महाराष्ट्राला बाजीराव पेशवे यांच्यासारख्या अपराजित योद्धयाचे महत्त्व नाही ! – अधिवक्ता विक्रम एडके यांची खंत

जगातील १० प्रथम लढायांपैकी बाजीराव पेशवे यांनी निजामासमवेत पालखेड येथे केलेल्या लढाईचा समावेश आहे. बाजीराव पेशवे यांच्यावर परदेशात अभ्यासक्रम आहे, तसेच पुस्तकेही निघाली आहेत. त्यांच्यावर इंग्रजीत चरित्र आहे. Read more »

देहलीमधील जंतरमंतर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

मध्यप्रदेशातील भोजशाळेत हिंदूंना वसंतपंचमीच्या दिवशी (१२ फेब्रुवारी) संपूर्ण दिवस आणि त्यापुढेही केवळ हिंदूंना नियमित पूजा करण्याचा अधिकार मिळावा यासाठी येथील जंतरमंतर या ठिकाणी ७ फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. Read more »

पाकचा पर्दाफाश; ISI ने पुरवला पैसा व लष्करी रसद, हेडलीच्या साक्षीला विलंब

आयएसआयमध्ये कार्यरत असलेला ब्रिगेडियर रियाज याचे थेट अतिरेक्यांशी संबंध होते. तोयबाचा कमांडर व झकी-उर-रहेमान याचा तो हस्तक होता, असेही हेडलीने जबाबात म्हटले आहे. बुधवारीही त्याचा हा जवाब नोंदवला जाणार आहे. Read more »

भाजपशासित हरियाणात आता विदेशी पाहुण्यांना गोमांस भक्षणासाठी विशेष परवाना मिळणार !

मागील वर्षी गोवंश रक्षणासाठी कठोर कायदा करणार्‍या हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांनी त्यांच्या मूळ भूमिकेत एकाएकी घुमजाव केला असून गोमांस भक्षणासाठी विदेशी पाहुण्यांना विशेष परवाना देण्याची सिद्धता दर्शवली आहे. Read more »

रोहतक (हरियाणा) : धर्मांधाने हिंदु तरुणीला बलपूर्वक गोमांस खाण्यास भाग पाडले !

नवीद अहमद या धर्मांधाने एका हिंदु तरुणीला बलपूर्वक गोमांस खाण्यास भाग पाडले. तिला ३ मास बंदी बनवले आणि धर्मांतर करून तिच्याशी विवाह करण्याचा प्रयत्न केला. यासाठी नकार दिल्यावर तिला अमानुष यातना देण्यात आल्या. Read more »

(म्हणे) धर्माधिष्ठित राष्ट्राचा प्रयत्न धोकादायक : माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य

धर्माधिष्ठित राष्ट्र भारतात निर्माण झाले तर आज एकोप्याने नांदणा-या विविध जाती धर्माच्या घटकात फूट पडून आपसात दंगली होतील. हा धोका लक्षात घेऊन सर्व समविचारी पक्ष संघटनांनी एकत्र येऊन भाजपाविरोधात जनजागृती करण्याची गरज आहे. Read more »

सियाचीन : २५ फूट बर्फाखाली जिवंत सापडला भारतीय सैनिक

सियाचीनमध्ये हिमस्खलन होऊन पंचवीस फुट बर्फाच्या ढिगार्‍याखाली दबलेल्या भारतीय लष्कराच्या काही जवानांपैकी सोमवारी (काल) एक जवान जिवंत अवस्थेत सापडला. Read more »

इस्कॉनच्या मंदिरांतून अमेरिकेत जाणार्‍या पैशांची चौकशी करा – शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

शंकराचार्य म्हणाले की, इस्कॉनच्या मंदिरात अर्पण करण्यात येणारा पैसा अमेरिकेत पाठवला जातो; कारण इस्कॉनची नोंदणी अमेरिकेत आहे. या पैशाची चौकशी करण्यात यावी; कारण हा पैसा परत हिंदूंच्या धर्मांतरासाठी भारतात पाठवला जातो. Read more »

उत्तरप्रदेशमध्ये यादवांचे इस्लामिक स्टेट : शिवसेना

७ फेब्रुवारी या दिवशी उत्तरप्रदेशच्या समाजवादी पक्षाच्या शासनाने पोलिसांच्या बंदोबस्तात पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला शिवसेनेने विरोध केला होता. Read more »

नवीन पनवेल : ‘व्हॅलेंटाईन डे’ विरोधात विसपुते महाविद्यालय आणि चांगू काना ठाकूर विद्यालय यांना निवेदन

‘व्हॅलेंटाईन डे’ची पाश्‍चात्य कुप्रथा टाळून महान भारतीय संस्कृती आणि सभ्यता यांचे पालन तरूणांनी करावे, यासाठी नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकुर विद्यालय, तसेच विसपुते महाविद्यालय येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​