पठाणकोट : दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना भारताने ओळखले !

पठाणकोट हवाईदलाच्या तळावर दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना सूचना देणारे दहशतवाद्यांचे म्होरके कोण हे भारतीय गुप्तचर यंत्रणांना समजले आहे. Read more »

भारतीय हॅकर्सने पाकिस्तानची २० संकेतस्थळे हॅक करून दिली हुतात्मा निरंजन यांना श्रद्धांजली !

पंजाबच्या पठाणकोट वायुदल केंद्रावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार यांना भारतीय हॅकर्सने पाकिस्तानची २० संकेतस्थळे हॅक करून त्यांना श्रद्धांजली दिल्याचा दावा केरळच्या ‘ब्लॅक हॅटस’ नावाच्या गटाने केला आहे.दिली आहे. Read more »

देशातील मुसलमानांची डीएनए चाचणी केली, तर ते हिंदूच असल्याचे दिसेल – साक्षी महाराज

भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी ‘देशातील मुसलमानांची डीएनए चाचणी केली, तर ते हिंदूच असल्याचे दिसून येईल’, असे वक्तव्य केले आहे. Read more »

धुळे (महाराष्ट्र) येथील ६ विद्यार्थी ‘इस्लामिक स्टेट’च्या संपर्कात !

सोशल मीडियाद्वारे इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांच्या संपर्कात असलेल्या धुळ्यातील सहा जणांची दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) चौकशी केल्याची माहिती पुढे आली आहे. Read more »

हिंदू आहे, हिंदुत्वासाठी उभा राहणार ! – राज ठाकरे

रुईया महाविद्यालयातील जाहिरात व पत्रकारिता विभागातर्फे आयोजित ‘कलाकारण’ कार्यक्रमात राज यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी राज यांनी कलेपासून ते राजकारणापर्यंत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. Read more »

राजकारण्यांच्या मांडीवर बसणार्‍या पुरोगाम्यांनी मला समानता आणि सहिष्णुता शिकवू नये ! – श्री. संजीव पुनाळेकर

पुरोगामी राजकारण्यांच्या मांडीवर बसतात, यांनी मला शिकवायचे का ? समानता आणि सहिष्णुता मी श्रीपाल सबनीसांकडून शिकू का ?, असे घणाघाती प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव आणि सनातनचे कायदेशीर सल्लागार अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी केले. Read more »

धार्मिक प्रथा मोडण्यासाठी शनिशिंगणापूर येथे येणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना अटकाव करा ! – हिंदुत्वनिष्ठांची निवेदनाद्वारे मागणी

जाणीवपूर्वक हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना नगर जिल्ह्यात येण्यास अटकाव करावा, अशा मागणीचे निवेदन नगर येथील पोलीस आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले. Read more »

आयुर्वेदतज्ञ डॉ. बालाजी तांबे यांनी पुत्रप्राप्तीचा प्रसार केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता !

‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार ‘ या पुस्तकातून पुत्रप्राप्तीसाठीचे उपाय सुचवून त्याचा प्रचार आणि प्रसार करून गर्भधारणापूर्व अन् प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्याचा ठपका ठेवत प्रसिद्ध आयुर्वेदतज्ञ डॉ. बालाजी तांबे यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. Read more »

शनिशिंगणापूर येथे धार्मिक प्रथा मोडू पहाणार्‍या नास्तिकतावाद्यांचा प्रयत्न हाणून पाडण्याचा हिंदुत्ववाद्यांचा निर्धार !

शनिशिंगणापूर येथे धार्मिक प्रथा मोडू पहाणार्‍या नास्तिकतावाद्यांचा प्रयत्न हाणून पाडणार, तसेच अशा घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी हिंदु धार्मिक परंपरा रक्षण चळवळ व्यापक स्तरावर राबवणार, असा निर्धार नगर येथील हिंदुत्ववाद्यांनी व्यक्त केला आहे. Read more »

अवैध शस्त्र बाळगल्याच्या प्रकरणी शिक्षा भोगणारे अभिनेते संजय दत्त १०५ दिवस अगोदरच कारागृहातून सुटणार !

वर्ष १९९३ मध्ये मुंबई येथे झालेल्या साखळी बॉॅम्बस्फोटांच्या कालावधीत अवैधरित्या शस्त्रास्त्र बाळगल्याच्या प्रकरणी शिक्षा भोगणारे अभिनेते संजय दत्त यांची २७ फेब्रुवारी या दिवशी कारागृहातून सुटका होणार आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​