हिंदुराष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांना कारागृहात एकांतवासात ठेवून छळ होत असल्याची तक्रार !

श्री. धनंजय देसाई यांचे अधिवक्ता श्री. मिलिंद पवार म्हणाले की, गेल्या सुनावणीच्या वेळी श्री. देसाई यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी आणि त्यांना योग्य औषधे मिळत नसल्याची तक्रार न्यायालयात केली होती. Read more »

गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जित करा !

वर्षाचे ३६४ दिवस झोपलेले तथाकथित पर्यावरणवादी आणि अंनिस गणेशोत्सव आला की ‘प्रदूषण होते’ म्हणून ओरडायला लागतात. कधी बकरी ईदला वा नाताळाच्या वेळी प्रदूषण होते म्हणून आक्षेप घेतला आहे का ? Read more »

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून कृत्रिम हौदात श्री गणेशमूर्तींची विटंबना !

नदीपात्रामध्ये पाण्याअभावी अनेक भाविकांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सिद्ध केलेल्या कृत्रिम हौदांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करावे लागले. सर्व घाटांवर पालिकेने परिपूर्ण सुविधा का पुरवल्या नाहीत, याचा लेखी खुलासा प्रशासनाने करावा. Read more »

सीसका आस्थापनाद्वारे करण्यात आलेले श्री गणेशाचे विडंबन ट्विटरवरून धर्मप्रेमी हिंदूंनी केलेल्या निषेधानंतर काढले !

हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाला धर्मशास्त्रापेक्षा विसंगत रूपात दाखवून एकप्रकारे त्याचे विडंबनच करण्यात आले आहे. यामुळे सर्व हिंदूंनी याचा निषेध केला. त्यांनी सीसका आस्थापनाच्या या विज्ञापनाच्या ट्विटला उत्तर (रिप्लाय) देत त्यांना हे विज्ञापन मागे घेण्याची मागणी केली. Read more »

सनातनची अपकीर्ती करणारे खोटे वृत्त छापल्याने दैनिक लोकसत्तावर बहिष्कार घालण्याची धर्मप्रेमी हिंदूंची ट्विटरवर मागणी !

१२ सप्टेंबर २०१६ या दिवशी दैनिक लोकसत्तामध्ये डॉ. झाकीर नाईक आणि आठवले हे एकाच माळेचे मणी असे अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी केलेले वक्तव्य कोणतीही शहानिशा न करता प्रसिद्ध करण्यात आले. Read more »

गणेेशोत्सवात लावलेल्या क्रांतीकारक आणि धर्मशिक्षण यांच्या माहितीपर प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

वरळी येथील हिंदचा राजा हिंदसायकल गणेशोत्सव समितीच्या २१ दिवसांच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गणेशोत्सव समितीने आयोजित केलेल्या क्रांतीकारांचे प्रदर्शन आणि धर्माचरणाविषयी लावण्यात आलेले फ्लेक्स अन् प्रवचन यांना भाविकांचा प्रतिसाद लाभला. Read more »

सनी लिओनच्या अश्‍लील संकेतस्थळावर बंदी घालण्याची मागणी !

अभिनयाच्या नावाखाली अश्‍लीलता पसरवणार्‍या कॅनडास्थित सनी लिओन हिच्या संकेतस्थळावर बंदी घालणे, काश्मीरमध्ये देशद्रोह्यांकडून गो इंडिया गो बॅकच्या घोषणा देणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करणे आदी मागण्यांच्या संदर्भात वाराणसीमध्ये राष्ट्रीय आंदोलन ! Read more »

गडहिंग्लज येथे नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्याकडून गणेशमूर्ती विसर्जनाची कौतुकास्पद कृती !

गडहिंग्लज येथील नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री. राजेश बोरगावे आणि नगरसेवक श्री. नरेंद्र भद्रापूर यांनी कौतुकास्पद कृती केली. भाविकांना मूर्ती विसर्जन करायला सोपे व्हावे यासाठी नगरपालिकेने प्लास्टिकच्या टाक्यांवर फळी बसवून प्लॅटफॉर्म बनवले होते. Read more »

कुरुंदवाड नगरपरिषदेकडून दान घेतलेल्या श्री गणेशमूर्तींचे अत्यंत खराब पाण्यात पुनर्विसर्जन !

नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांनी दान घेतलेल्या श्री गणेशमूर्ती अत्यंत खराब पाणी असलेल्या खंदकात विसर्जित केल्या. Read more »

आदर्श घोटाळ्यातील आरोपी अन् काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून इसिस आणि सनातन यांची तुलना !

सनातन इसिसप्रमाणे आतंकवादी असती, तर अशोक चव्हाण असे वक्तव्य तरी करू शकले असते का ? एवढ्या उघडपणे ते सनातनच्या विरोधात गरळओक करू शकतात, यातूनच सनातन इसिसप्रमाणे घातक नाही, हे सिद्ध होते ! Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​