फ्रान्समधील व्यंगचित्र नियतकालिक ‘शार्ली हेब्दो’च्या कार्यालयावर पुन्हा आक्रमण करण्याची जिहाद्यांची धमकी

फ्रान्समधील व्यंगचित्र नियतकालिक ‘शार्ली हेब्दो’च्या कार्यालयावर पुन्हा आक्रमण करण्याची धमकी मिळाली आहे. दोन महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप असलेलेे इस्लामी विचारवंत तारिक रमदान यांनी रेखाटलेले व्यंगचित्र शार्ली हेब्दोच्या ताज्या अंकात प्रकाशित करण्यात आले आहे. Read more »

मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यास चीनचा संयुक्त राष्ट्रात पुन्हा विरोध

चीनने म्हटले की, यावर सर्वसंमती होऊ न शकल्याने ते आम्ही फेटाळले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या अल् कायदा प्रतिबंधक समितीकडून मसूदला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. Read more »

राजकीय हव्यासापोटी हिंदूंविरोधातील असहिष्णुता का सहन करायची ? – श्री. तपन घोष

सध्या भारत देशालाच धोका निर्माण झाला असून हिंदु धर्म संकटात आहे. आपली संस्कृती संकटात आहे. वर्ष १९९० मध्ये आमच्याच काश्मीरमधून हिंदूंना बलपूर्वक हुसकावून लावण्यात आले. Read more »

जगप्रसिद्ध ऑक्स्फर्ड आणि केंब्रीज विद्यापिठांवर वर्णभेदाचा आरोप : काळ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही

वर्ष २०१५ मध्ये ऑक्स्फर्ड विद्यापिठातील ३ पैकी १ महाविद्यालयामध्ये एकाही काळ्या ब्रिटीश विद्यार्थ्याला प्रवेश दिला गेला नाही, असे विद्यापिठाने दिलेल्या आकडेवारीतून उघड झाले आहे. Read more »

कोणत्याही क्षणी होईल अणूयुद्धाला प्रारंभ ! – उत्तर कोरियाची पुन्हा चेतावणी

आमचा देश संपूर्णपणे अणूसंपन्न झाला आहे आणि अमेरिकेचा संपूर्ण मुख्य भूभाग आमच्या मारक टप्प्यामध्ये आहे, अशा प्रकारची चेतावणी  संयुक्त राष्ट्रातील उत्तर कोरियाचे उपउच्चायुक्त किम इन योंग यांनी दिली. Read more »

ऑस्ट्रियामध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी

ऑस्ट्रियामध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालणे, तसेच इमारतींमध्ये चेहरा लपवण्यात येणारे कपडे परिधान करणे या प्रथांवर बंदी घालण्यात आली आहे. नियमाचे उल्लंघन करणार्‍याला १५० युरोचा (११,५०० रू.) दंड ठोठावण्यात येणार आहे. Read more »

फ्रान्समधील रेल्वेस्थानकावर चाकूद्वारे करण्यात आलेल्या आक्रमणात अनेक जण घायाळ

पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आक्रमणकर्ता ठार झाला आहे. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेनंतर रेल्वेस्थानक तातडीने रिकामे करण्यात आले. तसेच रेल्वे स्थानकावर यायचे सगळे मार्ग बंद करण्यात आले आहेत. Read more »

जगातील २० सर्वांत तणावग्रस्त शहरांमध्ये ४ भारतीय शहरे !

या सर्वेक्षणासाठी शहरांची सूची बनवण्यासाठी ५०० शहरांचा अभ्यास करण्यात आला. यात १७ विषय होते. त्यामध्ये मानसिक शांतता, अधिकोषातील बचत आणि नोकरीची हमी इत्यादींचा समावेश होता. Read more »

संयुक्त राष्ट्रांत भारताकडून लेफ्टनंट उमर फयाझ यांचे छायाचित्र दाखवून पाकला प्रत्युत्तर

उमर फयाझ यांचे काही मासांपूर्वी आतंकवाद्यांनी अपहरण करून त्यांची अतिशय निर्घृणपणे हत्या केली. विशेष म्हणजे कर्तव्य बजावत नसतांना एका लग्न समारंभातून अपहरण करून फयाझ यांची हत्या करण्यात आली होती. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​