ढाका विश्वविद्यालयातील रविंद्रनाथ टागोर यांचा पुतळा जिहाद्यांनी तोडला !

ढाका विश्वविद्यालयात लावण्यात आलेला रविंद्रनाथ टागोर यांचा पुतळा जिहाद्यांनी पाडून टाकल्याची घटना घडली आहे, याची माहिती ‘व्हाईस ऑफ बांगलादेशी हिंदु’ या संघटनेकडून देण्यात आली आहे. Read more »

बांगलादेशमध्ये हिंदूंच्या १४ मंदिरांवर आक्रमण करून मूर्तींची तोडफोड !

बांगलादेशातील ठाकूरगावातील बलियाडांगी येथे ५ फेब्रुवारीच्या रात्री अज्ञातांनी येथील १४ मंदिरांवर आक्रमण करून तेथील मूर्तींची तोडफोड केली. तसेच काही मूर्ती तलावात फेकून दिल्या. Read more »

बांगलादेशात मुसलमानांकडून हिंदु व्यापार्‍याची हत्या !

बांगलादेशमधील मुगरा जिल्ह्यातील राजापूर गावामध्ये महंमद आलमगीर आणि रोनी मलिक यांनी त्यांच्या अन्य साथीदारांसह मिळून रतन बसू या फळांच्या व्यापार्‍याची हत्या केली. Read more »

बांगलादेशमध्ये मुसलमानांकडून श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची तोडफोड !

नेतरकोना जिल्ह्यातील मोहनगंज नाराइच गावामध्ये २६ जानेवारीला वसंतपंचमीच्या दिवशी मुसलमानांनी श्री सरस्वतीदेवीच्या पूजा मंडपावर आक्रमण करून देवीच्या मूर्तीची तोडफोड केली. आक्रमणाच्या वेळी येथे देवीची आरती चालू होती. Read more »

‘हिंदु विद्यार्थी त्यांच्या नावापुढे श्री किंवा श्रीमती लावू शकत नाहीत’-बांगलादेश सरकारचा फतवा

हिंदु विद्यार्थी त्यांच्या नावापुढे ‘श्री’ किंवा ‘श्रीमती’ लावू शकत नाहीत, असा फतवा बांगलादेश सरकारने नुकताच काढला. तथापि मुसलमान विद्यार्थी मात्र त्यांच्या नावापुढे ‘महंमद’ लावू शकतात, असेही सरकारने स्पष्ट केले. Read more »

महंमद पैगंबर यांच्या कथित अवमानाच्या पोस्टवरून बांगलादेशात हिंदु तरुणाच्या घराची मुसलमानांकडून तोडफोड !

बांगलादेशातील गोपालगंज भागातील कोटालीपारा येथे मुसलमानांच्या जमावाने महंमद पैगंबर यांचा कथित अवमान करणार्‍या फेसबुक पोस्टवरून एका हिंदु तरुणाच्या घरावर आक्रमण करून तोडफोड केली. Read more »

बांगलादेशात पैगंबर यांच्या कथित अवमानावरून हिंदु संघटनेच्या नेत्याला ७ वर्षांचा कारावास !

बांगलादेशातील ‘जातिया हिंदु महाजोते’ या हिंदु संघटनेचे नेते राकेश रॉय यांना महंमद पैगंबर यांच कथित अवमान केल्याच्या प्रकरणी ७ वर्षांच्या कारावासाची आणि १ लाख टका (८० सहस्र रुपये) दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. Read more »

बांगलादेशी हिंदूंना भारतीय व्हिसा मिळवण्यासाठी त्रास सहन करावा लागतो – व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज

जेव्हा बांगलादेशी मुसलमान भारतीय व्हिसासाठी अर्ज करतात, तेव्हा त्यांना तो सहज मिळतो. याउलट जेव्हा बांगलादेशी हिंदूंना मात्र भारतीय व्हिसा मिळवण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. Read more »

बांगलादेशातील हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी आम्हाला साहाय्य करा !

 मुसलमान धर्मगुरु बांगलादेशातील हिंदु मुला-मुलींचे धर्मांतर करत आहेत आणि त्यांचे मुसलमान मित्र त्यांना या कामात साहाय्य करत आहेत. ते थांबवण्यासाठी आम्ही साहाय्य  मागत आहोत, असे आवाहन ‘व्हाईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या संघटनेने ट्वीट करून केले आहे. Read more »

बांगलादेशातील ‘जमात-ए-इस्लामी’कडून हिंदु देवता आणि भारत यांच्या विरोधात घोषणाबाजी !

बांगलादेशातील इस्लामी आतंकवादी संघटना ‘जमात-ए-इस्लामी’ आता राजकीय पक्ष म्हणून कार्यरत आहे. या संघटनेचे कार्यकर्ते हिंदु देवता श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या विरोधात घोषणा देतांना आणि भारताचा अपमान करतांनाचा एका व्हिडिओ प्रसारित झाला आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​