दुर्ग (छत्तीसगड) येथे हिंदूंच्या धर्मांतराला विरोध केल्याने ख्रिस्त्यांकडून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मारहाण

छत्तीसगड येथे प्रार्थनासभेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर केले जात असल्याचा आरोप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केल्यानंतर ख्रिस्त्यांनी त्यांना मारहाण केली. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तेथे पोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. Read more »

बेमेतरा (छत्तीसगड) येथे आदिवासी समाजातील २५ हून अधिक जणांचे धर्मांतर

छत्तीसगड येथे आदिवासी समाजातील २५ हून अधिक लोकांनी सामूहिक धर्मांतर करून ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरात हे धर्मांतर झाले. काही घरांवर ‘क्रॉस’ चिन्हेही आढळून आली. Read more »

छत्तीसगडमध्ये भाजप सरकार धर्मांतर नियंत्रण विधेयक आणण्याच्या सिद्धतेत !

छत्तीसगडमध्ये लवकरच धर्मांतर नियंत्रण विधेयक आणले जाणार आहे. विधेयकाचे प्रारूप सिद्ध असले, तरी विधानसभेत सादर करण्यापूर्वी त्यात काही सुधारणा केल्या जाणार आहेत. Read more »

रायपूर (छत्तीसगड) येथे राज्यस्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन संपन्न

आपला पुढील संकल्पही निश्चितपणे पूर्ण होणार आहे. त्यासाठी सातत्याने संघर्ष करावा लागणार आहे. या भूमीने छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य पाहिले आणि आगामी काळात रामराज्यही निर्माण होईल Read more »

नोंदणीकृत मठ-मंदिरांचा शेतमाल खरेदी करू आणि बोनसही देऊ !

छत्तीसगड राज्यात भाजपचे सरकार असतांना राज्यातील सर्व मंदिरांच्या शेतभूमीतून उत्पादित होणारे धान सरकारने खरेदी केले होते. यासह पूर्ण बोनसही दिला होता. त्यामुळे मठ आणि मंदिर यांच्या कृषी उत्पन्नातून राज्याला सहज उत्पादन मिळू शकले. Read more »

छत्तीसगड राज्यातही हलाल उत्पादनांवर बंदीची मागणी !

अन्न पदार्थ आणि उत्पादनांना प्रमाणपत्र देण्याचा अधिकार केवळ सरकारला आहे. खाजगी संस्थांना नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे. असे असतांना काही खाजगी मुसलमान संस्था बेकायदेशीरपणे ‘हलाल प्रमाणपत्र’ देऊन व्यापार्‍यांची मोठ्या प्रमाणावर लुट करत आहेत. Read more »

छत्तीसगड येथे गायीवर अत्याचार करणार्‍या धर्मांधाला अटक !

छत्तीसगड राज्यातील भिलाई पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात येणार्‍या जामूल येथील एका गायीवर अत्याचार करून पसार झालेला आरोपी हसन खान (रा. जामूल, भिलाई ह.मु.) याला गोंदिया पोलिसांनी अटक केली. ज्ञानेश्‍वरी एक्सप्रेसमधून तो गोंदियाकडे जात होता. Read more »

रामराज्य असेल, तरच न्याय प्रस्थापित होईल ! – शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती

आपल्याला नवीन राज्य स्थापन करायचे आहे, त्यामुळे आपण रामराज्याविषयी का बोलत नाही ? रामराज्य असेल, तरच न्याय प्रस्थापित होईल, असे विधान ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना केले. Read more »

‘हलालविरोधी कृती समिती’च्या माध्यमातून छत्तीसगड ‘हलालमुक्त’ करणार – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

हलाल सत्तेच्या विरोधात ‘हलालमुक्त छत्तीसगड’ ही मोहीम हिंदु जनजागृती समिती सर्व संघटनांच्या साहाय्याने प्रत्येक जिल्ह्यात व्यापकपणे राबवणार आहे, अशी घोषणा हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी केली. Read more »

दंतेवाडा (छत्तीसगड) येथे नक्षलवाद्यांनी घडवलेल्या बाँबस्फोटात १० सैनिक वीरगतीला प्राप्त !

नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या दंतेवाडा या भागात घडवून आणलेल्या बाँबच्या स्फोटात डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह गार्डचे १० सैनिक वीरगतीला प्राप्त झाले, तसेच वाहनचालकाचा मृत्यू झाला. ही घटना २६ एप्रिलच्या दुपारी घडली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​