ष्य समोर ठेवून त्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याच्या उद्देशाने तमिळनाडूतील २७ हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी चेन्नई येथे नुकतीच एक बैठक घेतली. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. Read more »

तमिळनाडूत हिंदुद्वेष्ट्या राजकीय पक्षांनी रावणलीला साजरी करून श्रीरामाच्या चित्रांचे दहन केले !

तमिळनाडूतील थंदै पेरीयार द्रविड कळघम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी १२ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता विजयादशमीच्या निमित्त रावणलीला साजरी करून कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत प्रभु श्रीरामाच्या चित्राचे विडंबन करून ते चित्र जाळले. Read more »

दसर्‍याच्या दिवशी घरी केलेल्या शस्त्रपूजेचे छायाचित्र फेसबूकवर ठेवल्यामुळे हिंदु मक्कल कत्छीचे अध्यक्ष अर्जुन संपथ यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट !

चेन्नई येथील हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु मक्कल कत्छी चे अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ यांनी दसर्‍याच्या दिवशी घरी केलेल्या शस्त्रपूजेचे छायाचित्र स्वतःच्या फेसबूक पानावर ठेवले होते. त्यावरून २ धर्मांमध्ये शत्रूत्व निर्माण केल्याच्या आरोपावरून त्यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. Read more »

तमिळनाडूमध्ये श्री गणेशचतुर्थीनंतर धर्मांधांनी घडवून आणलेली हिंदुत्वनिष्ठांवरील आक्रमणे आणि त्यांच्या हत्या !

तमिळनाडूमध्ये हिंदुत्वनिष्ठांवर आक्रमणे होत असतांना देशातील एकही हिंदुत्वनिष्ठ संघटना यासंदर्भात आवाज उठवत नाही, हे हिंदूंना आणि यांच्या संघटनांना लज्जास्पद होय !
Read more »

चेन्नई येथील अन्नदान कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीकडून विशेष सत्संग !

कोळतुर, चेन्नई येथे २७ सप्टेंबरला विवेकानंद निवासी संस्थेच्या वतीने तिरुपती कोडैच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अन्नदान कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीकडून सत्संग घेण्यात आला. प्रतिवर्ष भक्तमंडळी श्री तिरुपती बालाजीला कोडै म्हणजे सुशोभित छत्र अर्पण करतात. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​