लव्ह जिहाद : धर्मांध प्रियकराच्या मदतीने विवाहीत हिंदु महिलेने केला पतीचा खून

नंदू दामू पवार वय (५५) असे मृताचे नाव असून त्यांची पत्नी रंजना नंदू पवार, तिचा प्रियकर अकबर शहाबुद्दिन शेख (शिरसगाव, ता. श्रीरामपूर) यांचे सात ते आठ वर्षांपासून अनैतिक संबंध होते त्यावरून रंजना नंदू या पती-पत्नीमध्ये अनेक वेळा भांडणे होत असे. Read more »

हिंदु संघटक प्रशिक्षण अधिवेशनाच्या समारोप सोहळ्यातील काही क्षणचित्रे

जळगाव येथील श्री. हिरामण वाघ यांना सायंकाळी अंधार पडल्यानंतर केवळ १०-२० टक्केच दिसते, तरीही ते प्रतिदिन सायंकाळी धर्मप्रसार करतात. त्यांनी ४५ गावांमध्ये धर्मप्रसाराचे कार्य चालू केले आहे. Read more »

एअर इंडियाच्या संग्रहालयात म.फि. हुसेन यांची चित्रे प्रदर्शित करण्यात येणार !

हिंदूंच्या मतांवर निवडून आलेल्या केंद्रातील सरकारच्या अखत्यारित असणार्‍या एअर इंडियाच्या संग्रहालयात हिंदूंच्या देवतांची अश्‍लील चित्रे रेखाटणारे म.फि. हुसेन यांची चित्रे कशी काय ठेवण्यात येतात ? हिंदूंनी याचा वैध मार्गाने विरोध केला पाहिजे Read more »

मार्क्सवादी पार्टीला सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या २०० मुस्लिमांना मशिदीत प्रवेश बंदी

त्रिपुरातील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने जवळपास २५ कुटुंबातील २०० मुस्लिमांवर मशिदीत प्रवेश करण्यावर बंदी आणली आहे. मार्क्सवादी पार्टीला सोडून या मुस्लिम कुटुंबांनी भाजपा प्रवेश केला, म्हणून मशिदीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. Read more »

भ्रमणभाषमधील खेळ खेळण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला अटक

भ्रमणभाषमध्ये खेळ खेळू देण्याच्या आमिषाने १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करून फरार झालेल्या शेख नावेर या धर्मांध आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गेले ६ मास तो पोलिसांना चकवा देत होता. त्याला बिहार येथून अटक करण्यात आली. Read more »

वर्ष १९४७ मध्ये पाकमध्ये २३ टक्के असणारे हिंदु धर्मांतरामुळे केवळ ६ टक्केच राहिले !

पाकिस्तानमध्ये अल्पवयीन हिंदु मुलींचे अपहरण करून त्यांचे बळजबरीने मुसलमान तरुणांशी लग्न लावून दिले जाते. यानंतर या मुलींचे धर्मांतरही केले जात आहे. पाकच्या सिंध प्रांतात हिंदूंची संख्या सर्वाधिक असून या भागात हिंदूंना लक्ष्य करण्याचे प्रमाणही दिवसागणिक वाढत आहे. Read more »

श्री महालक्ष्मी मंदिर आणि वारसास्थळे ही राजकीय अन् जातीयवाद यांचा आखाडा बनू नयेत !

देशातील मंदिरे ही राज्यघटनेवर नाही, तर धर्मशास्त्राप्रमाणे चालवली जातात. त्यामुळे देवीची पूजा कोणी करायची, हे धर्मशास्त्रात सांगितले आहे. पंढरपूर येथील बडवे-उत्पात गेल्यानंतर जे शासकीय पुजारी नियुक्त केले आहेत, त्यांना धड पूजाही करता येत नाही. Read more »

गोशाळेत पाठवलेल्या ५५ गोवंशियांना मिळवण्यासाठी धर्मांधाने केलेला मागणी अर्ज न्यायालयाने फेटाळला

२३ मे या दिवशी ५५ गोवंशियांनी भरलेले दोन ट्रक सदरबझार पशूवधगृहाजवळ उभे होते. याविषयी पुणे येथील मानद पशुकल्याण अधिकारी श्री. शिवशंकर स्वामी आणि त्यांचे सहकारी यांनी शहर पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले होते. Read more »

जम्मूमध्ये हनुमानाची मूर्ती भंग केल्याने हिंदूंचे तीव्र आंदोलन 

जम्मू येथील त्रिकुटनगरातील एका मंदिरात हनुमान मूर्तीचे विडंबन केल्याच्या विरोधात संतप्त हिंदूंनी २२ जून या दिवशी आंदोलन केले आणि सकाळी रस्ते रोखले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी काही भाविकांना हनुमानाच्या मूर्तीचे तुकडे करून टाकल्याचे दिसून आले. Read more »

आश्वी बुद्रुक (जिल्हा नगर) येथे धर्मांधांकडून पूर्ववैमनस्याच्या कारणावरून दंगल !

नगर येथील आश्वी बुद्रुकमधील सोनू राखपसरे या युवकाची गावातील एका धर्मांधाशी ३ दिवसांपूर्वी वादावादी झाली होती. त्याचा राग मनात धरून धर्मांधांनी राखपसरे याला २० जून या दिवशी लोखंडी गजाने (रॉड) मारहाण केली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​