जमावाने केलेल्या गोळीबारात ४ धर्मांध ठार !

बिजनौरच्या पेदा गावात हिंदु मुलींची धर्मांधांकडून छेडछाड करण्याच्या घटनेवरून जमावाने केलेल्या गोळीबारात अहसान, सरताज, अनीस आणि रिजवान हे चौघे ठार झाले, तर सलीम, अंसार, शाहनवाज, अलाउद्दीन, फुरकान आणि सरफराज यांसह एकूण १२ जण घायाळ झाले. Read more »

कोइम्बत्तूरमध्ये झहीर नावाच्या युवकाकडून हिंदु युवतीची एकतर्फी प्रेमातून गळा चिरून हत्या !

मिळनाडूच्या कोइम्बत्तूरमध्ये झहीर नावाच्या युवकाने एकतर्फी प्रेमात आलेल्या अपयशाने २३ वर्षीय तरुणी एस्. धान्या हिची तिच्याच घरात घुसून गळा कापून निर्घृण हत्या केली. Read more »

पुणे येथे विसर्जन घाटांवर हिंदु जनजागृती समितीच्या वैध मोहिमेस पोलिसांचा विरोध !

भिडे पूल येथे समितीचे कार्यकर्ते प्रबोधनात्मक फलक हातात धरून, तसेच उद्घोषणा करून भाविकांना धर्मशास्त्र सांगून गणेशमूर्तींचे नदीमध्ये विसर्जन करण्याचे आवाहन करत होते. या वेळी घाटावरील महिला पोलिसाने समितीच्या कार्यकर्त्यांना उद्घोषणा करणे थांबवण्याविषयी सांगितले. Read more »

उमरखेड (जिल्हा यवतमाळ) येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडफेक !

अनंतचतुर्दशीच्या दिवशी येथील शिवाजी वॉर्ड परिसरातील छावा गणेशोत्सव मंडळाची श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक शहरातील रोहिलीपुरा या भागात आल्यावर मिरवणुकीवर दगडफेक चालू झाली. यात तीन पोलिसांसह १५ भाविक घायाळ झाले. Read more »

पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे हिंदु जनजागृती समितीच्या उठ, भगिनी जागी हो ! या पथनाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

गणेशोत्सवामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उठ, भगिनी जागी हो ! हे पथनाट्य विविध गणेशोत्सव मंडळांमध्ये सादर करण्यात आले. या पथनाट्याच्या माध्यमातून सध्या महिलांवर होणारे अत्याचार आणि त्यावर उपाययोजना म्हणजेच स्वसंरक्षण हे दाखवण्यात आले. Read more »

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून कृत्रिम हौदाच्या नावाखाली दिशाभूल करत श्री गणेशमूर्तींची विटंबना !

नदीपात्रामध्ये पाण्याअभावी अनेक भाविकांना पालिकेने सिद्ध केलेल्या कृत्रिम हौदांमध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन करावे लागले. हौदात विसर्जन झालेल्या गणेशमूर्ती पालिकेचे कर्मचारी तेथेच आणि परिसरात सोडून गेल्याचे निदर्शनास आले. Read more »

इसिस आणि सनातन यांच्यामध्ये हमीद दाभोलकर यांना काहीच फरक दिसत नाही, कारण त्यांच्या बुद्धीची झेपच तेवढी आहे !

अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर यांच्या वक्तव्यावर नेटिझन्सने (संकेतस्थळावरून) घेतला खरपूस समाचार ! Read more »

जीन्स, स्कर्ट घालणार्‍या मुली अन् हाफ पॅन्ट मधील पुरुषांना दर्शनास प्रतिबंध

मुंबईतील प्रसिद्ध ‘अंधेरीचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने जीन्स, स्कर्ट परिधान करून येणार्‍या महिलांना, तसेच हाफ पॅन्ट मधील घालून येणार्‍या पुरुषांना गणपतीचे दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. Read more »

नृसिंहवाडी (सांगली) : जय जवान गणेशोत्सव मंडळात राष्ट्र आणि धर्म यांविषयक फ्लेक्स प्रदर्शन !

सांगली येथील जय जवान गणेशोत्सव मंडळात हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे धर्मशिक्षण देणार्‍या आणि क्रांतीकारकांची माहिती देणार्‍या ५८ फ्लेक्सचे प्रदर्शन ६ ते ९ सप्टेंबर या कालावधीत लावण्यात आले होते. Read more »

पुणे येथे विसर्जन घाटांवर हिंदु जनजागृती समितीच्या वैध मोहिमेस पोलिसांचा विरोध !

हिंंदु जनजागृती समितीच्या वतीने अनंतचर्तुदशीच्या दिवशी प्रतिवर्षीप्रमाणे पुणे शहरातील घाटांवर आदर्श गणेशोत्सव मोहीम राबवण्यात आली. समितीच्या प्रबोधनानंतर भाविकांचा श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याकडे कल. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​