सीएसटीसह एल्फिन्स्टन रोडचे नाव बदलण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर !

एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाचे नाव प्रभादेवी करण्यासंदर्भातील प्रस्ताव विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय सीएसटी म्हणजेच ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ रेल्वे स्थानकाच्या नावात ‘महाराज’ हा शब्द टाकून ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ करण्याचा प्रस्तावदेखील विधानसभेत मंजूर केला गेला आहे. Read more »

पिंपरी-चिंचवड शहर भोंगेमुक्त करणारच ! – हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार

तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे अनधिकृत मंदिरे पाडण्यासाठी उतावीळ असलेले प्रशासन अनधिकृत भोंग्यांकडे मात्र सोयीस्कररित्या डोळेझाक करते. त्यामुळेच अनधिकृत भोंग्यांच्या प्रश्‍नावर आवाज उठवण्यासाठी शहरातील हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्रित झाल्या असून ‘पिंपरी-चिंचवड शहर भोंगेमुक्त करणारच’. Read more »

हिंदूंची दु:स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव उपाय ! – सौ. मधुरा तोफखाने, हिंदु जनजागृती समिती

हिंदूच्या सणांच्या वेळी कायद्याचा बडगा दाखवणारे शासन अन्य धर्मियांवर तशी कारवाई करत नाहीत. आज हिंदूंची जी दु:स्थिती झाली आहे, ती दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्राची निर्मिती करणे हाच उपाय आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. मधुरा तोफखाने यांनी केले. Read more »

बुरहानप्रमाणे आता इशरतच्या कुटुंबालासुद्धा मदत देणार का ? – उद्धव ठाकरे

सुरक्षा जवानांनी केलेल्या फायरिंगमध्ये बुरहान वनीचा भाऊ खालिद मुजफ्फर वनीचा मृत्यू झाला होता. सुरक्षा जवानांच्या फायरिंगमध्ये अपघाताने किंवा दहशतवादी हल्ल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या १०६ जणांच्या कुटुंबाला ही नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. Read more »

काँग्रेसच्या २० मंत्र्यांकडून हिंदु जनजागृती समितीला सकारात्मक प्रतिसाद !

२२ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन बेळगाव येथे घेण्यात आले. या वेळी विधानसभेत अंधश्रद्धाविरोधी विधेयक मांडण्याची सरकारची योजना होती. Read more »

बांगर (मध्यप्रदेश) : सनातन संस्थेच्या वतीने दत्तजयंती महोत्सवनिमित्त ग्रंथ प्रदर्शन !

दत्तजयंतीच्या निमित्ताने बांगर येथील श्री दत्त पादुका मंदिरात जन्मोत्सव साजरा केला गेला. या वेळी देवास, इंदौर, भोपाळ, उज्जैन आणि महाराष्ट्रातील सहस्रो भक्तांनी दत्तगुरूंचे दर्शन घेतले. पहाटे ५ वाजता काकड आरती आणि त्यानंतर गुरूचरित्राचे पारायण केले गेले. Read more »

अखंड हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत शांत बसणार नाही ! – श्री. राजासिंह ठाकूर, आमदार, भाजप

१ सहस्र ४०० वर्षांपूर्वी जगात इस्लाम धर्म अस्तित्वात नव्हता. २००० वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्म अस्तित्वात नव्हता. त्यापूर्वी केवळ सनातन वैदिक हिंदु धर्मच होता. भारत हे हिंदूंचे स्थान आहे. अखंड हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत शांत बसणार नाही असे प्रतिपादन श्री. राजासिंह ठाकूर यांनी केले. Read more »

आचार्य पंडित श्यामजी उपाध्याय : ४० वर्षांपासून संस्कृतमध्ये वकिली करणारे देशातील एकमेव अधिवक्ता

आचार्य श्यामजी उपाध्याय संस्कृत अधिवक्ता म्हणून प्रसिद्ध आहेत. ते वर्ष १९७८ मध्ये अधिवक्ता बनले. तेव्हापासून त्यांनी संस्कृतमध्येच कामकाज केले आहे. Read more »

क्रांतिकारकांच्या स्वप्नातील भारत हाच आहे का ? – पुरी पिठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

शंकराचार्य म्हणाले की, धार्मिक क्षेत्रात हस्तक्षेप करणारे राज्यकर्ते हे राजधर्माचीच हत्या करत आहेत. मंदिर, शिक्षण हे क्षेत्र धर्माच्या नियंत्रणातील आहेत; पण आज या क्षेत्रावर राज्यकर्त्यांनी नियंत्रण मिळवले आहे. ही अराजकतेची पराकाष्ठा आहे. Read more »

विरार (मुंबई) येथील जय हिंदुत्व आणि युवा सेना यांच्या धर्माभिमानी युवकांनी थांबवला देवतांचा अवमान !

अनेक हिंदू घरामध्ये नको असलेली देवतांची चित्रे शहरातील पारा, कठडा अशा ठिकाणी आणून ठेवतात. त्या ठिकाणी घाणीमध्ये देवतांची छायाचित्रे आणि मूर्ती अस्ताव्यस्त पडलेल्या आढळतात; मात्र त्याविषयी हिंदूंना काहीच वाटत नाही. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​