शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्यासह ८ जण दोषमुक्त

सप्टेंबर २००२ मध्ये लेखापरीक्षक राधाकृष्णन् यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती आणि अन्य ८ जणांना न्यायालयाने दोषमुक्त केले. Read more »

रामनवमीच्या निमित्ताने बेळगाव, चेन्नई आणि कर्णावती येथे आयोजित कार्यक्रमांना हिंदुत्ववाद्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

रामनवमीच्या निमित्त आयोजित केलेल्या शोभायात्रेत ढोल ताशांच्या गजरात आणि विविध मर्दानी खेळांचे प्रदर्शन करत श्रीराम सेना, बजरंग दल, भाजप, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सहित सर्वच हिंदुत्ववादी संघटनांचे ४ सहस्र ५०० हून अधिक हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते. Read more »

हिंदू जागृत झाले नाही, तर तमिळनाडूचीही स्थिती काश्मीरप्रमाणे होईल : श्री. राहुल कौल, पनून काश्मीर

१९९० मध्ये जेव्हा आम्हा काश्मिरी हिंदूंना काश्मिरमधून हाकलण्यात आले, तेव्हा केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच आम्हाला आधार दिला. Read more »

पुन्हा सत्तेत आल्यास राज्यात दारूबंदी करणार !

केवळ एका दिवसात दारूबंदी शक्य नाही. प्रारंभी मद्यविक्री दुकानांची वेळ अल्प केली जाईल, नंतर परिस्थितीचा अभ्यास करून त्यांची संख्या न्यून करण्यात येईल. Read more »

धर्मांधांकडून ठार मारण्यात आलेल्या हिंदु नेत्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणार : श्री. राधाकृष्णन्, तमिळनाडू राज्यप्रमुख, शिवसेना

तमिळनाडूमध्ये धर्मांधांकडून ठार मारण्यात आलेल्या हिंदु नेत्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना प्रयत्न करील, असे प्रतिपादन शिवसेनेचे राज्यप्रमुख श्री. राधाकृष्णन् यांनी येथे केले. Read more »

खाजगी शाळांमध्येही राष्ट्रगीत अनिवार्य : न्यायालय

खाजगी शाळांमध्ये देखील राष्ट्रगीत गाणे अनिवार्य आहे, असे निर्देश मद्रास उच्च न्यायालयाने दिले आहेत. खाजगी शाळांमध्ये राष्ट्रगीत होते की नाही याची तपासणी करण्याचे आदेशही न्यायालयाने केंद्र आणि राज्य शासनाचा शिक्षण विभाग आणि केंद्रीय मानव संसाधन विभागाला दिले आहेत. Read more »

तमिळनाडूच्या हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनी धर्मरक्षणासाठी संघटित होऊन कार्य करण्याचा केला निश्चय !

येथील कालीगंबाल मंदिरात हिंदूंच्या हितासाठी लढणार्‍या हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. तमिळनाडू अधिवक्ता सेनेचे अध्यक्ष अधिवक्ता एझुमलाई यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या बार कॉन्सिलचे उपाध्यक्ष २० अधिवक्त्यांसहित हिंदु महासभा आणि शिवसेनेचे एकूण ४० धर्माभिमानी या बैठकीला उपस्थित होते. Read more »

इस्लामी कट्टरवाद निपटण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – सुब्रह्मण्यम स्वामी

इस्लामी कट्टरवाद निपटण्यासाठी हिंदूंनी त्यांच्यातील मतभेद विसरून संघटित होण्याचे आवाहन भाजपचे वरिष्ठ नेते श्री. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी चेन्नई येथे केले. जिहादी कारवायांविषयीच्या ध्वनीचित्र-चकतीचे चेन्नई येथे अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. Read more »

मद्रास उच्च न्यायालयाचे वादग्रस्त न्यायाधीश कर्नान् यांना देश सोडून जाण्यासाठी हिंदु मक्कल कत्छी संघटनेने १ लाख रुपयांचा प्रवासी धनादेश पाठवला !

तमिळनाडूच्या मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कर्नान् यांनी भारतात जन्माला येण्याची लाज वाटते, असे विधान करत देश सोडून जाण्याची चेतावणी नुकतीच दिली होती. जातीभेदामुळे त्यांची बदली करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता. Read more »

दक्षिण भारतातील कुंभमेळा महामहम महोत्सवाचा शुभारंभ !

१३ फेब्रुवारी या दिवशी दक्षिण भारताचा कुंभमेळा समजला जाणार्‍या महामहम महोत्सवाचा शुभारंभ झाला. तांजावुर जिल्ह्यातील कुंभकोणमच्या आदिकुंबेश्‍वरर, नागेश्‍वरर, काशी विश्‍वनाथर, आबिमुगेश्‍वरर, कलाहस्तिश्‍वरर आणि सोमेश्‍वर मंदिरांत ध्वजारोहण विधी करून महोत्सवाचा आरंभ झाला. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​