चेन्‍नई (तमिळनाडू) येथे ‘हिंदु मक्‍कल कत्‍छी’ने आयोजित केलेली ‘सनातन हिंदु धर्मजागृती सभा’ पार पडली !

चेन्‍नई येथील एम्.जी.आर्. नगरमधील सेल्‍वा महालमध्‍ये ‘हिंदु मक्‍कल कत्‍छी’च्‍या (हिंदु जनता पक्षाच्‍या) वतीने आयोजित करण्‍यात आलेली ‘सनातन हिंदु धर्मजागृती सभा’ उत्‍साहपूर्ण वातावरणात पार पडली. Read more »

लेबनॉनमधील ख्रिस्ती महिला भारतातील मंदिरात बनली पुजारी !

लेबनॉन हा मध्य पूर्वेतील एक मुसलमानबहुल देश आहे. या देशातील हनीन नावाची एक ख्रिस्ती महिला तमिळनाडूतील कोइम्बतूर येथील ‘ईशा योग केंद्रा’तील माँ लिंग भैरवी मंदिरात पुजारी बनली आहे. Read more »

मार्गावर मशीद आणि चर्च असल्यामुळे रा.स्व. संघाला फेरीला अनुमती नाकारणे धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध !

जर रस्त्याच्या मधे मशीद, चर्च असेल, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला फेरी काढण्यासाठी किंवा सभा आयोजित करण्यासाठी अनुमती का दिली जात नाही ? जर अशा कारणांमुळे अनुमती दिली जात नसेल, तर हे आपल्या धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांच्या विरुद्ध आहे. Read more »

चेन्नई (तमिळनाडू) येथे अनधिकृतपणे बांधलेल्या मशिदीवरील नावाची पाटी हटवली !

चेन्नई येथील आर.के. नगरमधील सरकारी भूमीवर अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या मशिदीच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केलेल्या तक्रारीनंतर मशिदीवरील ‘मस्जिद महंमद गौस आसूसा’ या नावाची पाटी काढण्यात आली. Read more »

चेन्नई (तमिळनाडू) येथील प्राचीन श्री कालिगंबल मंदिर नियंत्रणात घेण्याचा हिंदु धार्मिक आणि धर्मादाय विभागाचा प्रयत्न !

हिंदु धार्मिक आणि धर्मादाय विभागाच्या विरोधात भारत हिंदु मुन्नानीचे आर्.डी. प्रभु यांनी मंदिर परिसरात आंदोलनाचे आयोजन केले होते. या आंदोलनासाठी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ५० ते ६० हिंदुत्वनिष्ठ गोळा झाले होते. यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. जयकुमार, सौ. सुगंधी जयकुमार आणि पू. (सौ.) उमा रविचंद्रन्  सहभागी झाले होते. Read more »

‘सनातन धर्म नष्‍ट केला, तर अस्‍पृश्‍यता आपोआप नष्‍ट होईल – उदयनिधी स्‍टॅलिन यांची पुन्‍हा गरळओक

जातींमुळे होणारे भेदभाव संपवण्‍यासाठीच सनातन धर्म नष्‍ट केला पाहिजे. जर सनातन नष्‍ट झाले, तर अस्‍पृश्‍यताही नष्‍ट होईल, असे पुन्‍हा एकदा सनातन धर्मविरोधी विधान राज्‍याचे मुख्‍यमंत्री एम्.के. स्‍टॅलिन यांचे पुत्र आणि क्रीडामंत्री उदयनिधी यांनी केले. Read more »

तमिळनाडूमध्ये काही श्री गणेशमूर्ती शाळांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठोकले टाळे !

तमिळनाडूतील द्रमुक पक्षाच्या (द्रविड मुन्नेत्र कळघम्च्या) सरकारने राज्यात श्री गणेशचतुर्थी निमित्त श्री गणेशाच्या मूर्ती बनवल्या जात होत्या, त्यांपैकी काही ठिकाणांना टाळे ठोकण्यास चालू केले आहे. Read more »

भारत हिंदु मुन्‍नानीच्‍या विनायक चतुर्थीच्‍या नियोजन बैठकीत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

चेन्‍नई – ‘भारत हिंदु मुन्‍नानी’ (भारत हिंदु आघाडी) च्‍या  वतीने उमा सूरज सभागृह, चेन्‍नई येथे विनायक चतुर्थीविषयी नियोजनाची बैठक आयोजित करण्‍यात आली होती. Read more »

चेन्‍नई येथे भारत हिंदु मुन्‍नानीच्‍या मुख्‍य कार्यकर्त्‍यांसाठी ‘साधना’ या विषयावर व्‍याख्‍यान पार पडले !

चेन्‍नई –  हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ‘भारत हिंदु मुन्‍नानी’च्‍या (हिंदू आघाडीवर) मुख्‍य कार्यकर्त्‍यांसाठी ब्रोडव्‍हे, चेन्‍नई येथील त्‍यांच्‍या कार्यालयात ३० जुलै २०२३ या दिवशी  ‘साधना’ या विषयावर व्‍याख्‍यान आयोजित केले होते. Read more »

३० मिनिटांच्या नमाजपठणामुळे कोणतीही हानी होत नाही – मद्रास उच्च न्यायालय

‘३० मिनिटांपर्यंत होणार्‍या नमाजपठणामुळे कोणतीही हानी होत नाही, तसेच कोणत्याही व्यक्तीवर त्याचा परिणाम होत नाही’, अशी न्यायालयाने टिप्पणी केली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​