बांगलादेश : ३ हिंदु मंदिरांच्या दारांवर अज्ञातांनी गोमांसाच्या पिशव्या टांगल्या

शुक्रवार, ३१ डिसेंबर या दिवशी बांगलादेशातील लालमोनिरहाटच्या हातीबांधा उपजिल्ह्यातील गेंडुकुरी गावात ३ हिंदु मंदिरांच्या दारांवर आणि एका हिंदु व्यक्तीच्या घराच्या दारावर कच्च्या गोमांसाने भरलेल्या पॉलिथिनच्या पिशव्या टांगण्यात आल्याची घटना समोर आली आहे. Read more »

वर्ष १९७१ च्या युद्धात पाक सैन्याने मंदिर पाडून २५० हून अधिक हिंदूंची केली होती हत्या !

भारताच्या सैन्याने कधी मशीद किंवा चर्च पाडल्याची एकतरी घटना आहे का ? पाक सैन्याच्या या हिंदुद्वेषी कृत्याविषयी भारतातील एकही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी कधी बोलत नाहीत, हे लक्षात घ्या ! Read more »

बांगलादेशात हिंदूंच्या मंदिरात कुराण ठेवण्याच्या प्रयत्नात असणार्‍या धर्मांधाला अटक

 येथील हबीबगंजमधील चौधरी बाजारातील हिंदूंच्या मंदिरात लपूनछपून कुराण ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या मीजान नावाच्या धर्मांध तरुणाला पोलिसांनी अटक केली. मंदिरात कुराण नेण्याच्या प्रयत्नामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. Read more »

(म्हणे) ‘बांगलादेशमधील हिंदूंवरील आक्रमणांत मंदिरांची तोडफोड आणि बलात्काराच्या घटना झाल्याच नाहीत !’ – बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्री

बांगलादेश सरकार स्वतःची लाज राखण्यासाठी अशा प्रकारचा खोटा दावा करत आहे, हे सांगायला कोणत्याही तज्ञांची आवश्यकता नाही. जे जगाने पाहिले आहे, त्याला थेट नाकारणे हा खोटारडापणाच आहे. Read more »

बांगलादेशमध्ये दुर्गापूजेच्या मंडपात कुराण ठेवणारा ३५ वर्षीय इक्बाल हुसेन असल्याचे उघड !

बांगलादेशात कुराणाचा अवमान झाल्याचा आरोप करत धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केल्याच्या प्रकरणात अनेक हिंदू ठार झाले. आता या प्रकरणी कोमिला शहरातील पोलिसांनी नानूआ दिघी परिसरातील श्री दुर्गादेवी पूजा मंडपातील श्री हनुमानाच्या मूर्तीच्या पायाजवळ कुराण ठेवणार्‍या संबंधित व्यक्तीची ओळख पटवली आहे. Read more »

बांगलादेशी हिंदूंना वाली कोण ?

असुरांचा वध करणार्‍या आदिशक्तीच्या आराधनेसाठी एकत्र येणार्‍या बांगलादेशी हिंदूंवर धर्मांधांनी आसुरी आक्रमणे केल्याने तेथील शेकडो हिंदूंची अत्यंत दयनीय आणि हालाखीची स्थिती झाली आहे. नौआखालीच्या दंगलींची आठवण व्हावी, तसा भयंकर उच्छाद धर्मांधांनी बांगलादेशमध्ये गेल्या १५ दिवसांत मांडला आहे. Read more »

हिंदूंवरील अत्याचार थांबत नसतील, तर भारताने बांगलादेशवर आक्रमण करावे ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

भारताचा शेजारी देश असणार्‍या बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचार थांबत नसतील, तर भारताने बांगलादेशवर आक्रमण करून तेथील प्रदेश कह्यात घ्यावा, असे मत भाजपचे नेते आणि राज्यसभा खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी पुन्हा एकदा व्यक्त केले आहे. Read more »

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून श्री दुर्गादेवी पूजा मंडपावर आक्रमण करून तेथील विविध देवतांच्या मूर्तींची तोडफोड !

ननुआ दिघी या भागामधील श्री दुर्गादेवी पूजेच्या मंडपावर धर्मांधांनी आक्रमण केले. त्या वेळी धर्मांधांनी मंडपाची नासधूस केली, तसेच मंडपातील देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली. कुराणाचा अवमान केल्याच्या अफवेनंतर हे आक्रमण करण्यात आले. Read more »

बांगलादेशमध्ये धर्मांधांच्या आक्रमणात ३ हिंदू ठार

ननुआ दिघी या भागामधील श्री दुर्गादेवी पूजेच्या मंडपामध्ये कुराणाचा अवमान केल्याच्या अफवेनंतर धर्मांधांनी श्री दुर्गादेवीच्या ९ पूजा मंडपांवर, तसेच १५० हिंदू कुटुंबे यांवर आक्रमणे केली. यामध्ये ३ हिंदू ठार झाले, तर अनेक जण घायाळ झाले. धर्मांधांनी मंडपांची नासधूस करत मूर्तींची तोडफोड केली. Read more »

ढाका (बांगलादेश) येथे श्री दुर्गादेवी मंदिरात देवीची पूजा करण्यास धर्मांधांचा विरोध !

टीपू सुलतान मार्गावरील श्री दुर्गादेवी मंदिरामध्ये हिंदूंना पूजा करण्यापासून धर्मांधांनी रोखले. ‘बांगलादेश हिंदु युनिटी कौन्सिल’ने याविषयी ट्वीट करून माहिती दिली आहे. येथील सरकारकडून श्री दुर्गादेवीच्या पूजेसाठी तात्पुरती जागा देण्यात आली आहे. मंदिरातील देवीची मूर्ती या जागेत हालवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी या मंदिरावर आक्रमणही करण्यात आले होते. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​