मुडीपू (कर्नाटक) येथे मुसलमानांनी रस्ता अडवून केली इफ्तार पार्टी !

मुडीपू (कर्नाटक) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आचारसंहिता संपूर्ण देशात लागू करण्यात आली असून त्याचे उल्लंघन करून २९ मार्चला संध्याकाळी ६ वाजता उळ्ळाल तालुक्यातील मुडीपू पेठेतील जोड रस्ता अडवून मुसलमानांनी इफ्तार पार्टी केली. Read more »

मंदिरांच्या जत्रा, उत्सव यांमध्ये हिंदूंखेरीज इतरांना दुकाने लावण्यास अनुमती देऊ नका !

देवस्थानचे पावित्र्य राखण्यासाठी देवस्थानाच्या परिसरात कोणत्याही कारणांनी हिंदूंखेरीज इतरांना, तसेच नास्तिकांना दुकाने लावण्यास अनुमती नाकारून ‘कर्नाटक हिंदु धार्मिक संस्था आणि धर्मादाय अधिनियम १९९७’ची काटेकोरपणे कार्यवाही व्हावी, असे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. Read more »

मंदिरांवर १० टक्के कर लावणारे विधेयक राज्यपालांनी ‘पक्षपाती’ असल्याचे सांगत सरकारला परत पाठवले !

‘या कायद्यातील अनेक कलमे पक्षपात करणारी आहेत’, असे सांगून राज्यापालांनी हे विधेयक सरकारला परत पाठवले आहे. राज्यपालांनी अधिक स्पष्टीकरणासह विधेयक पुन्हा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. Read more »

‘कर्नाटक धार्मिक संस्‍था आणि धर्मादाय इलाखा सुधारणा विधेयक २०२४’ रहित करा !

कर्नाटक सरकारने २० फेब्रुवारी २०२४ या दिवशी ‘कर्नाटक धार्मिक संस्‍था आणि धर्मादाय इलाखा अधिनियम १९९७’ यात आणखी सुधारणा केल्‍या आहेत. Read more »

दुकानात हनुमान चालिसा लावल्याने धर्मांध मुसलमानांकडून हिंदु तरुणावर चाकूद्वारे आक्रमण

बेंगळुरू (कर्नाटक) येथील नगरथपेटे येथील जुम्मा मशीद मार्गावर हिंदूंच्या मालकीचे भ्रमणभाष संचांच्या विक्रीचे दुकान आहे. या दुकानात कथित अजानच्या (नमाजपठणासाठी मशिदीत बोलावण्याच्या आवाहनाच्या) वेळी हनुमान चालिसा लावल्यावरून काही मुसलमान तरुणांनी दुकानातील मुकेश नावाच्या हिंदु तरुणावर चाकूने आक्रमण केले. Read more »

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्मासाठी केलेल्या बलीदानाचे स्मरण ठेवूया ! – जुगल किशोर वैष्णव, हिंदु जनजागृती समिती

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्मासाठी बलीदान दिले. याचे स्मरण ठेवून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदान मास हा आपण सर्वांनी व्रतस्थ होऊन पाळूया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. जुगल किशोर वैष्णव यांनी केले. Read more »

कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने रमझानसाठी पालटल्या शाळांच्या वेळा !

मुसलमानांचा पवित्र मास रमझानच्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने शाळांच्या वेळांमध्येच पालट केले आहेत. तसा आदेश राज्यातील शाळांना देण्यात आला आहे. Read more »

‘देवस्थानांचे रक्षण’ या कार्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक प्रवक्ते मोहन गौडा यांचा करण्यात आला सत्कार !

‘सनातन धर्म रक्षण वेदिका’ आणि ‘डॉ. हिरेमठ फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने रामलल्लाची मूर्ती सिद्ध करणारे शिल्पकार श्री. अरुण योगीराज यांना ‘अभिनव अमरशिल्पी’ हे बिरुद प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमात देवस्थानांच्या रक्षणासाठी कार्य करत असलेल्या २०० हून अधिक विश्वस्त, हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांचा सत्कार करण्यात आला. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​