हिमाचलच्या कांगडा जिल्ह्यातील काढगढ महादेवाचे मंदिर जगातले एकमेव असे शिवमंदिर आहे जेथे नैसर्गिक शिवलिंग तर आहेच पण ते दोन भागात विभागले गेलेले आहे. या प्राचीन मंदिरातील हे शिवलिंग अर्धनारीनटेश्वराचे प्रतीक मानले जाते. Read more »
भारताची संस्कृती आणि पुराण यांमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान असणार्या रामायणातील रामसेतूवर भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटीच्या) विद्यार्थ्यांकडून नव्याने संशोधन करण्यात येणार आहे. Read more »
गर्भसंस्कार केल्याने मुलगा होईल, असा दावा आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांनी आयुर्वेदीय गर्भसंस्कार या पुस्तकात कुठेही केलेला नाही. लिंगनिदान प्रतिबंधक कायद्याचा या पुस्तकात भंग झालेला नाही. – न्यायालयाचा निर्वाळा Read more »
बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईतील महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण विभागाच्या वतीने व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून येणार्या प्रक्षेपणामध्ये हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रध्वजाचा मान राखा हे व्याख्यान आयोजित करण्यात आले. Read more »
हिंदु जनजागृती समितीच्या प्रयत्नांमुळे शासनाला राष्ट्रध्वजाविषयीचा अध्यादेश काढावा लागला. समितीचे कार्य चांगले आहे. समितीने सिद्ध केलेली राष्ट्रध्वजाचा मान राखा ही चलचित्रफीत आम्ही पुढेही दाखवू, असे प्रतिपादन तहसीलदार करमणूककर अधिकारी श्रीमती अंजली पवार यांनी केले. Read more »
यंदा गणेशोत्सवानिमित्त शहर आणि परिसरातील चौकाचौकांमध्ये श्री गणेशमूर्ती विक्री केंद्र उभारली आहेत. बालगणेश आणि बाजीराव मस्तानी या चित्रपटांमुळे श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या वेषातील श्री गणेशमूर्ती बाजारात तेथे विक्रीसाठी आल्या आहेत. Read more »
जे हिंदूंच्या मतांवर निवडून येतात आणि सत्तेवर बसतात, तेच गोमातचे रक्षण करणार्यांच्या विरोधात वक्तव्ये करत असतील, तर धिक्कार असो त्यांचा ! छत्रपती शिवाजी महाराज १४ वर्षांचे असतांना त्यांनी कसायांच्या हातून गोमातेची सुटका केली आणि कसायांचे हात छाटले. Read more »
प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरू नयेत, तसेच राष्ट्रध्वज पायदळी तुडवले जाऊ नयेत, या मागण्यांचे निवेदन महाराष्ट्रात ठिकठिकाणी पोलीस आणि प्रशासन यांना हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने देण्यात आले. याविषयीचा सविस्तर वृत्तांत येथे देत आहोत. Read more »
हिंदु जनजागृती समितीने प्रबोधन केल्यानंतर अकोला येथे साकारण्यात येणार्या राष्ट्रध्वजाची प्रतिकृती असलेल्या २३५ फुटांच्या केकच्या रंगामध्ये पालट करणार असल्याचे आश्वासन समितीला देण्यात आले. Read more »
देवनार दत्ताराम गणपत पाटील इस्टेट, सायन ट्रोम्बे येथील मातोश्री विद्यामंदिर या शाळेत ९ ऑगस्ट या दिवशी क्रांतीदिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांचे सचित्र प्रदर्शन लावण्यात आले होते. Read more »
Notice :
The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here.
Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.