‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’च्या निर्मात्यांना चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी पाकमधील आतंकवादी संघटनेकडून धमकी

‘द डायरी ऑफ वेस्ट बेंगाल’ चित्रपट प्रदर्शित करू नये; म्हणून पाकिस्तानमधील आतंकवादी संघटनेकडून धमक्या मिळत आहेत, अशी माहिती चित्रपटाचे निर्माते जितेंद्र नारायण सिंह त्यागी यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. Read more »

नाशिक येथे महंत पिठाधीश्‍वर डॉ. अनिकेतशास्त्री महाराज यांच्यावर धर्मांधांच्या जमावाकडून आक्रमण

अखिल भारतीय संत समिती, तसेच धर्म समाजाचे महाराष्ट्र प्रमुख आणि महंत पिठाधीश्‍वर डॉ. अनिकेतशास्त्री महाराज यांच्यावर ३ एप्रिलला रात्री १ वाजता ९०० ते १ सहस्र धर्मांधांनी नाशिक महामार्गाच्या जवळ आक्रमण केले अन् त्यांच्या गाडीच्या काचेची हानी केली. Read more »

अलीबागला हिंदवी स्वराज्याचे सुभेदार ‘मायनाक भंडारी’ यांचे नाव द्या !

अलीबागचे नामकरण ‘मायनाकनगरी’ असे करावे, अशी मागणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याविषयी नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. Read more »

कोलकाता उच्च न्यायालय संदेशखालीच्या प्रकरणात १ टक्केही सत्यता असल्यास सरकारला लज्जास्पद – कोलकाता उच्च न्यायालय

याला संपूर्ण प्रशासन आणि सत्ताधारी १०० टक्के नैतिकदृष्ट्या उत्तरदायी आहेत. हा लोकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न आहे, अशा शब्दांत कोलकाता उच्च न्यायालयाने बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारला फटकारले. Read more »

देशातील सर्व मंदिरे शासनाच्या नियंत्रणातून मुक्त करून मंदिरांच्या संपत्तीचा वापर धर्मप्रसारासाठी करावा ! – मिलिंद परांडे, विश्व हिंदु परिषद

देशातील एकही चर्च किंवा मशीद शासनाच्या नियंत्रणात नाही, तर केवळ हिंदूंच्या मंदिरांवर शासनाचे नियंत्रण आहे. यासाठी अशी मागणी केली Read more »

पुद्दुचेरी विद्यापिठात काही दिवसांपूर्वी सादर झालेल्या हिंदुविरोधी ‘सोमयनाम्’ नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक यांच्यावर गुन्हा नोंद

माता सीता आणि श्री हनुमान यांचा अवमान करणारे नाटक सादर केल्याचे प्रकरण : पोलिसांनी या नाटकाचे दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे. Read more »

केरळच्या हिंदुद्वेषी मुख्यमंत्र्यांचा विरोध डावलून दूरदर्शनवर दाखवण्यात आला ‘द केरल स्टोरी’ चित्रपट !

पिनाराई यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले, ‘दूरदर्शनने भाजप आणि रा.स्व. संघ यांचे प्रचारयंत्र बनू नये.’ त्यांनी चित्रपटाचे प्रसारण न करण्याची मागणी केली होती. Read more »

धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी हिंदुत्वनिष्ठ आमदारांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी !

धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याच्या प्रकरणी आमदार टी. राजा सिंह, आमदार नीतेश राणे आणि आमदार गीता जैन यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा, यासाठी आफताब सिद्धीकी या महिलेसह अन्य काही नागरिक यांनी उच्च न्यायालयात फौजदारी याचिका प्रविष्ट केली आहे. Read more »

हिंदुत्वाच्या कार्यातील योगदानाविषयी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती डाफळे यांचा सन्मान !

सातारा येथे नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती दीपक डाफळे यांचा हिंदुत्वाच्या कार्यातील विशेष योगदानाबद्दल ‘भक्ती-शक्ती सन्माना’ने गौरव करण्यात आला. Read more »

शंखवाळ (सांकवाळ) येथील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराची भूमी बळकावण्याचा चर्च संस्थेचा सुनियोजित प्रयत्न !

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर असलेल्या ठिकाणी (वारसा स्थळी) अतिक्रमण करण्याचे प्रकार ! वारसा स्थळी शव आणून प्रार्थना करण्याचा प्रकार पूर्णपणे निषेधार्ह ! हा प्रकार रोखण्याचे दायित्व सरकारचे नाही का ? Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​