अफगाणिस्तानमध्ये हिंदुस्थानने बनवलेल्या धरणावर हल्ला, १० पोलिसांचा मृत्यू

अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतामध्ये शनिवारी रात्री ‘सलमा’ धरणावर तालिबान्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात १० पोलिसांचा मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. Read more »

कराड : ईदसाठी मुसलमान वेश परिधान करून या ! – ‘बचपन प्ले स्कूल’ची विद्यार्थ्यांना संतापजनक सूचना

महाराष्ट्र ही साधू-संत, देवता-राष्ट्रपुरुष यांची भूमी आहे. हिंदु धर्मासाठी अनेकांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात कोणाच्या तरी कल्पनेतून धर्मकार्य डावलणारी घटना घडत आहे. Read more »

शासनाला गणेशोत्सव बंद करायचा आहे का ? – अशोक गोडसे, अध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट

गणेशोत्सवाच्या आधी मंडळांना नोटिसा पाठवणे आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे प्रविष्ट करणे, हे नित्याचेच झाले आहे. गणेशोत्सव गेली १२५ वर्षे साजरा होत आहे. उत्सव, मंडळे आणि कार्यकर्ते कायद्याच्या विरोधात नाहीत. कायद्याने आवाजाची मर्यादा आखून दिली आहे. Read more »

चाहत्यांना खुश करण्यासाठीच गायिका हेमा सरदेसाई यांचा प.पू.साध्वी सरस्वती यांना विरोध ! – कमलेश बांदेकर, पतंजलि योग समिती

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात प.पू.साध्वी सरस्वती यांनी गोहत्येच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा गोव्यातील गायिका हेमा सरदेसाई यांनी निषेध केला होता. या पार्श्‍वभूमीवर पतंजलि योग समितीचे गोवा प्रमुख श्री. कमलेश बांदेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. Read more »

यावल (जिल्हा जळगाव) : भारत मे रहेना है, तो या ख्वाँजा कहना है, असे लिहिलेला टिपू सुलतानचा फलक धर्मांधांनी लावला

जळगाव येथील यावल शहरातील टिपू सुलतान चौकात रमजान ईदच्या निमित्ताने धर्मांधांकडून क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या उदात्तीकरणाचा फलक लावण्यात आला होता. त्यावर भारत मे रहेना है, तो या ख्वाँजा कहना है, असे लिहून हिंदूंच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न केला होता.  Read more »

पुरोगाम्यांनी संतांच्या अभंगांचा त्यांना हवा तसा अर्थ लावू नये ! – सतीश कोचरेकर

सर्व संतांचा पांडुरंग वेगळा करणाऱ्यां पुरोगाम्यांनी संतांच्या अभंगांचा त्यांना हवा तसा अर्थ लावू नये. संतांच्या श्लोकांचा उपदेश देतांना स्वत: त्याचे पालन करतो का ? याचा त्यांनी विचार करावा. Read more »

नागपूर विद्यापिठाच्या आवारातील श्री दुर्गामंदिर अवैध असल्याचे कारण देत पाडले

नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठातील मानसशास्त्र विभागाच्या परिसरात श्री दुर्गामंदिर काही वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते; परंतु ते मंदिर अवैध असल्याचे कारण देत विद्यापीठ प्रशासनाने नुकतेच पाडले. Read more »

हिंदु जनजागृती समितीने दिलेल्या निवेदनांचे विषय विधानसभेत मांडणार ! – श्री. नरेंद्र पवार, आमदार, भाजप

डॉ. झाकीर नाईक यांच्या शाळेवर कारवाई करावी आणि महाराष्ट्रात इतर राज्यांप्रमाणे धर्मांतर बंदी कायदा लागू करावा, या आणि इतर मागण्याचे निवेदन कल्याणचे भाजपचे आमदार श्री. नरेंद्र पवार यांना देण्यात आले. या वेळी श्री. पवार म्हणाले, हिंदु जनजागृती समितीचे कार्य मला ज्ञात आहे. Read more »

पाकव्याप्त पंजाबमध्ये ऑईल टँकरचा स्फोट, शेकडो नागरिकांचा मृत्यू

चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्यानं टँकर पलटी झाला. पलटी झाल्यावर टँकरमधून वाहणारे तेल जमा करण्यासाठी आसपासच्या परिसरातील नागरिकांनी टँकरजवळ गर्दी केली. मात्र अचानक टँकरला आग लागली आणि त्याचा स्फोट झाला. Read more »

लव्ह जिहाद : धर्मांध प्रियकराच्या मदतीने विवाहीत हिंदु महिलेने केला पतीचा खून

नंदू दामू पवार वय (५५) असे मृताचे नाव असून त्यांची पत्नी रंजना नंदू पवार, तिचा प्रियकर अकबर शहाबुद्दिन शेख (शिरसगाव, ता. श्रीरामपूर) यांचे सात ते आठ वर्षांपासून अनैतिक संबंध होते त्यावरून रंजना नंदू या पती-पत्नीमध्ये अनेक वेळा भांडणे होत असे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​