अमेरिकेतील आस्थापनाने हिंदूंच्या विरोधानंतर श्री गणेशाचे विडंबन असलेल्या पायमोज्यांची विक्री थांबवली

चॅट्सवर्थ येथे मुख्यालय असलेले ऑनलाइन विक्री करणारे आस्थापन ‘हिपस्टर वंडरलॅण्ड’ने हिंदूंची देवता श्री गणेशाची प्रतिमा छापलेले पायमोजे विक्रीस ठेवले होते. या विरोधात हिंदूंनी निषेध व्यक्त करताच काही घंट्यांतच आस्थापनाने हे पायमोजे मागे घेतले. Read more »

अमेरिकेकडून पाकमधील आतंकवाद्यांच्या ठिकाणांवर आक्रमणाची शक्यता

आतंकवादी कारवायांमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासन पाकिस्तानवर नाराज आहेत. पाकमधील आतंकवाद्यांच्या तळावर ड्रोनद्वारे हवाई आक्रमण करण्याचा विचार अमेरिका करत आहेत. Read more »

इसिसमध्ये भारतीय मुसलमानांची भरती करणारा कर्नाटकातील शफी अरमर अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित

अमेरिकेच्या माहितीनुसार अरमर हा भारतातील तरुणांची इसिसमध्ये भरती करणारा प्रमुख होता. त्याने इसिसचे अनेक हितचिंतक निर्माण केले. हे हितचिंतक भारतात आतंकवादी कारवाया करण्यासाठी साहाय्य करत आहेत. Read more »

पाकिस्तानात दहशतवाद्यांना आश्रय नाही म्हणणाऱ्या राजदूताची अमेरिकेत खिल्ली

पाकिस्तान हा दहशतवादी देश असल्याचे संपूर्ण जगभरात जवळपास मान्य झाले आहे. याबाबतीत त्या देशाचा खोटेपणा वारंवार उघडा पडला आहे. याचाच नमुना पाकिस्तानच्या अमेरिकेतील राजदूतांना पाहायला मिळाला. Read more »

सीएनएनच्या सूत्रसंचालिकेकडून संस्कृत भाषेच्या सूत्रावरून प्रतिष्ठित ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विजयी झालेल्या भारतीय वंशाच्या मुलीची टिंगल !

९० व्या स्क्रीप्स नॅशनल स्पेलिंग बी या स्पर्धेमध्ये विचारण्यात आलेल्या स्पेलिंगपैकी ३५ शब्दांची स्पेलिंग अचूक सांगून अनन्या विनय (वय १२ वर्षे) हिने विजेतेपद प्राप्त केले होते. यामुळे अनन्या हिची सीएन्एन् या वृत्तवाहिनीकडून मुलाखत घेण्यात आली. Read more »

तालिबानला साहाय्य करणे बंद न केल्यास पाकवर बंदी घालावी ! – अमेरिकेच्या सल्लागार संस्थेचे मत

पाकने तालिबानला साहाय्य करणे बंद केले नाही, तर त्याला कोणतेही साहाय्य न करता त्याच्यावर बंदी आणावी, असा सल्ला अमेरिकेच्या ‘थिंक टँक’ मानल्या जाणार्‍या ‘सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अ‍ॅण्ड इंटरनॅशनल स्टडिज’ या संस्थेने दिला आहे Read more »

मुस्लीमांनी हिंसा सोडावी, दहशतवादाविरोधात लढावे – ट्रम्प यांनी दिल्या रमजानच्या शुभेच्छा

ट्रम्प यांनी रमजाननिमीत्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले, ‘रमजान आपल्याला हिंसाचार संपवण्याची आणि शांतता प्रस्थापित करण्याची शिकवण देतो. जे गरीब आहेत आणि युद्धात अडकलेले आहेत त्यांच्या मदतीसाठी आपण पुढे आले पाहिजे.’ Read more »

हिंदुंच्या संघटित विरोधानंतर अमेरिकेतील ‘जायेझ एक्टिव्हवेअर’ आस्थापनाने देवतांचे विडंबन करणारे लेग्गीन्स सार्इट वरुन काढले

अमेरिकेतील व्हेन्टनॉर सिटी (न्यू जर्सी) येथे मुख्यालय असलेले ऑनलाइन ‘जायेझ एक्टिव्हवेअर’ या किरकोळ विक्रेता आस्थापनाने त्यांच्या लेग्गीन्सवर हिंदु देवता भगवान शिव आणि श्री गणेश यांच्या प्रतिमा छापून देवतांचे विडंबन केले आहे. Read more »

येत्या १०० वर्षांत माणसाला पृथ्वी सोडून नव्या ग्रहावर जावे लागेल ! – ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग

येत्या १०० वर्षांत मानवाला पृथ्वी सोडून नव्या ग्रहावर आसरा घ्यावा लागेल. येत्या काही वर्षांत पृथ्वी मानवी वास्तव्यायोग्य रहाणार नसल्याने माणसाला हे पाऊल उचलावेच लागेल, असे विधान ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी केले आहे. Read more »

साबण, अत्तर, शाम्पू आदींच्या वापरामुळे कर्करोगाचा धोका !

सुगंधी साबण, अत्तर, डिओ आणि शाम्पू आदींची आवड असलेल्या व्यक्ती इतरांच्या तुलनेत कर्करोगाला सर्वाधिक बळी पडत असतात, असा निष्कर्ष अमेरिकेत कर्करोगावर संशोधन करणार्‍या एका संस्थेने काढला आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​