चित्तोडगड (राजस्थान) येथे हिंदूंच्या मिरवणुकीवर दर्ग्याजवळ धर्मांधांकडून आक्रमण

राजस्थान येथील पाहुना गावात दशमी तिथीला निघणार्‍या भगवान चारभुजा नाथ यांची मिरवणूक दर्ग्याजवळ आल्यावर धर्मांध मुसलमानांनी त्याच्यावर दगडफेक केली. यात शाम छिपा या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. Read more »

बिकानेरमध्ये (राजस्थान) हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियाना’ला उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी राजस्थानच्या बिकानेरमध्ये भाजप आमदार श्री. जेठानंद व्यास, ‘भाजयुमो’चे बिकानेर जिल्हाध्यक्ष वेद व्यास आणि ‘महाराजा गंगा सिंह विद्यापिठा’चे कुलगुरु यांची भेट घेतली. Read more »

जयपूर (राजस्थान) येथे उघडपणे गोमांस बाजार चालू देणारे ४ पोलीस निलंबित !

जयपूर विभागाच्या पोलीस महानिरीक्षकांनी गावोगावी दिवसाढवळ्या चालणारे गोमांस बाजार आणि गोहत्या करणारी पशूवधगृहे यांच्या विरोधात कडक कारवाई केली आहे. Read more »

भरतपूर (राजस्थान) येथे २० सहस्र हिंदूंना आमीष दाखवून ख्रिस्ती बनवले !

राज्यात सत्संगाच्या नावाखाली हिंदूंना पैसे आणि शिधा देण्याचे आमीष दाखवून त्यांना ख्रिस्ती बनवल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या धर्मांतराच्या मागे इटलीच्या एका संघटनेचा हात असल्याचे उघड झाले आहे. Read more »

भरतपूर (राजस्थान) येथे ५०० हिंदूंचे होणारे धर्मांतर विहिंपने उधळले !

राजस्थान येथील एका हॉटेलमध्ये ५०० हिंदूंचे धर्मांतर होत असल्याची माहिती मिळाल्यावर विश्‍व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोचून धर्मांतराचा प्रयत्न उधळून लावला. Read more »

गणवेशाच्या नियमांचे पालन न करणार्‍यांवर कारवाई करणार – राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांची चेतावणी

गेल्या आठवड्यात राजस्थानमधील एका शाळेत मुसलमान विद्यार्थिनी हिजाब परिधान करून आल्यामुळे वाद झाला होता. त्यानंतर मदन दिलावर यांनी अशा प्रकारे गणवेशाच्या निमयांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी दिली होती. Read more »

सर्व शाळांमध्ये श्री सरस्वतीदेवीची मूर्ती बसवा आणि गणवेश लागू करा !

राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी शाळांमध्ये श्री सरस्वतीदेवीची मूर्ती बसवण्याचा आणि राज्यातील सर्व शाळांमध्ये गणवेश लागू करण्याचा आदेश दिला आहे. Read more »

बगडीनगर (राजस्थान) येथील श्री सरियादेवी मंदिराची स्वच्छता आणि रामराज्यासाठी प्रतिज्ञा !

अयोध्येतील श्रीराममंदिराचे उद्घाटन आणि श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या निमित्ताने सध्या देशाच्या विविध भागात ‘श्रीरामनामसंकीर्तन अभियान’ राबवण्यात येत आहे. Read more »

एकाही रोहिंग्या किंवा बांगलादेशी घुसखोराला राजस्थानमध्ये राहू देणार नाही – बालमुकुंद आचार्य, नवनिर्वाचित आमदार, भाजप

राजस्थान विधानसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर भाजपचे  जयपूरमधील हवामहल मतदारसंघातून निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार बालमुकुंद आचार्य यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. Read more »

जयपूर (राजस्थान) येथे राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्या

राष्ट्रीय श्री राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची त्यांच्या श्यामनगरमधील घरात घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आक्रमण करणारे ३ जण दुचाकीवरून आले होते. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​